एकूण 612 परिणाम
मार्च 24, 2017
पणजी - भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे गोवा हे एक केंद्र आहे. या ठिकाणचे आयोजन आणि सुविधांबाबत ‘फिफा’ने चिंता अजिबात करू नये, पूर्ण सहकार्य कायम राहील, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी तयारीची पाहणी करण्यास आलेल्या शिष्टमंडळास दिले....
मार्च 24, 2017
मुंबई - अंकुर मित्तलने दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढत मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करताना त्याने जागतिक विक्रमाचीही बरोबरी साधली. मात्र, त्याने आपण वचपा काढलेला नाही. खेळात चढउतार असतातच, असे सांगत सर्वच चाहत्यांची मनेही...
मार्च 23, 2017
ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना),-अर्जेंटिना आणि मेस्सीशिवाय विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा ही कल्पनाच कुणी करू शकणार नाही. पण, ही वेळ आली आहे. अर्जेंटिनाचा रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील सहभाग उद्या गुरुवारी त्यांच्या घरच्या मैदानावर पारंपरिक प्रतिस्पर्धी चिलीविरुद्ध होणाऱ्या लढतीवर...
मार्च 23, 2017
नागपूर - दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने पर्यावरणाची समस्याही गंभीर होत चालली आहे. "स्मार्ट सिटी'कडे शहराची वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत एकीकडे सिमेंटचे रस्ते बनविले जात असताना त्याचवेळी वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण...
मार्च 22, 2017
चौथ्या प्रयत्नात मिळविले हवे ते पद! सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. आई-वडील दोघेही शिक्षक. लहानपणापासूनच शिक्षणात हुशार. अधिकारी होण्याचा महाविद्यालयीन जीवनात आलेला विचार. जिद्द, चिकाटी अन्‌ कठोर मेहनतीच्या जोरावर केलेली स्वप्नपूर्ती. ही कहाणी आहे नाशिकच्या भूषण अहिरे यांची. त्यांनी महाराष्ट्र...
मार्च 22, 2017
पुणे - विज्ञानाधारित खेळणी बनविणे.. रासायनिक पदार्थांच्या आधारे बुडबुडे निर्माण करणे... आपल्या घरातल्या फ्रिजमध्ये आणखी वस्तू, पदार्थ कशा बसवता येतील, या दृष्टीने त्याचे ‘रि-डिझायनिंग’ करणे.. प्रत्यक्षात एखादा छोटा रोबोट तयार करणे.. या सर्व गमतीजमती महाविद्यालयांत नाही, तर शाळांमध्ये सहावी ते दहावी...
मार्च 22, 2017
कणकवली - मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण, डाटा फ्रीच्या योजना स्पर्धेत भारतीय दूरसंचार निगमनेही उडी घेतली आहे. इतर कंपन्यांबरोबरच 339 रुपयांत अमर्यादित कॉल आणि डाटा देण्याची योजना जाहीर केली आहे. बीएसएनएलचे नेटवर्क गावागावांत असल्याने या योजनेत ग्राहक निश्‍चितपणे जोडले जातील, अशी अपेक्षाही बीएसएनएल...
मार्च 22, 2017
पुणे - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्मा आणि पार्थिव पटेल यांची अनुक्रमे इंडिया ब्ल्यू आणि रेड संघांच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. निवड समितीने मंगळवारी हे दोन्ही संघ जाहीर केले. विजय हजारे करंडक स्पर्धेतील विजेता...
मार्च 22, 2017
मुंबई - नाशिकच्या गौरव लांबे याने राष्ट्रीय किशोर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या ऑलिंपिक फेरीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर या स्पर्धेत कंपाउंडच्या सांघिक स्पर्धेत राज्याच्या मुलींनी सुवर्णपदक जिंकले; तसेच मुलांच्या संघाने रिकर्व्ह प्रकारात सांघिक ब्राँझपदक जिंकले. भुवनेश्‍वरला सुरू...
मार्च 22, 2017
लातूर - रामेश्‍वर (रुई, ता. लातूर) येथील मल्ल दीपक कराड यांनी बीडचा मल्ल गोकुळ आवारे यांचा पाच-चार अशा गुणांनी पराभव करून महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांचा 51 हजार रुपये रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व तलवार देऊन सत्कार करण्यात आला. गोकुळ आवारे यांनी द्वितीय क्रमांक...
मार्च 22, 2017
मुंबई - भारतीय कबड्डी महासंघाने राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धा यंदापासून मॅटवर घेण्याचे ठरवले आहे. अर्थातच, पुढील महिन्यात तमिळनाडूत होणारी ही स्पर्धा मॅटवरच घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. भारतीय कबड्डी महासंघाने ही स्पर्धा मॅटवर घेण्याचा निर्णय सहभागी संघांना कळवला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी...
मार्च 22, 2017
भारतात आर्थिक उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा मिळाला तो दूरसंचार क्षेत्राला. नियंत्रणाचे, मक्तेदारीचे आवळलेले फास त्यानंतर सैलावले आणि विविध कंपन्या या मैदानात उतरल्या. ही मोबाईल क्रांती भारतीयांच्या जीवनशैलीत आरपार बदल घडविणारी ठरली. हातोहाती मोबाईल दिसू लागले आणि मोठी...
मार्च 21, 2017
पुणे : राज्यभर स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणीचा रखडलेला महावेध प्रकल्प सुरू करण्याचे कंत्राट अखेर 'स्कायमेट' या खासगी कंपनीला मिळाले आहे. या हवामान केंद्रांसाठी 2065 ठिकाणी 'स्कायमेट'ला मोफत जागा देण्यात येणार आहे. मात्र, जमिनीवर मालकी शासनाची राहील, असे करारनाम्यात नमूद करण्यात आले आहे. येत्या...
मार्च 21, 2017
मुंबई - भारताची ऑलिंपियन जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि प्रदुनोवा यांचे नाते अतूट आहे. मात्र, दीपा आता मार्गदर्शक बिश्वेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा प्रकार करण्याचा विचार करीत आहे. आम्ही याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही; पण त्यादृष्टीने नक्कीच गांभीर्याने विचार करीत आहोत, असे त्यांनी सांगितले....
मार्च 21, 2017
रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाशेजारीच आणखी तीन-चार रिक्षा थांबविणे, रस्त्याच्या मध्यभागी अचानक रिक्षा उभी करून प्रवासी उतरविणे, दुसरा प्रवासी येईपर्यंत त्याच ठिकाणी रिक्षा उभी करणे, चालत्या ‘पीएमपी’ बससमोरच रिक्षामध्ये प्रवासी बसविणे...अशा असंख्य उदाहरणांमधून स्वारगेटच्या जेधे चौकातील...
मार्च 21, 2017
इंडियन वेल्स (कॅलिफोर्निया) - वयाच्या ३५व्या वर्षी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने टेनिसविश्‍वातील आपली मास्टरकी सिद्ध केली. इंडियन वेल्स स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावताना त्याने आपलाच देशवासीय स्टॅन वाव्रींकाचा ६-४, ७-५ असा पराभव केला. त्याने पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली.  फेडररने इंडियन...
मार्च 20, 2017
गेल्याच आठवड्यात ब्रिटनचे दिग्गज रेस ड्रायव्हर जॉन सुर्टीस यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. दुचाकी आणि चारचाकी अशा रेसिंगमधील दोन्ही प्रकारांत जागतिक ग्रांप्री विजेतेपद मिळविलेले ते एकमेव स्पर्धक होते. त्यांच्या निधनाच्या धक्‍क्‍यातून भारतीय रेसिंगप्रेमी सावरत असतानाच माजी राष्ट्रीय रेसिंग विजेता...
मार्च 20, 2017
पुणे - ""लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मुलाखतीचा टप्पा सर्वांत महत्त्वाचा असून, यात दिलेल्या गुणांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. या टप्प्यातील दोन पॅनलद्वारे देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये तफावत असते, अशी काही विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यावर विचार होण्याची आवश्‍यकता आहे. मुलाखत घेणाऱ्या...
मार्च 18, 2017
अहमदाबाद : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची चाचपणी काँग्रेसकडून सुरू झाली असून, त्यासाठी पक्षात आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे.  गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करूनच विधानसभेची निवडणूक लढविण्याचे काँग्रेसने सूचित केले आहे....
मार्च 18, 2017
विद्यार्थ्यांचा संदेश - पाणीबचतीवर वक्‍तृत्व स्पर्धा, सकाळ एनआयईचा उपक्रम   नागपूर - पाणी म्हणजे जीवन. दिवसेंदिवस पाण्याचा अपव्यय वाढत आहे. वापराच्या तुलनेत पाणी कमी असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत पाणी...