जवान चंदू चव्हाण यांची पाकमधील छळाची कहाणी (व्हिडिओ)

शनिवार, 18 मार्च 2017

भारत-पाकिस्तान सीमेवर गस्त घालत असताना भारतीय जवान चंदू चव्हाण 29 सप्टेंबर 2016 रोजी वाट चुकले आणि पाकिस्तान हद्दीत पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात अडकले. चव्हाण यांची सुटका होण्यासाठी सरकारसह देशातील अनेकांनी आपापल्या परीने पाठपुरावा केला आणि 21 जानेवारी 2017 रोजी ते सहीसलामत भारतात परतले. पाकिस्तानच्या ताब्यात असताना क्षणाक्षणाला मृत्यूला सामोरे गेलेल्या चव्हाण यांची त्यांचे अनुभव शेअर केले eSakal.com चे प्रतिनिधी संतोष धायबर यांच्यासोबत... 

महाराष्ट्र

भाजपचा एक नेता शिवसेनेला गोंजारतो, तर दुसरा इशारा देतो यावरून काय समजायचे. युतीचे हे नाटक आणखी किती दिवस चालणार. बकऱ्याला...

08.57 AM

नागपूर - ""निव्वळ सुरक्षित जीवनासाठी सरकारी नोकरीचे खूळ डोक्‍यातून काढून टाका. गुणवत्ता असेल तर खासगी कंपन्या तुम्ही मागाल...

06.06 AM

सातारा - ""अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठीच भाजपने आमदारांचे निलंबन केले. सरकारची ही कृती घटनाविरोधी असून, हा लोकशाहीचा खून...

05.06 AM