एकूण 4601 परिणाम
मार्च 27, 2017
पुणे : ऊस कारखानदारीने महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलले आहे, त्यामुळे राज्य सरकार साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत साखर कारखान्यांच्या सह-विजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन...
मार्च 27, 2017
डॉक्‍टरांवरील हल्ल्यांचा विषय सध्या महाराष्ट्रात गाजतो आहे. डॉक्‍टरांचे संप, सरकारशी चर्चा, न्यायालयीन प्रक्रिया हे सारे घडते आहे. आता लगेच डॉक्‍टरांवरील हल्ले थांबतील असे नाही. परंतु, ते होऊ नयेत, यासाठी आता समाजात विशिष्ट प्रकारची वातावरण निर्मिती करण्याची वेळ आलेली आहे. आधीच आपल्याकडे डॉक्‍...
मार्च 27, 2017
स्वित्झर्लंड सरकारचा इशारा बर्न: स्विस बॅंकेमधील काळापैसा धारकांची माहितीचे स्वयंविनियम करण्यासंदर्भात भारतासह जगभरातील देश आग्रही असून, पुढील वर्षांपासून हे स्वयंविनियम स्वित्झर्लंड सरकारतर्फे करण्यात येणार आहे. मात्र गोपनीयतेचा भंग केल्यास काळापैसाधारकांसंबंधी कोणतीही माहिती दिली जाणार नाही,...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँपेन्सेशन लॉ, सेंट्रल जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी आणि युनियन जीएसटी' ही चारही विधेयके संसदेमध्ये मांडली. वस्तु सेवा करासंदर्भातील (जीएसटी) संवेदनशील विधेयकास आधारभूत अशा अन्य चार महत्त्वपूर्ण विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने याआधीच परवानगी दिली...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारणारे शिवसेनचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातल्याबद्दल आनंदराव अडसूळ यांनी एअर इंडियाविरुद्ध लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, अशाच प्रकारानंतर कपिल शर्माला प्रवास करण्याची मुभा आहे, मात्र केवळ खासदार गायकवाड यांच्यावरच बंदी का, असा...
मार्च 27, 2017
वाराणसी- उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार गुंडगिरी चालून घेणार नाही. गुंडानो उत्तर प्रदेश सोडा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. राज्यातील कायदा-...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली: सरकारच्या समाजकल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड बंधनकारक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, बँक खाते सुरु करताना किंवा प्राप्तिकर भरताना करण्यात येणाऱ्या आधारकार्डाच्या सक्तीवरही बंधन घालता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे....
मार्च 27, 2017
सामान्यांना व्यक्‍त होण्याचं परिणामकारक साधन असं सोशल मीडियाचं कितीही कौतुक असू द्या; या माध्यमातही पैसा बोलतो, हेच शेवटी खरं. फेसबुक, व्हॉट्‌सऍप पोस्ट किंवा ट्‌विटस्‌ हा वरवर बोटांवरचा खेळ वाटला तरी अंतिमत: वरच्या स्तरावर अर्थकारणच निर्णायक असतं. तसंही विचारस्वातंत्र्य व अतिरेक यात एक पुसटशी रेष...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
मार्च 27, 2017
मुळात कोणत्याही विषम वा शोषण व्यवस्थेला भौतिक पाया असतो. अशा भौतिक पाया असलेल्या प्रश्नांची केवळ भावनिक आवाहने करून उत्तरे सापडणे कठीण आहे.  लिंगनिदानाच्या घटनांच्या संदर्भात त्याचे वैद्यकीय व वैधानिक पैलू या मुद्द्यांची बरीच चर्चा आतापर्यंत झाली आहे; पण या समस्येच्या मुळाशी जाण्याचा फारसा प्रयत्न...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - सब का साथ सब का विकास म्हणताना, श्रीमंतांना खाली ओढून गरिबांचा विकास होणार नाही व याच्या उलटेही होणार नाही, असे सूचक वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. "नोटाबंदीमुळे देशातील श्रीमांतांना आम्ही रांगेत उभे केले,' असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला संघाने...
मार्च 27, 2017
नागपूर - ""निव्वळ सुरक्षित जीवनासाठी सरकारी नोकरीचे खूळ डोक्‍यातून काढून टाका. गुणवत्ता असेल तर खासगी कंपन्या तुम्ही मागाल तेवढे वेतन देण्यासाठी तयार आहे. गुणवत्ता असलेला तरुण खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचा राजा आहे,'' असे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तरुणाईला कौशल्य विकासावर भर...
मार्च 27, 2017
सातारा - ""अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठीच भाजपने आमदारांचे निलंबन केले. सरकारची ही कृती घटनाविरोधी असून, हा लोकशाहीचा खून आहे. कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालिका, पंचायत...
मार्च 27, 2017
मुंबई - तुम्ही पोलिस आहात की रिकव्हरी एजंट (पुनर्प्राप्ती एजंट), असा सवाल उच्च न्यायालयाने भोईवाडा पोलिसांना केला आहे. पोलिसांनी याबाबत खुलासा न केल्यास न्यायालयाला कठोर पावले उचलावी लागतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. बिल्डरांची दलाली करण्याऐवजी तपासकामात लक्ष द्या, असा टोलाही उच्च...
मार्च 27, 2017
सांगली - जिल्ह्यात पडलेल्या गतवर्षीच्या तीव्र दुष्काळाच्या आठवणी अद्याप ताज्या असताना यंदाही पाणी टंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्‍यांमधून पाण्यासाठी टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. आजअखेर जिल्ह्यात 31 टॅंकर सुरू असून आणखी टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात...
मार्च 27, 2017
भुवनेश्‍वर - दूरसंचार टॉवर कंपन्यांसमोर विजेची सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे देशभरात वीजपुरवठ्यासाठी टॉवरला विशेष दर्जा देऊन दूरसंचार क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवावी, अशी मागणी टॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोव्हायडर्स असोसिएशनने (टीएआयपीए) सरकारकडे रविवारी केली. "टीएआयपीए'चे अध्यक्ष अखिल गुप्ता...
मार्च 27, 2017
औरंगाबाद - राज्याच्या क्रीडा संचालनालयाने पाच वर्षांच्या अवधीत 47 नवीन खेळांना मान्यता दिली. या खेळांची माहिती आता सविस्तरपणे राज्याच्या क्रीडा विभागाकडून मागवण्यात आली असून ती सरकार दरबारी सादर करण्यात येणार आहे. 27 मार्चपूर्वी ही माहिती मागवण्यात आल्याने क्रीडा संघटनांना आता पळापळ...
मार्च 27, 2017
मुंबई - ""देशात एक जुलै 2017 पासून जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी होणार असून, सध्या अस्तित्वात असलेलेच करांचे दर त्यामध्ये असतील,'' अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. राज्य सरकारच्या "जीएसटी' तयारीचा आढावा जेटली यांनी आज घेतला.  सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील विविध...
मार्च 27, 2017
कोल्हापूर - कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्याची 25 वर्षांची मागणी नजीकच्या काही वर्षात पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता अधिक बळकट झाली आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने हे शक्‍य होणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात प्रकल्पासाठी 250 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मार्केट यार्ड...
मार्च 27, 2017
कोल्हापूर - राज्यातील सरकार स्थिर असल्याने पुन्हा मातोश्रीवर जाण्याचा काही प्रश्‍नच नाही. मध्यावधी निवडणुकीची नुसतीच चर्चा आहे. दोनशे आमदारांचे संख्याबळ असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचे काहीच कारण नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले. भाजप आणि...