एकूण 84 परिणाम
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट करण्याची भूमिका मी स्वत: घेतली होती, असे स्पष्टीकरण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिले. अर्थमंत्रालयाने रेल्वे अर्थसंकल्प हिरावून घेतल्याचा त्यांनी इन्कार केला. सुरेश प्रभू म्हणाले, "रेल्वेसाठी निधीचा केवळ केंद्रीय अर्थसंकल्प...
एप्रिल 26, 2017
मुंबई  - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या "लातूर एक्‍स्प्रेस'चा मार्ग वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. "लातूर एक्‍स्प्रेस' आता बिदरपर्यंत चालवण्यात येणार आहे. त्याला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे "हिरवा कंदील' दाखवण्यात येणार आहे....
एप्रिल 26, 2017
बीड - गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी तीन जूनला गोपीनाथ गडावर (परळी) होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता. 24) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिल्ली येथे भेटून केली. रेल्वेवर आधारित जिल्ह्यात उद्योग आणावेत, अशी मागणीही त्यांनी केली. ...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली : पंचवार्षिक योजना तयार करणाऱ्या योजना आयोगाच्या जागी आलेल्या निती आयोगाने आगामी पंधरा वर्षांतील वाटचालीसाठीचा 'विकास आराखडा दस्तावेज' तयार केला आहे. सर्व मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेल्या निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची आज या आराखड्यावर चर्चा झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी '...
एप्रिल 24, 2017
पिंपरी - महिलेने एकदा ठरवले, तर ती काहीही करू शकते. हे वेळोवेळी अनेक महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध केले आहे. मग याला घोडेस्वारी तरी कशी अपवाद ठरेल? पिंपरी-चिंचवडमधील पहिल्या महिला घोडेस्वार सुवर्णा मुंगसे या त्यातील एक उदाहरण. पुणे-दिल्ली अश्‍वारोहण मोहीम फत्ते करणाऱ्याही त्या येथील...
एप्रिल 23, 2017
मुंबई - राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी रेल्वे लाइन्सच्या शेजारी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात राज्य शासन आणि रेल्वे विभाग यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गेल्या वर्षी 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी 83 लक्ष इतकी विक्रमी वृक्ष लागवड वन विभागाने...
एप्रिल 22, 2017
पुणे - अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-मिरज-कोल्हापूर या लाेहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मार्गी लागणार असून यासाठी  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ५१३ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. हे काम पॉवरग्रीड काॅर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात येणार आहे.  पुणे मिरज-लोंढा दरम्यान दुहेरी...
एप्रिल 20, 2017
पुणे - पुण्यातील तांदूळ आणि धान्य विक्रीतील ‘जयराज ग्रुप’ या व्यावसायिक संस्थेला जमनालाल बजाज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.  रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या पुरस्काराचे मुंबई येथे नुकतेच वितरण झाले. याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश...
एप्रिल 19, 2017
मुंबई - राज्यात हाती घेण्यात आलेल्या नगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन लोहमार्ग निर्मितीसाठीचे आवश्‍यक भूसंपादन येत्या जुलैअखेरपर्यंत पूर्ण करून ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी. या लोहमार्गाच्या निर्मितीचे काम गतिमान होईल यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे...
एप्रिल 19, 2017
जळगाव - येथील शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज आयुक्त जीवन सोनवणे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्ही.सी.) जिल्हाधिकारी कार्यालयातून संवाद साधला. त्यात नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी रेल्वे विभाग 50 टक्के आणि राज्यशासन 50 टक्के...
एप्रिल 19, 2017
मुख्यमंत्र्यांचे निर्देश; वांद्रे-विरार उन्नत मार्गालाही वेग मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गासाठी आवश्‍यक असलेल्या भूसंपादनाची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वांद्रे-विरार उन्नत मार्गासाठीच्या "स्टेट सपोर्ट ऍग्रीमेंट'बाबतही...
एप्रिल 18, 2017
सावंतवाडी - काँग्रेसमध्ये चालते ते येथे चालणार नाही. यामुळे नारायण राणे जरी भाजपत दाखल झाले तरी मला कोणताही फरक पडत नाही. आमच्या पक्षात व्यक्तिनिष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला महत्त्व आहे, असा टोला भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.  राणेंचा पक्ष प्रवेश हा जर-...
एप्रिल 15, 2017
रामपूर (उत्तर प्रदेश) - मेरठ-लखनौ राज्यराणी एक्‍सप्रेसचे आठ डबे आज (शनिवार) पहाटे साडे आठच्या सुमारास रामपूरजवळ रूळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. यात दोन जण जखमी झाल्याचे रेल्वे मंत्रालयाने कळविले आहे. 1/ #Derailment of Rajyarani Exp (Meerut- Lucknow)by 8 coaches at 8:15 hrs b/w Mundapandey-Rampur...
एप्रिल 08, 2017
नाशिक - वीज कंपनीऐवजी रत्नागिरी पॉवर कंपनीकडून वीज खरेदीमुळे महाराष्ट्रात मध्य रेल्वेला अडीच वर्षांत 2 हजार 800 कोटींचा लाभ झाला असून, एप्रिलपासून आणखी पाच वर्षांसाठी रत्नागिरी पॉवरसोबतच्या कराराला मध्य रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. राज्यात 50 वीज उपकेंद्रांवरून वीज खरेदीत प्रतियुनिट सरासरी 3.50...
एप्रिल 05, 2017
फटक्‍यातून उभारी - शेवटच्या तीन महिन्यांत प्रवासी वाहतुकीने तारले सावंतवाडी - जागतिक मंदीमुळे थंडावलेल्या आयात-निर्यातीचा गेल्या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेला फटका बसला; मात्र शेवटच्या तीन महिन्यांत विशेषतः प्रवासी वाहतुकीत झालेल्या वाढीमुळे रेल्वे पुन्हा आर्थिक ट्रॅकवर आल्याचे चित्र आहे. मार्च...
एप्रिल 04, 2017
मुंबई : विश्‍वास ठेवा अगर ठेवू नका, तुमचा आमचा आवाज बंद करणारे हे भयाण वास्तव आहे. नेहमीच्या लोकल प्रवासामुळे आपण हळूहळू बहिरे होत आहोत. प्रवासातले ध्वनिप्रदूषण आपले आरोग्य बिघडवत आहे. स्थानकावरील उद्‌घोषणा, धावत्या लोकलमधील उद्‌घोषणा, डब्यात रंगणारे गप्पांचे फड, शेजारून धडधडत जाणारी रेल्वे, डब्यात...
मार्च 30, 2017
रत्नागिरी - जिल्ह्यात रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांनी राजीनामा अस्त्र काढले. पदाधिकाऱ्यांनीही तीच री ओढत सामुदायिक राजीनामा देण्याचा इशारा देत प्रदेशाध्यक्षांना 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला खरा, परंतु आठवडा उलटला तरी या अस्त्राचा...
मार्च 29, 2017
रत्नागिरी - कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे. यापूर्वी कोकणला न्याय मिळालेला नाही. यापुढे अशी वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करू या. जीवनरेखा एक्‍स्प्रेसच्या निमित्ताने आरोग्यदायी सेवा रत्नागिरीत मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन...
मार्च 28, 2017
सावंतवाडी - कोकणातून रेल्वे केवळ धावते, थांबत नाही हे सत्य पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते डी. के. सावंत यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापर्यंत साधार पोचवलेच नाही, तर पटवूनही दिले. याची दखल घेत श्री. प्रभू यांनी या गाड्यांच्या थांब्याशी संबंधित रेल्वेच्या सर्व विभागांना शक्‍य तितके बदल करण्याचे...
मार्च 26, 2017
कोल्हापूरहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दाखविला हिरवा झेंडा; दुपारी 2.05 वाजता दौंडकडे रवाना पुणे - अनेक वर्षांच्या मागणीनंतर पुणे-दौंड मार्गावर नव्याने सुरू झालेल्या 14 डब्यांची "डिझेल मल्टिपल युनिट' (डीएमयू) आज दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून...