एकूण 741 परिणाम
मार्च 24, 2017
वैद्यकचा चेहरा बदलला - दोष आले; व्यवस्था बदलायला हवी; डॉक्‍टरांना समजून घ्या डॉक्‍टरांना ‘नेक्‍स्ट टू गॉड’ म्हणतात. पण सध्या डॉक्‍टरांचे मार खायचे दिवस आले आहेत. म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणाने संपूर्ण वैद्यक क्षेत्रातील नीचांक गाठलेली एक अवस्था पाहायला मिळाली. अपात्र, बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट आपली...
मार्च 24, 2017
सांगली - गुढी पाडव्याला मराठी नववर्षारंभ होते. चैत्रपालवीची चाहूलही लागलेलीच असते अन्‌ त्याच वेळी उत्सुकता असते... हा सुवर्णयोग साधून सकाळ माध्यम समूहाने ‘स्वरमिलाप’ या सुरेल मैफलीचे आयोजन केले. सोमवारी (ता. २७) सायंकाळी साडेसात वाजता भावे नाट्य मंदिरात, तर मंगळवारी (ता. २८) सकाळी सात वाजता...
मार्च 24, 2017
सांगली - सांगलीतील कौशल पाटील याने बीई सिव्हिल व मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. छंद जोपासतानाच त्याने नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेतला. ओंकार मोदगी यांच्याशी ओळखीनंतर लघुपट बनवण्याचा निर्धार केला. ओंकारने वडील आणि मुलाच्या नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकला. कौशलने त्याला...
मार्च 23, 2017
सांगली - मनसोक्त डान्सचा एन्जॉय, ‘झिंग झिंग झिंगाट’चा ठेका... संदेश देणारी एकांकिका, कवितावाचन असा जल्लोषी कार्यक्रम भावे नाट्य मंदिरच्या रंगमंचावर झाला. निमित्त होते मधुरांगण आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे आयोजित स्नेहसंमेलनाचे. ‘एक दिवस महिलांसाठी’ या भन्नाट कार्यक्रमाने ‘मधुरांगण’च्या सदस्य...
मार्च 23, 2017
सातारा - सकाळचे ११ वाजताच तो आज जिल्हाधिकारी कार्यालयात धावत धावतच आला. गळ्यात मागण्यांचा फलक अडकवलेला, तो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतानाच, हातात रॉकेलची बाटली, लायटर घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ध्वजस्तंभावर सरसर चढला आणि कर्जमाफीसह बैलगाड्या शर्यती सुरू करा, अशा घोषणांसह त्याने...
मार्च 23, 2017
भाजपने स्वत:च्या चिन्हावर २५ कमळे फुलवली ही मोठीच कामगिरी आहे; मात्र जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तारोहणाचा मार्ग वाटतो तितका सहजासहजी झालेला नाही. राज्यभरात शिवसेना भाजपविरोधात भूमिका घेत असताना  सांगलीत पूर्ण आणि कोल्हापुरातील शिवसेनेच्या मोठ्या गटाने भाजपसोबत जायच्या घेतलेल्या निर्णयामागे...
मार्च 23, 2017
नागपूर - सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे अवैध गर्भपात केंद्राचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा परिषद आरोग्य समितीने जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातही असा प्रकार चालतो का? याची चाचपणी करण्यासाठी भरारी पथकस्थापन करण्याचा निर्णय घेतला.  नागपूर जिल्ह्यात...
मार्च 23, 2017
मुंबई - चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार असून 21 एप्रिलला मतमोजणी केली जाईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली...
मार्च 22, 2017
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडीत विविध पक्षांतील नेत्यांनी आपल्याच घरांतील नावे पुढे आणल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक विचारांना बगल देत स्थानिक नेत्यांनी सोयीनुसार आघाड्या करत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या गळ्यांत गळे घातल्याचे...
मार्च 22, 2017
मुंबई - स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेकरिता ब्रॅंड अँबेसिडर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काम करावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी येथे दिली. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभ्रूण हत्या घटनेच्या...
मार्च 22, 2017
काँग्रेस-राष्ट्रवादी अखेर कट्ट्यावरच - लाल दिवा कडेपूरकडे सुसाट ज्या जिल्ह्यात स्थापनेपासून (१९६२) काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष असा इतिहास होता, त्याला संग्रामसिंह देशमुख यांनी धक्‍का देत भाजपकडून पहिला अध्यक्ष म्हणून आपले नाव नोंदवत नवा इतिहास घडविला. त्यामुळे भाजप आणि देशमुखांना...
मार्च 22, 2017
सांगली - ऋतुचक्र बदलाचे संकेत देणारी चैत्र पालवी आता सर्वत्र फुलली आहे. मराठी वर्षारंभ म्हणजेच चैत्र गुढी पाडव्याची चाहूलही सर्वत्र लागली आहे. साडेतीन महूर्तांपैकी एक असलेल्या या गुढी पाडव्याच्या स्वागतासाठी यंदा ‘सकाळ’तर्फे सर्व वाचकांसाठी नववर्षाची भेट म्हणून नव्या उमेदीच्या कलावंतांची संगीत मैफल...
मार्च 22, 2017
कोल्हापूर - राज्यातील नद्या आणि जलस्रोतांच्या प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्थिती चिंताजनक असून, त्याचे विपरीत परिणाम आरोग्य आणि पर्यावरणावर होत आहेत. जलप्रदूषण रोखण्यासाठी गावपातळीपासून सामूहिक तसेच वैयक्तिक पातळीवरही विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. सरकारी पातळीवर जलस्रोतांचे...
मार्च 22, 2017
पुणे, - स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेसाठी तयार करण्यात येणारी भरारी पथके पुणे महापालिकेत अद्यापही स्थापन झालेली नाहीत. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी एकत्र आले नसल्याने भरारी पथक...
मार्च 22, 2017
बाह्यरुग्ण विभागासमोर शेकडो रुग्णांची गर्दी वडाळा - डॉक्‍टरांच्या आंदोलनामुळे परळमधील केईएम रुग्णालयात गरीब रुग्णांचे हाल मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. पुणे, जळगाव, सांगली, सातारा, रत्नागिरी आदी भागांतून आलेले शेकडो रुग्ण व त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त अवस्थेत येथे बसले होते. "...
मार्च 22, 2017
कणकवली - राज्याचे क्रीडा धोरण 2001 नुसार तालुकास्तरीय क्रीडा संकुल बांधकामातील अखर्चित राहिलेला राज्याचा 9 कोटी 27 लाख 64 हजारांचा निधी जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांना वर्ग करण्यात आला आहे. यात सिंधुदुर्गातील कणकवली तालुका क्रीडांगणासाठी मंजूर असलेले 75 लाख रत्नागिरीतील मंडणगड तालुक्‍यासाठी वर्ग...
मार्च 21, 2017
नाशिक : होळीनंतर देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांचा उठाव वाढला आहे. गतसप्ताहात देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांना प्रतिकिलोला 25 ते 70 व सरासरी 35 रुपये दर मिळाले. निर्यातक्षम द्राक्षांना 45 ते 70 व सरासरी 50 रुपये दर मिळाले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तसेच एप्रिल महिन्यात दरात किलोमागे 3 ते 5...
मार्च 21, 2017
मुंबई - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचे आदेश झुगारत सोयीस्कर आघाड्यांचे "कडबोळे' करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपला बाजूला ठेवत शक्‍य तिथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या राजकीय समीकरणांच्या आघाड्या अस्तित्वात...
मार्च 21, 2017
कॉंग्रेस-"राष्ट्रवादी'शी शिवसेनेची हातमिळवणी; भाजपला बगल मुंबई - जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत सर्वच पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांचे आदेश झुगारत सोयीस्कर आघाड्यांचे "कडबोळे' करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये भाजपला बाजूला ठेवत शक्‍य तिथे शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
मार्च 21, 2017
सोलापूर - नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ नाका (ता. वाळवा, जिल्हा सांगली) येथे 42 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. 5 ते 8 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनात राज्यभरातून विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यामध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोग...