उत्तर महाराष्ट्र

धुऴे : घर जळून खाक, पाच जणांचा मृत्यू

धुळे - वर्दळीच्या पाचकंदिल परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पावणेदोनला घराला शाॅर्टसर्किटने आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली.  राम शर्मा यांच्या...
रविवार, 26 मार्च 2017