एकूण 99 परिणाम
मार्च 24, 2017
नाशिक - जादा व्याजदराचे आमिष दाखवून येथील दांपत्यास 12 लाखांचा गंडा घालणाऱ्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चरचे अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  शशांक बाळकृष्ण कुलकर्णी व सीमा शशांक कुलकर्णी यांनी पुण्याच्या फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चरचे अध्यक्ष विनय...
मार्च 23, 2017
जळगाव - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाल्याने बॅंकांचे ठेवींवरील व्याजदर कमी झाले. परिणामी, शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतील गुंतवणुकीत गेल्या तीन महिन्यांत भरीव अशी दहा टक्के...
मार्च 20, 2017
साधारण 2009-2010 ची गोष्ट असेल. अमितचे बाबा नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटीची चांगली रक्कम मिळाली होती.    अमित: बाबा, तुमचं निवृत्तीबद्दल अभिनंदन. आयुष्यभर खूप काम केलंत, आता आराम करा. बाबा: धन्यवाद बेटा... अमित: बाबा, आता तुम्ही तुम्हाला मिळालेल्या पैशांचं काय करणार आहात? ...
मार्च 17, 2017
राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीचा आता राजकीय फुटबॉल झाला आहे. विरोधी पक्षांनी या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या आठवड्याचे कामकाज बंद पाडले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने या मागणीला पाठिंबा दिल्यानंतर हवालदिल झालेल्या भाजपच्या- चक्क सत्ताधारी पक्षाच्या- आमदारांनी या...
मार्च 17, 2017
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात झालेली पाव टक्‍क्‍याची वाढ ही अनपेक्षित घटना म्हणता येणार नाही. तरीही अमेरिकेतील अर्थव्यवस्था अगदी हळूहळू का होईना पूर्वपदावर येऊ लागल्याची चिन्हे त्यातून दिसत असल्याने तिची दखल घ्यायला हवी.२००८ मध्ये कर्जतारण बाजारपेठेतील कृत्रिम तेजीचा फुगा फुटल्यानंतर बॅंका...
मार्च 10, 2017
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपसह शिवसेना आणि विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात शेतकरी...
मार्च 10, 2017
नागपूर - नागपूर पोलिस विभागात लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. युवकांनी करिअरच्या दृष्टिकोनातून पोलिस विभागात भरती होण्याचे आवाहन पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम यांनी पत्रपरिषदेत केले. मंगळवारी सायंकाळी आयुक्‍तालयात ‘भरोसा सेल’ची कामगिरी आणि पोलिस भरतीविषयक माहिती त्यांनी दिली. नागपूर पोलिस...
मार्च 08, 2017
कोल्हापूर - बॅंकांचे कमी झालेले मार्जिन, घटते व्याजदर, पैशाला उठाव नाही, अशा स्थितीत रोख व्यवहारांवर शुल्क आकारून बॅंक ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. खात्यात किमान रक्कम नसलेल्यांना दंड आकारण्याचा स्टेट बॅंकेचा निर्णय याचाच एक भाग आहे. किमान तीन हजार रुपये खात्यावर असायलाच...
मार्च 05, 2017
२५ ते ३० टक्के वाढीमुळे उत्पादन खर्च व विक्रीचा लागेना ताळमेळ सोलापूर - नोटाबंदीनंतर मंदीत आलेला यंत्रमाग उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत असताना, आता सूत दरवाढीमुळे पुन्हा एकदा संकटात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नव्या दरानुसार उत्पादन व विक्रीचा ताळमेळ बसत नसल्याने येथून पुढे यंत्रमाग उत्पादनांची...
मार्च 03, 2017
कंपन्यांच्या मुदत ठेवींकडे आजकाल अनेकजण वळताना दिसत आहेत. बॅंकांपेक्षा थोडा अधिक व्याजदर मिळत असल्याने अनेकांना त्याचे आकर्षण वाटते; पण कंपन्यांमधील गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित आहे का, असा प्रश्‍न कोणी विचारला तर याचे उत्तर दुर्दैवाने "नाही' असेच येते. आज आपल्या आजूबाजूला असे...
मार्च 03, 2017
औरंगाबाद - ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या असून, फक्त 15 टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकीन वापरतात तर यामुळे गर्भाशयाच्या कॅन्सरचेही प्रमाण जास्त आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, विकास व्हावा, याकरिता लवकरच "अस्मिता' नावाची योजना आणणार असून, त्याला मंजुरी मिळेल, अशी माहिती ग्रामविकास...
मार्च 03, 2017
नाशिक - अवघ्या साडेसहा टक्के व्याजाने हवे तेवढे कर्ज देण्याचे आमिष दाखवून बोरिवलीतील युनिक ग्रुप ऍण्ड कंपनीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. नाशिकच्या उद्योजक-शेतकऱ्यांना या कंपनीचा फटका बसला. या प्रकरणी बोरिवली पोलिसांत गुन्हा दाखल झाला.  नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये रामराव पोकळे...
फेब्रुवारी 24, 2017
वॉशिंग्टन: अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'च्या अधिकाऱ्यांनी नजीकच्या काळात व्याजरदवाढ करण्याचे सूतोवाच केले आहे. "फेडरल रिझर्व्ह'च्या 31 जानेवारी ते 1 फेबुवारी यादरम्यान झालेल्या पतधोरण बैठकीचे तपशील जाहीर झाले आहेत. यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कर आणि खर्चाचे धोरण...
फेब्रुवारी 22, 2017
जळगाव - जिल्ह्यातील 118 पतसंस्थांच्या थकीत कर्जदारांकडून वसुलीसाठीच्या कृती आराखड्यानुसार (ऍक्‍शन प्लॅन) सुमारे चार हजारांवर कर्जदारांकडून कर्जवसुलीचे आदेश वजा नोटीस बजावण्याचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी आज दिले. या कर्जवसुलीसाठी 180 वसुली अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.  डिसेंबरमध्ये सहकार...
फेब्रुवारी 12, 2017
दुबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्याने अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी अल्पकाळ चांगले वातावरण निर्माण होणार आहे. मात्र, त्यानंतर डॉलरचा वाढता भाव आण व्याजदरातील वाढ यामुळे जागतिक व्यापार आव्हानात्मक होणार आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) अध्यक्षा ख्रिस्तिन लगार्ड यांनी...
फेब्रुवारी 12, 2017
मुंबई: बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध असल्याने रिझर्व्ह बॅंकेने याआधी केलेल्या रेपोदर कपातीचा फायदा त्यांनी ग्राहकांनी पोचवण्यासाठी व्याजदरात कपात करायला हवी, अशी भूमिका रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी शनिवारी मांडली. ऊर्जित पटेल म्हणाले, ""बॅंकांच्या चालू व बचत खात्यांमध्ये...
फेब्रुवारी 12, 2017
अरुण जेटली यांचे मत; रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयाचा आदर नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपात होईल, अशी अपेक्षा मला होती मात्र, रिझर्व्ह बॅंकेने "जैसे थे' भूमिका घेतली. बॅंकेच्या या निर्णयाचा मी आदर करतो, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी व्यक्त केले....
फेब्रुवारी 11, 2017
जालना - ""पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डोळा असल्यामुळेच शिवसेना- भाजपची 25 वर्षांची युती तुटली,'' असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जालना जिल्ह्यातील तीर्थपुरीच्या सभेत बोलताना केला. युती तोडण्यासाठी यांना पंचवीस वर्षं लागली, "लई...
फेब्रुवारी 10, 2017
ः नवी दिल्ली : गुंतवणूक, रोजगार, कृषी, उद्योगधंदे या साऱ्याच क्षेत्रांच्या व गरिबांच्या, वंचितांच्या, मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प शब्दशः "होप-लेस' आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज राज्यसभेतील अर्थसंकल्पी चर्चेत केली. नोटाबंदी हा इतका घातक...
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई : नोटाबंदीचा विकासदरावर होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून उद्या (बुधवार) होणारा पतधोरण आढावा आणि एप्रिलमधील आगामी पतधोरण आढावा यामध्ये व्याजदर कपात होईल, असा अंदाज "बॅंक ऑफ अमेरिका मेरील लिंच' या गुंतवणूक सेवा संस्थेने मंगळवारी व्यक्त केला. "बॅंक ऑफ अमेरिका...