ताज्या बातम्या

पुणे-  'आधार कार्ड-मोबाईल-बॅंक' या सांधणीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळतानाच भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसणार आहे, हे खरेच. मात्र, निश्‍चलनीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो मोठ्या प्रमाणावर माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला...

06.09 PM

रक्षितता, करमुक्त व्याज व प्राप्तिकर कलम 80 सीअंतर्गत मिळणारी वजावट या तीन कारणांमुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय झाला आहे. असे असले तरी यातील गुंतवणूक दीर्घकालीन असून, (किमान 15 वर्षे) या मुदतीत खाते बंद करता येत नाही...

05.18 PM

मुंबई: गुगल या प्रसिद्ध सर्च इंजिनचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांना गेल्यावर्षी (2016) तब्बल 20 कोटी डॉलर अर्थात 12.85 अब्ज रुपयांचा मोबदला मिळाला आहे. पिचई यांनी कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर दोन वर्षांच्या कारकिर्दीत गुगलने अनेक यशस्वी...

03.03 PM

नवी दिल्ली :  सातत्याने होत असलेल्या पराभवमुळे हताश झालेल्या 'आम आदमी पक्षा'च्या (आप) नेत्यांची निराशा आता ट्‌विटरवरून झळकू लागली आहे. पक्षाच्या उतरंडीमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या मनीष सिसोदिया यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरच निशाणा...

03.03 PM

नवी दिल्ली - 'तोंडी तलाक' या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. संत बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज (शनिवार) मोदी बोलत होते. ते म्हणाले...

02.09 PM

नवी दिल्ली - देशातील विविध राज्यात विविध निवडणुकांमध्ये विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या देखरेखीखाली पूर्ण वेळ काम करणाऱ्या 600 कार्यकर्त्यांची फौज तयार...

01.03 PM

जयपूर - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये एका लग्नामध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये नऊ नागरिक मृत्युमुखी पडले. काल (शुक्रवार) रात्री घडलेल्या या दुर्घटनेमध्ये अन्य 15 जण जखमी झाले. येथील पिढी गावामध्ये...

01.03 PM

बस्ती (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मंत्री पदावर विराजमान झालेले उत्तर प्रदेशमधील मंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी तोंडी तलाकविषयी बोलताना 'वासनेसाठी मुस्लिम पुरुष पत्नी बदलतात' असे वक्तव्य केले आहे. शुक्रवारी एका...

11.39 AM

नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये गेली काही वर्षे दडून बसलेला कुख्यात गॅंगस्टर दाऊद इब्राहिम याची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा त्याचा निकटवर्तीय छोटा शकील याने केला आहे. दाऊद हा मरण पावल्याची शक्‍यता व्यक्त...

11.21 AM

पोरबंदर (गुजरात) : विवाह समारंभात वराच्या मिरवणुकीदरम्यान फायरिंग केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र संगीत मैफल सुरू करण्यापूर्वी गायकाने फायरिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिंसेचे तत्त्व जपणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जन्मगावी पोरबंदर...

09.51 AM

#OpenSpace

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला दिल्ली महानगरपालिकेमध्ये मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद समोर येऊ...

10.54 AM

मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यात जाण्याची तयारी असेल तरच पदोन्नती या दोन...

05.12 AM

आपण जेव्हा अतिशय दमलेले असतो, तेव्हा काहीतरी थंड पेय घ्यावेसे वाटते. उन्हाळ्यात थंड पेये आणि हिवाळ्यात गरम पेये घ्यावीशी वाटतात....

01.39 AM