शाहिदच्या "रंगून'चा ट्रेलर रिलिज 

सोमवार, 9 जानेवारी 2017

शाहिद कपूरचा "रंगून' 24 फेब्रुवारीला रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. शाहिदचा रंगूनच्या ट्रेलरला प्रतिसाद बघून जीव भांड्यात पडला. शाहिद कपूर पहिल्यांदाच सैफ अली खान आणि कंगना राणावत बरोबर काम करत आहे. 1940मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आणि भारतातील स्वातंत्र्याच्या लढ्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपटात "लव्ह ट्रॅंगल' एका अनोख्या पद्धतीने मांडण्यात आलंय. शाहिद नवाब मलिकच्या भूमिकेबद्दल साशंक होता; पण रंगूनच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद बघून त्याने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना त्रिवार थॅंक्‍यू म्हटले आहे.

शाहिद कपूरचा "रंगून' 24 फेब्रुवारीला रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. शाहिदचा रंगूनच्या ट्रेलरला प्रतिसाद बघून जीव भांड्यात पडला. शाहिद कपूर पहिल्यांदाच सैफ अली खान आणि कंगना राणावत बरोबर काम करत आहे. 1940मध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर आणि भारतातील स्वातंत्र्याच्या लढ्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. चित्रपटात "लव्ह ट्रॅंगल' एका अनोख्या पद्धतीने मांडण्यात आलंय. शाहिद नवाब मलिकच्या भूमिकेबद्दल साशंक होता; पण रंगूनच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद बघून त्याने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना त्रिवार थॅंक्‍यू म्हटले आहे. या चित्रपटासाठी खूपच नर्व्हस होतो; पण एवढा चांगला प्रतिसाद बघून खरंच खूप समाधान वाटलं.'असा प्रेमपूर्ण संदेश त्याने दिला. 

मनोरंजन

आनंदी असलो की आपल्याला नाचावंसं वाटतं आणि नाचताना आनंद मिळतो. हा नृत्य सोहळा अनुभवण्यासाठी 29 एप्रिलला आंतराष्ट्रीय नृत्य-दिन...

12.54 PM

पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची...

04.39 AM

सामान्य चित्रपटरसिकांपासून ते समीक्षक, कलाकार, सेलिब्रिटी अशा सर्व स्तरांतून 'बाहुबली 2' चित्रपटावर स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत...

शुक्रवार, 28 एप्रिल 2017