अमेझिंग फ्रुट सेलर 

बुधवार, 11 जानेवारी 2017

आपला व्यवसाय वाढावा यासाठी सतत ग्रहकांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न विक्रेत्याचा असतो. मग त्यासाठी अगदी छोट्या पदपथ विक्रेत्यापासून शॉपिंग मॉल पर्यंत सर्वच जण काहीना काहीतरी क्लृप्त्या लढवत असतात. ग्राहकांची पावले आपोआपच त्या दिशेने वळतात. असाच एक 'ग्रिन ऍपल पिलर' ग्रहकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या युट्यूबर ट्रेंडींग आहे. आपल्या छोट्याश्या मशीनने ग्रिन ऍपल सोलून आणि कापून तो ग्राहकांना खूष करत आहे.  

व्हिडिओ सौजन्य - Bezzati youtube

मनोरंजन

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी मुक्ता बर्वे आता लवकरच तिच्या चाहत्यांना एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. "द मुक्ता बर्वे...

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

झी टिव्हीवरील "सारेगमप लिटिल चॅम्पस्‌'चा सहावा सीझन 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून देशातील 27 शहरांमध्ये...

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

स्टार प्रवाहवरील "पुढचं पाऊल' मालिकेत आता अभिनेत्री तेजश्री धरणेची एन्ट्री होईल. ती सरदेशमुख कुटुंबातील नवीन सून सायली प्रधान ही...

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017