ब्रेकिंग न्यूज

गोंदिया (महाराष्ट्र) : गोंदिया येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान चालकांच्या विमानाचा बालाघाट येथे अपघात. दोन विमानचालकांचा मृत्यू.
नवी दिल्ली : पराभवाची जबाबदारी स्वीकारून दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिला पदाचा राजीनामा.
दिल्लीतील तीनही महापालिकांमधील मिळून एकूण २७२ जागांपैकी भाजपच्या खात्यात १७७ जागा
पराभवानंतर 'आप'ने 'ईव्हीएम'वर फोडले खापर
दिल्लीमधील महापालिका निवडणुकीत भाजपची दणदणीत बहुमताकडे वाटचाल

नवाझ शरीफ गायत्रीमंत्र ऐकण्यात तल्लीन

शुक्रवार, 17 मार्च 2017

कराची : पाकिस्तानात अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदूंनी होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आवर्जून उपस्थिती लावली. एका युवतीने केलेल्या गायत्री मंत्राच्या गायनाला त्यांनी टाळ्या वाजवून दिली. 

ग्लोबल

बॅंकॉक (थायलंड)- एका पित्याने आपल्या अकरा वर्षाच्या मुलीची हत्या फेसबुकवरून लाईव्ह केली. मुलीच्या हत्येनंतर त्यानेही आत्महत्या...

मंगळवार, 25 एप्रिल 2017

बीजिंग - चीनच्या शिनजियांग या प्रांतामधील बहुसंख्येने असलेल्या उघर मुस्लिम...

मंगळवार, 25 एप्रिल 2017

इस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यात रस नाही. त्यांना पाकसोबत शांतता नकोच आहे, असे...

मंगळवार, 25 एप्रिल 2017