एकूण 2594 परिणाम
एप्रिल 29, 2017
रक्षितता, करमुक्त व्याज व प्राप्तिकर कलम 80 सीअंतर्गत मिळणारी वजावट या तीन कारणांमुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) हा एक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय झाला आहे. असे असले तरी यातील गुंतवणूक दीर्घकालीन असून, (किमान 15 वर्षे) या मुदतीत खाते बंद करता येत नाही; मात्र गरज पडल्यास सुरवातीच्या 3 ते 6...
एप्रिल 29, 2017
पाली : पशू- प्राणी यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत; पर्यायाने त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होतो. म्हणून हातावर हात ठेवून सरकारी यंत्रणेला दोष न देता गेली 30 वर्षे गुरांवर उपचार करणाऱ्या मोहन गोविंद सावंत यांना शेतकरी डॉक्‍टरपेक्षाही अधिक मान देतात...
एप्रिल 29, 2017
मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देताना राज्यातील...
एप्रिल 29, 2017
बारावीला गणित विषय असणे अनिवार्य; प्रवेशाचा विचार रिक्त जागांसाठीच सोलापूर - विज्ञान शाखेतून पदवी (बीएस्सी) मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या (बी.ई. व बी. टेक) प्रथम वर्षास प्रवेश मिळणार आहे. यासाठीचा अधिनियम नुकताच महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केला आहे. तंत्र शिक्षण...
एप्रिल 29, 2017
दहा कोटींवरील खरेदीच्या चौकशीत सरकारच्या हाताशी काहीच नाही मुंबई - चिक्‍की गैरव्यवहारावरून 2015 चे पावसाळी अधिवेशन रोखून धरणाऱ्या विरोधी पक्षांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी आघाडी सरकारच्या काळातील 10 कोटींच्या वरील खरेदीची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी केली...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शिफू सन-कृतीचा संस्थापक आणि मानवी तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील कुलकर्णी याच्याविरोधात नागपूर येथील सीताबर्डी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हाही दाखल असल्याचे उजेडात आले आहे. त्याच्या पडताळणीसाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले आहे. कुलकर्णीने आपले शिक्षण नागपुरात झाल्याचे...
एप्रिल 29, 2017
बीजगणित व भूमिती राहणार; "आयसीटी' विषय बंद सोलापूर - येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2017) नववी व दहावीसाठी प्रथमच अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके याबाबत विद्या प्राधिकरण (एनसीईआरटी) यांच्यामार्फत कार्यवाही होत आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात फेररचना केली आहे. त्यानुसार नववीसाठी गणित या विषयास...
एप्रिल 29, 2017
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रस्ताव बासनात नवी दिल्ली : देशभरातील अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तूर्तास तरी बासनात गुंडाळून ठेवला आहे. सर्व राज्यांमध्ये मतैक्‍य होत नाही तोवर याबाबत निर्णय घेतला जाऊ नये, अशी भूमिका मनुष्यबळ...
एप्रिल 29, 2017
नाशिक : आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते, अशी आरक्षणावर टीका आज येथे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एवढ्यावर न थांबता त्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसाय-उद्योगासाठी देशात पूरक वातावरण तयार झाले...
एप्रिल 28, 2017
लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कन्याजन्माचे स्वागत करताना गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की 50 हजार रुपयांचा बॉंड देण्याचे जाहीर केले. या अंतर्गत "भाग्यलक्ष्मी योजना' सुरू करण्यात येणार आहे. मुलीच्या आईलाही 5100 रुपये मिळणार असून, उत्तर प्रदेश सरकारच्या महिला कल्याण...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली : 'राजनाथसिंह तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर तुम्ही केवळ हुतात्म्यांच्या मृतदेहांना श्रद्धांजली वाहू नका. त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली द्याल तेव्हा त्यांना बरं वाटेल,' असे सुनावत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाने देशवासीयांनी जवानांचे दुःख समजून घ्यावे, असे आवाहन केले आहे.  सुकमा...
एप्रिल 28, 2017
केप कॅनव्हेरल (फ्लोरिडा) : अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने पाठविलेल्या कॅसिनी या अंतराळयानाने शनी ग्रहाच्या पहिल्या विवरात यशस्वीपणे प्रवेश केला असून, गुरुवारी तेथून शनीची सर्वांत जवळून टिपलेली छायाचित्रे पाठविण्यात आली आहेत.  शनीवर फिरणारे ढग, अतिशय मोठी वादळं आणि हवामानाची असाधारण अशी...
एप्रिल 28, 2017
अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून गार पाम्याचा घट म्हणजेच जलकुंभ. आम्रभोजनाचे दान पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता दर्शवितो. प्रत्येक भौगोलिक भागानुसार यात वेगळेपण असेल तरी अक्षयदान देण्याची परंपरा मात्र सारखीच असते. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करून तहान भागविण्याचा संकल्प अक्षय माणुसकी दाखवितो, ती...
एप्रिल 28, 2017
अभिनेता- संन्यासी- अभिनेता- राजकारणी असा प्रवास म्हणजे एखाद्या सिनेमासारखाच. स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानमधील पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद खन्नाचे कुटुंब स्वातंत्र्यानंतर मुंबईत आले. शालेय जीवनापासूनच सिनेमाची आवड निर्माण झाली. मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच सिनेमाशी जवळीक...
एप्रिल 28, 2017
सातारा - केंद्र व राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून डिजिटल क्रांतीच्या दिशेने पावले टाकत आहे. राज्य शिक्षण विभागानेही हाच धाग पकडत आता राज्यातील शाळा डिजिटल करण्यासाठी रोटरी साउथ एशियन सोसायटीशी नुकताच सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे राज्यातील १८ हजार ५१० शाळा डिजिटल होण्यास मदत होणार...
एप्रिल 28, 2017
चिपळूण - डोळ्यांवर उपचार घेण्यासाठी तीन वर्षे महाराष्ट्रभर भटकंती करणारे अनंत पवार यांना चेन्नईतील प्रसिद्ध रुग्णालयातील उपचारांनी अंधूक दृष्टी मिळाली. त्यानंतर परिस्थितीवर मात करून त्यांनी महाजनकोच्या कोयना वीज प्रकल्पात 18 वर्ष यशस्वी सेवा केली. रोजंदारी कामगार, इलेक्‍ट्रिशन ब्रेकर ते आरटीशन ए (...
एप्रिल 28, 2017
मुंबई - दहावी-बारावीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मागील दोन वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेच्या धर्तीवर आता नववीच्या विद्यार्थ्यांचीही फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा राज्य शिक्षण मंडळाऐवजी...
एप्रिल 28, 2017
पिंपरी - ‘प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता, व्यावसायिकता आणि पारदर्शकता म्हणजेच ‘गुड गव्हर्नन्स’ यावर माझा भर राहील. ठराविक वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामूहिकरीत्या नव्हे तर वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल.  भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. तसे प्रकार घडल्यास नागरिकांनी...
एप्रिल 28, 2017
सांगली - जिल्हा परिषदेच्या शाळांतील  प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या धोरणात शासनाने बदल केलेत. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने बदल्या होणार आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांसाठी सध्या कार्यरत असणाऱ्या तालुक्‍यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संबंधित शिक्षकांनी उद्या (ता.२८) पासून...
एप्रिल 28, 2017
नागपूर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रन्स एक्‍झाम (जेईई)- मेन्सच्या गुरुवारी (ता.27) जाहीर झालेल्या निकालात शहरातून रेजोनन्सचा प्राज्ञ रस्तोगी याने 44 ऑल इंडिया रॅंक मिळवित शहरातून प्रथम स्थान पटकाविले. त्याच्यापाठोपाठ आयकॅड आणि शिवाजी...