ब्रेकिंग न्यूज

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या वनडेमध्ये भारताच्या सहा बाद ३८१ धावा.

नव्या नोटांअभावी चलनटंचाईत भर

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने झाल्यावरही नाशिकमधील 90 टक्के "एटीएम'ची शटर डाउन आहेत. एवढेच नव्हे, तर स्टेट बॅंकेकडे उपलब्ध असलेल्या पैशांमधून एक दिवसाची शहरवासीयांची गरज भागेल की नाही याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

स्टेट बॅंकेकडे दिवसाला यापूर्वी उपलब्ध होणाऱ्या 55 कोटींमधील सर्वसाधारणपणे 25 कोटी नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिले जात होते. आता मात्र बॅंकेकडे उपलब्ध असलेल्या 60 कोटींपैकी 15 कोटी शहरासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

त्याचबरोबर 20 कोटींची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार इतर बॅंकांकडे 40 कोटी उपलब्ध आहेत. दरम्यान, चलन उपलब्धतेच्या प्रश्‍नाबरोबरच ऑनलाइन व्यवहारांवर मर्यादा आली आहे. ऑनलाइन पद्धतीने पैसे इतर बॅंकांतील खात्यांवर वर्ग करत असताना पाच हजार रुपयांच्या मर्यादेच्या पलीकडे रक्कम वर्ग करता आली नाही. ही समस्या जाणवल्यावर पुन्हा उरलेली रक्कम वर्ग करत असताना दिवसाला पाच हजार रुपयांची मर्यादा असल्याचा निरोप ऑनलाइन प्रक्रियेवेळी ग्राहकाला मिळत आहे.
....

उत्तर महाराष्ट्र

नाशिक- नगरसेवक, राजकारणात आलो अन्‌ भरभराट झाली अशी बहुतांश नेते, नगरसेवकांची स्थिती असते. दुचाकीही नसलेले नगरसेवक झाले अन्‌...

06.09 PM

नाशिक - मराठा क्रांती मोर्चाची दिशा भरकटली असून, एकत्र येऊन समाजाने काय मिळवले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या...

04.24 AM

नाशिक - भारतीय जनता पक्ष प्रणीत महायुतीने एकत्र निवडणूक लढवावी, अशीच आमची भूमिका आहे. महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय...

03.03 AM