कोल्हापुरातील वाहतूक कोंडी फुटेल?

सोमवार, 9 जानेवारी 2017

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही काळापासून वाहतूक समस्येसंदर्भात वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले. यामुळे या समस्येची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली, तरीही ही समस्या कायमची सोडविण्यासाठी कोल्हापूरचे पोलिस प्रयत्नशील आहेत. 

कोल्हापूरमधील सर्वच चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र नेहमीचे आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी काही संस्थांना या प्रश्‍नासंदर्भात अभ्यास करून उपाय सुचविण्यास सांगितले होते. या संस्थांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे वाहतुकीसंदर्भात काही बदल करण्याचे काम सध्या सुरू आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

त्रिशंकू शक्‍यता; पाच वर्षे रंगणार अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांची संगीत खुर्ची? सांगली - जिल्हा परिषदेत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळण्याची...

03.30 AM

औंध - ‘‘उपचार पद्धतीत होत असणारे सातत्यपूर्ण बदल, नवनवीन विदेशी तंत्रज्ञान यामुळे वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत असून, ती...

02.57 AM

सांगली - "जलबिरादरी'च्या माध्यमातून जलसाक्षरता मोहिम राबवणारे "जोहडबाबा' ऊर्फ...

02.54 AM