एकूण 1166 परिणाम
मार्च 29, 2017
पळसगावातून प्रारंभ; आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू करकाडे कुटुंबीयांची भेट नागपूर: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी सिंदेवाही तालुक्‍यातील (जि. चंद्रपूर) पळसगाव येथून काढण्यात आलेल्या शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेला आज (बुधवार) सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात...
मार्च 29, 2017
नागपूर - दोन वर्षांत विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असे असतानाही मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफीचा विचार करू असे सांगत आहेत. ती वेळ केव्हा येईल हे सांगता येत नाही. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आणू, असा विश्‍वास काँग्रेसचे...
मार्च 29, 2017
पंजाब - पंजाबमधील कपूरथाला येथील मल्लिया गावात चार संशयास्पद फुगे सापडली आहे. फुग्यांसोबत पाकिस्तानमधील नाणी, नकाशा आणि उर्दू किंवा तत्सम भाषेतील संदेशही आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मंगळवारी मल्लिया गावातील शेतकरी जोगिंदर सिंह यांना त्यांच्या शेतात ही फुगे आढळून...
मार्च 29, 2017
नागपूर - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष आज (ता. 29) चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून संघर्ष यात्रा काढणार आहे. या यात्रेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ज्येष्ठ नेतेमंडळी प्रथमच एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार आहेत.  शेतकऱ्यांना...
मार्च 29, 2017
मुंबई - मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या "उन्नत शेती, समृद्ध शेतकरी' अभियानाची सुरुवात केल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी (ता. 28) येथे दिली. आकाशवाणीवरून शेतकऱ्यांना संदेश देऊन कृषिमंत्र्यांनी...
मार्च 29, 2017
महिलांवरील अत्याचाराविरोधात राबवणार विविध उपक्रम पुणे - तनिष्का व्यासपीठाच्या चौथ्या वर्धापनदिनी राज्यभरातील तनिष्कांनी महिला सुरक्षेची, पर्यावरणाची, शहर-गाव स्वच्छतेची गुढी उभारली. चैतन्याने भारलेल्या वातावरणात तनिष्कांनी जणू आगामी वर्षाचा संकल्पच जाहीर केला. या सगळ्याची सुरवात...
मार्च 29, 2017
गुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली...
मार्च 29, 2017
काही माणसं अडाणी असतात; अशिक्षित असतात, पण ती मनानं किती मोठी आणि सुसंस्कृत असतात याचा अनुभव अनेकदा येतो. ती कितीही विपन्नावस्थेत असोत किंवा शारीरिकदृष्ट्या कमकुवत असोत; त्यांच्या मनाची श्रीमंती हेवा वाटावा अशीच असते.  आपण संकटात असू, तर अशी माणसं आपणास भक्कम मानसिक आधार देतात. परभणीला रेल्वेलाइनला...
मार्च 28, 2017
मदतीऐवजी मारहाण सहन कराव्या लागलेल्या रामेश्वर भुसारे या शेतकऱ्याच्या घरी 26 मार्च गेलो होतो. माझ्यासोबत विजय गायकवाड, योगेश वागज, प्रशांत भोसले हेही होते. भुसारे यांची परिस्थिती पाहून अस्वस्थ आणि स्वतःचीच लाज वाटत आहे. प्रतिकुल परिस्थितीत लढण्याच्या जिद्दीला सलाम आहे. सलाम रामेश्वर भुसारे तुम्हाला...
मार्च 28, 2017
माजी खासदार नीलेश राणे यांचे वादग्रस्त ट्‌विट मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांदा ते बांदा अशी संघर्ष यात्रा काढण्याची तयारी पूर्ण केली असताना, कॉंग्रेसमध्ये मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी खासदार नीलेश राणे यांच्यातला संघर्ष विकोपाला...
मार्च 28, 2017
नाशिक - गेले दीड वर्षापासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत असल्याचा मुद्दा आज खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी संसदेच्या शून्यप्रहरात उपस्थित केला. कांद्याला क्विंटलला दोन हजार रुपये किमान आधार भाव द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.  खासदार चव्हाण म्हणाले, की कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे एकमेव नगदी पीक...
मार्च 28, 2017
राजकारण आणि सत्ताकारणाच्या धबडग्यात जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होणे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठीही नवे नाही. कांद्यावरून, तुरीवरून झालेली राजकीय रणकंदनेही नवी नाहीत आणि अशा अनागोंदीत उत्पादक शेतकरी आणि जनसामान्यांचे हाल होणे यातले नावीन्यही सरले आहे. प्रत्येक वेळी...
मार्च 28, 2017
उमापूर - गेवराई तालुक्‍यातील उमापूर, मालेगाव खुर्द-बुद्रुक, पाथरवाला, गुंतेगाव, कुरणपिंप्री, गुळज, जळगाव, महार टाकळी या दहा गावांचा पाणीपुरवठा हा गोदावरी नदीवरील गुळज- हिरडपुरी बंधाऱ्यावर अवलंबून आहे. या बंधाऱ्याची पाणीपातळी मृत साठ्यावर आल्याने केवळ आठ दिवस पुरेल इतकेच पाणी आता उपलब्ध आहे.  ...
मार्च 28, 2017
दोडामार्ग - काजू खरेदीसाठी बॅंकांकडून रक्कम मिळेनाशी झाल्याने अनेकदा व्यापारी व कारखानदारांनी रविवारच्या आठवडा बाजारात दुपारी १२ वाजताच काजू खरेदी बंद केली आणि शेतकऱ्यांचे हाल झाले. या संधीचा फायदा ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी घेत चक्क १४० रुपयांचा काजू १२० ते ११० रुपये प्रतिकिलोने खरेदी केला....
मार्च 28, 2017
दाभोळ - कृषी महाविद्यालय, दापोलीच्या विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर पथनाट्य ‘पाणी हरवलं, कोणी ते चोरलं’ सादर केले. या पथनाट्यातून त्यांनी ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’ हा संदेश दिला. त्याचप्रमाणे शेतीसाठी  पाणी वापरत असताना ठिबक सिंचन व तुषार सिंचन यांसारख्या सुधारित सिंचन पद्धतींचा तसेच विद्यापीठाने...
मार्च 27, 2017
पुणे : ऊस कारखानदारीने महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलले आहे, त्यामुळे राज्य सरकार साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत साखर कारखान्यांच्या सह-विजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 27, 2017
पुणे - शेतीचा शाश्‍वत विकास झाल्याखेरीज संपूर्ण समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, हे आता सर्वांना पटू लागले आहे. त्यामुळे जनजागृती वाढून याबद्दल प्रश्‍न उपस्थित केले जात असतानाच, काही जण यावर उपाय सुचवून प्रत्यक्ष काम करू लागले आहेत. बळिराजाच्या पाठीवर ‘आपुलकी’चा हात फिरवणारी एक संस्था...
मार्च 27, 2017
पुणे - रानमेवा म्हणून ओळखला जाणाऱ्या जांभळाची या वर्षी बाजारात लवकर आवक झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 70 ते 80 किलो इतकी जांभळे बाजारात आली आहेत.  चवीला आंबट गोड, गडद जांभळा रंग असलेल्या जांभळाच्या पाट्या बाजारात लक्ष वेधून घेत आहेत. साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यावधीनंतर जांभळाची आवक सुरू...
मार्च 27, 2017
पुणे - आंबा पिकविण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी यांना चुकीची माहिती देऊन रसायनांचा वापर करण्यास लावणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  मार्केट यार्ड येथे पणन मंडळातर्फे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्‌घाटन...
मार्च 27, 2017
पुणे - देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली होणाऱ्या दुसऱ्या आंब्यांची विक्री रोखण्यासाठी आता देवगड तालुक्‍यातील शेतकरी, व्यापारी एकत्र आले आहेत. या क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या आंब्याचा "ब्रॅंड' निर्माण करून तो ग्राहकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. मार्केट यार्ड येथील एका अडतदाराकडे त्यांची...