उत्तर महाराष्ट्र

आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना जावे लागते परदेशात

नाशिक : आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते, अशी आरक्षणावर टीका आज येथे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एवढ्यावर न थांबता त्यांनी...
01.06 AM