एकूण 114 परिणाम
मार्च 25, 2017
नवी दिल्ली (उत्तर प्रदेश) : नामवंत नृत्यदिग्दर्शक-दिग्दर्शक फराह खान हिचा पती शिरीष कुंदेरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गुंड असे संबोधत ट्‌विटरवर असभ्य भाषेत टीका केल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वत: चित्रपट दिग्दर्शक असलेल्या शिरीषने (वय 44) मंगळवारी...
मार्च 23, 2017
मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपासादरम्यान गोठवलेली बॅंकेतील दोन खाती खुली करण्याच्या मागणीसाठी आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी केलेल्या अर्जावर उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने "सीबीआय'ला दिले. या दोन्ही खात्यांत सोसायटीच्या सदस्यांचे एक कोटी 47 लाख...
मार्च 23, 2017
नागपूर - पोलिस कस्टडीत असताना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणारी फौजदारी रिट याचिका शिवसेनेचा पदाधिकारी पंजू तोतवानींचा मुलगा राहुल याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. याप्रकरणी बुधवारी (ता. 22) न्यायालयाने गृह विभागाचे सचिव, पोलिस आयुक्त आणि हुडकेश्‍वर पोलिस स्टेशन...
मार्च 22, 2017
जेटलींवर अप्रामाणिकपणाचा आरोप; भाजप सदस्य संतप्त नवी दिल्लीः राम जेठमलानी यांनी आज खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच अप्रामाणिकपणाचा जाहीर ठपका ठेवल्याने राज्यसभेत एकच गदारोळ माजला. जेठमलानींच्या ताशेऱ्यामुळे खवळलेल्या भाजप सदस्यांनी त्यांना बोलूच न देण्याचा पवित्रा घेतला. या वेळी अनेक मंत्रीच...
मार्च 22, 2017
नागपूर - व्यवसाय थाटण्यासाठी कर्ज मिळविण्याकरिता केलेला अर्ज दोन वर्षे प्रलंबित राहिल्याने नैराश्‍यापोटी आत्महत्या करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. नैराश्‍यातून केलेल्या या आत्महत्येला अर्ज प्रलंबित ठेवणारी संस्था कारणीभूत असल्याचा आरोप करीत...
मार्च 18, 2017
मुंबई - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राज्याच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) एकत्रितपणे, गांभीर्याने आणि जलद गतीने करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.  दाभोलकर आणि पानसरे यांच्या...
मार्च 18, 2017
मुंबई - गुजरातमधील बिल्किस बानो बलात्कार खटल्यातील 11 दोषी आरोपींचा कारागृहातील कालावधी नक्की किती झाला आहे, याचा सविस्तर तपशील सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने "सीबीआय'ला शुक्रवारी दिले.  गुजरातमध्ये 2002 मध्ये उसळलेल्या गोध्रा दंगलीमध्ये बिल्किसवर सामूहिक बलात्कार...
मार्च 17, 2017
मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी शामवर रायचा जबाब नोंदवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची साक्ष घेण्यास परवानगी देण्याच्या सीबीआय न्यायालयाच्या आदेशाला पीटर मुखर्जीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ऑगस्ट 2015 मध्ये शामवर रायला अटक केली होती. या...
मार्च 16, 2017
पिंपरी - नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा भरणा झालेल्या बॅंकांवर केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) करडी नजर आहे. त्यासंदर्भातील तक्रारी सीबीआयकडे आल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये पुणे परिसरातील तीन ते चार बॅंकांचा समावेश...
मार्च 15, 2017
नागपूर - बोगस मतदान थांबविण्यासाठी मतदाराला पेपर ट्रेल देण्यात यावे; सोबतच बायोमेट्रिकची व्यवस्था असावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (ता. १४) न्यायालयाने गृह विभागाचे सचिव, राज्य निवडणूक अधिकाऱ्यासह सर्व प्रतिवादींना नोटीस...
मार्च 11, 2017
अण्णा द्रमुकच्या सदस्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत लावून धरली. आपले म्हणणे मांडण्याची संधी न मिळाल्याच्या निषेधार्थ त्यांनी निषेध...
मार्च 08, 2017
अयोध्येत १९९२ मध्ये कारसेवकांनी बाबरी मशिदीची वास्तू पाडली, या घटनेला चोवीस वर्षे उलटली असली तरी न्यायालयाच्या माध्यमातून अद्याप या प्रकरणाची तड लागलेली नाही. सहा डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमलेल्या लोकांना प्रक्षुब्ध करणाऱ्यांवर आणि वास्तू पाडण्याचा कट रचणाऱ्यांवर कायदेशीर...
मार्च 07, 2017
मुंबई - आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलले असले, तरी राज्यातील पोलिस विभाग अद्यापही जुन्या तंत्रज्ञानावरच विसंबून आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपासाच्या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याची आणि अधिकाऱ्यांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. तसेच...
मार्च 05, 2017
कोल्हापूर - बंगला विक्रीच्या व्यवहारातून संशयित प्रीतम पाटीलने ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्याच्याच आईने केला असल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली. याच माहितीच्या आधारे राजारामपुरी पोलिसांनी...
मार्च 05, 2017
जळगाव - राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे भ्रष्टाचारी असून, त्यांनी जिल्हा सहकारी बॅंकेत खोटी कागदपत्रे देऊन शेतीवर एक कोटीपेक्षा अधिक रकमेचे अनुदान लाटले आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज आपल्याच सरकारमधील राज्यमंत्र्यांवर...
मार्च 04, 2017
मुंबई - जुन्या नोटा बॅंकांत जमा करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी जुन्या नोटा जप्त करण्यात येत आहेत. हे प्रकार बॅंकांमार्फत सुरू असून, त्यात बड्या सरकारी अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस...
मार्च 03, 2017
नागपूर - महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी लाभासाठी ईव्हीएममध्ये घोळ केल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय प्रजातंत्र बचाव समितीने जुन्या बॅलेट पेपर पद्धतीने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गुरुवारी मोर्चा काढून "ईव्हीएम हटाओ, देश बचाओ' असे नारे देत या समितीतील सर्वच पराभूतांनी लक्ष...
मार्च 03, 2017
नागपूर - भारतीय सैन्यदलात भरती घोटाळा प्रकरणात तपासाअंती अटक सत्र सुरू झाले आहे. ठाणे गुन्हे शाखेने नागपुरातून पेपर लीक करणाऱ्या सैन्यदलातील हवालदार आणि दोन लिपिक अशा तिघांना गुरुवारी सकाळी अटक केली. रवींद्र कुमार, धरम सिंह आणि निगम कुमार पांडे अशी अटक केलेल्या सैनिकांची नावे आहेत. या प्रकरणात...
मार्च 02, 2017
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोन संशयित मारेकऱ्यांविरुद्ध माहिती देणाऱ्यास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि मुंबईच्या विशेष गुन्हे शाखेने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सारंग दिलीप अकोलकर आणि विनय बाबूराव पवार अशी संशयित आरोपींची नावे आहेत....
मार्च 02, 2017
ठाणे - लष्कराच्या मार्च 2016 मध्ये भंडारा येथे झालेल्या भरतीप्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून त्या आधारे फलटणच्या राजा छत्रपती ऍकॅडमी प्रशिक्षण संस्थेतील 50 पैकी 48 उमेदवारांची लष्करी सेवेत भरती झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात प्रत्येक...