एकूण 1003 परिणाम
एप्रिल 29, 2017
मुंबई - शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 2017-18 या खरीप हंगाम वर्षाचे उत्पादकता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून, सर्वांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून काम करावे. "उन्नत शेती...
एप्रिल 29, 2017
कोल्हापूर - ‘‘गुजरातमध्ये उसाला टनाला ४ हजार ७०० रुपये भाव मिळतो, तर महाराष्ट्रात ३ हजार रुपयांपर्यंतच दर मिळतो. यावरून या अगोदरच्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घातला असल्याचे दिसून येते. आताचे सरकारही शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घालत आहे. उसाच्या एक ते दीड हजार रुपये फरकाची रक्कम...
एप्रिल 29, 2017
पुणे - कृषी क्षेत्रात उद्योग सुरू करण्यासाठी मुबलक संधी, भरपूर वाव असून कृषी निगडित उद्योगाचे व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कृषी उद्योजकच (ॲग्री बिझनेसमन) व्हायचे स्वप्न उराशी बाळगा, त्यासाठी आवश्‍यक कौशल्ये स्वतःमध्ये आत्मसात करून यशस्वी उद्योजक व्हा, असा मोलाचा सल्ला मसाले प्रक्रिया...
एप्रिल 29, 2017
सातारा - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाशी निगडित असलेले अनेक कळीचे मुद्दे ऐरणीवर आले. शेतकरी व शेतीमालाची सध्याची अवस्था पाहता या यात्रेतून जिल्हावासीयांनी चेतना घेणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसह विविध विषयांवर संघर्षाची...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली- माझे पती रॉबर्ट वद्रा व त्यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटिलीटीच्या मालमत्तेशी माझा काही संबंध नाही, असे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. रॉबर्ट वद्रा यांची कंपनी 'डीएलएफ'वर हरियाणा सरकारचे लक्ष आहे. प्रियांका गांधी यांनी 2006 मध्ये हरियाणातील अमीपुर या गावात पाच एकर...
एप्रिल 28, 2017
ठाणे, पालघरसह राज्यात मोहीम मुंबई - ठाणे, पालघर, पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यातील शेतकऱ्यांना राज्यातील रेशीम उद्योगाला चालना देण्याकरिता सहकार विभागाने कंबर कसली आहे. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करताना या पुढे रेशीम विक्री "ई-लिलाव' पद्धतीने केली जाणार आहे. हे शेतकऱ्यांना...
एप्रिल 28, 2017
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात राज्य सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, ‘‘कर्जमाफीचा विचार करत आहोत, आमची आकडेवारी काढण्याचे काम सुरू आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परवा सांगितले. आता मटक्‍याचे आकडे काढताय का? आम्ही सामंजस्यपणाने कर्जमाफी मागत आहोत. आता पाझर फुटेल, मग...
एप्रिल 28, 2017
तळंदगे येथील केंद्रात बिघाड - आठ दिवस तात्पुरत्या भारनियमनाचे जिल्ह्यावर संकट  कोल्हापूर - महापारेषण कंपनीच्या तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ४०० केव्ही उपकेंद्रातील ५०० एमव्हीए क्षमतेचा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने जिल्ह्याला आपत्कालीन भारनियमनाला सामोरे जावे लागणार आहे.  येत्या दोन दिवसांत...
एप्रिल 28, 2017
मंडणगड - संपूर्ण तालुक्‍यात बेसुमार जंगलतोड सुरू असून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या वृक्षतोडीने वनसंपदेने नटलेल्या निसर्गाचा तालुक्‍यात ऱ्हास होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. जंगलातील रानमेवा, औषधी वनस्पती दुर्मिळ झाल्या आहेत. संबंधित खाते हे सारे डोळ्यावर पट्टी ओढून दृिष्टआड करीत आहे. यामुळे...
एप्रिल 28, 2017
तब्बल 34 कोटी रुपयांची तरतूद मुंबई - राज्यस्तरीय योजनेअंतर्गत राज्यातील मुंबई आणि उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी अर्थ विभागाने प्रत्येक केंद्राला एक कोटी या प्रमाणे 34 कोटी रुपयांची तरतूद...
एप्रिल 28, 2017
कोयनेत ३० टीएमसी पाणी; मे महिन्यात तीव्र टंचाई भासण्याची शक्‍यता  सातारा - जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांत पाणीसाठा आता सरासरी ४० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. गतवर्षीच्या तुलतने हा पाणीसाठा बरा असला तरी, मे महिन्यात तीव्र उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची दाट शक्‍यता आहे. कोयना धरणात गतवर्षी ३०.१० टीएमसी...
एप्रिल 28, 2017
4 लाख 90 हजार टन तुरीची लिलावाशिवाय विक्री मुंबई - खरेदी केंद्रांच्या माध्यमातून राज्य सरकारने सुमारे चार लाख टन तूर खरेदी केली असली, तरी याच काळात शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्याहून अधिक; म्हणजेच सुमारे चार लाख 90 हजार टन तूर विक्री केली आहे. या तुरीपोटी शेतकऱ्यांना...
एप्रिल 28, 2017
जळगाव - अक्षयतृतीयेला ‘सालदारकी’ ठरवायची अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम असली, तरी त्याचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांवर आले आहे. वाढलेली मजुरी, मजुरांचा रोजंदारीवर भर यांसारख्या कारणांमुळे ही परंपरा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. असे असले, तरी ‘आखाजी’ला ठरणाऱ्या ‘सालदारकी’चा दर यावेळी ७०...
एप्रिल 28, 2017
माजलगाव - शेतीसाठी लागणाऱ्या खताची विक्री ऑनलाईन होणार आहे. पंचायत समिती सभागृहात बुधवारी (ता.२६) कृषी दुकानदारांना पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले असून, एक जूनपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे आधारकार्ड व त्याचा अंगठा जुळल्याशिवाय खतविक्री करता येणार नाही. ऑनलाईन खतविक्री झाली तरच...
एप्रिल 28, 2017
शिरपूर - ज्या पिकाने ७० वर्षे तारले, त्या भुईमुगात औत घालताना मरणयातना झाल्या; पण करायचे काय? कूपनलिका आटली. शेंगा भरल्याच नाहीत. भुईमुगाचा नुसता पालाच हाती आला. किमान बैलांना चारा होईल म्हणून नांगरटी करावी लागली... हे सांगताना ७० वर्षीय नवलसिंह राऊळ यांचे डोळे पाणावले होते. तऱ्हाड कसबे (ता. शिरपूर...
एप्रिल 28, 2017
यवतमाळ - शेतीची वाटणी आणि ताबा यामुळे निर्माण झालेल्या वादातून शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतीक्षालयात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. विष घेणाऱ्या उमेश दत्तासिंग गौतम (वय 28), आशिष अरुण गौतम (वय 32) व कुंदनसिंग...
एप्रिल 28, 2017
बांदा - मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली-डोबाचीशेळ येथे कालव्याच्या अर्धवट कामामुळे वाहनधारकांना धूळ खावी लागत आहे. डिसेंबर अखेरपासून तिलारी कालव्याच्या पुलाच्या कामासाठी हा महामार्ग तोडला होता; मात्र पुलाचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी यावर डांबरीकरणाच्या कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. ...
एप्रिल 27, 2017
नाशिक - राज्याचे तुरीचे सरासरी दुसऱ्या नजर अंदाजानुसार 661.42 हेक्‍टरी किलोग्रॅम उत्पादन वर्तवण्यात आले होते. तिसऱ्या नजर अंदाजानुसार हेच उत्पादन 1133.42 हेक्‍टरी किलोग्रॅम इतके पुढे आले आहे. कृषी सचिवालयाने सोशल मीडियातून विभागनिहाय आकडेवारीकडे लक्ष वेधत याहून चांगली पडताळणी आपण करु शकत नाही काय?...
एप्रिल 27, 2017
पुणे जिल्ह्यात मंचरच्या पूर्वेला सुमारे नऊ किलोमीटरवर डोंगराच्या पायथ्याला आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गाव आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्यासाठी गावात पाण्याचा टॅंकर मागवावा लागे. पावसाच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून होती. त्यामुळेच रोजगारासाठी येथील अनेक कुटुंबे पुणे, मुंबईला...
एप्रिल 27, 2017
राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम...