एकूण 1282 परिणाम
एप्रिल 29, 2017
पाली : पशू- प्राणी यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत; पर्यायाने त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होतो. म्हणून हातावर हात ठेवून सरकारी यंत्रणेला दोष न देता गेली 30 वर्षे गुरांवर उपचार करणाऱ्या मोहन गोविंद सावंत यांना शेतकरी डॉक्‍टरपेक्षाही अधिक मान देतात...
एप्रिल 29, 2017
दगड, माती, मुरमासाठी डोंगरांचा वेगाने होतोय ऱ्हास औरंगाबाद - मोठे प्रयत्न करुनही अल्पसे यश मिळाले तर "डोंगर पोखरून उंदीर काढणे' अशी म्हण वापरली जाते. प्रत्यक्षात डोंगर पोखरून बरेच काही साधते, हे क्रशरवाल्यांना चांगलेच माहीत आहे. त्यांच्यासाठी डोंगर म्हणजे पैशांची खाणच. त्यामुळे दगड, माती,...
एप्रिल 29, 2017
सकाळी सहापासून सर्व शो "हाउसफुल', पहिल्याच दिवशी 100 कोटींचा व्यवसाय मुंबई - 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या गेल्या दोन वर्षांपासून अनुत्तरित असलेल्या प्रश्‍नाच्या उत्तराचा शोध आज अखेर संपुष्टात आला. दिग्दर्शक राजामौली यांच्या "बाहुबली- द कन्क्‍लुजन' या चित्रपटात हे उत्तर...
एप्रिल 29, 2017
दुकान स्‍थलांतरासाठी मालकांची पळापळ; रस्‍ते हस्तांतरात प्रचंड अडथळे कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली दारू दुकाने, परमिट रूम, वाइन शॉपसह कंट्री लिकरची दुकाने बंद झाली. यावर अजूनही निर्णय झालेला नाही आणि तो होणारही नाही हे स्पष्ट झाल्याने या बंद...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शिफू सन-कृतीचा संस्थापक आणि मानवी तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील कुलकर्णी याच्याविरोधात नागपूर येथील सीताबर्डी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हाही दाखल असल्याचे उजेडात आले आहे. त्याच्या पडताळणीसाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले आहे. कुलकर्णीने आपले शिक्षण नागपुरात झाल्याचे सांगितल्यामुळे...
एप्रिल 29, 2017
बीजगणित व भूमिती राहणार; "आयसीटी' विषय बंद सोलापूर - येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2017) नववी व दहावीसाठी प्रथमच अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके याबाबत विद्या प्राधिकरण (एनसीईआरटी) यांच्यामार्फत कार्यवाही होत आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात फेररचना केली आहे. त्यानुसार नववीसाठी गणित या विषयास...
एप्रिल 29, 2017
आपले चित्रपट सेन्सॉर बोर्ड काहीना काही कारणांमुळे चर्चेत असल्याचे आपण पाहत आहोत. या वेळी चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सेन्सॉरच्या कार्यक्षेत्रावरच आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करून पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आणला आहे. चित्रपट कोणत्या वयोगटासाठी योग्य आहे हे वर्गीकरण करणे...
एप्रिल 29, 2017
नाशिक : आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावे लागते, अशी आरक्षणावर टीका आज येथे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एवढ्यावर न थांबता त्यांनी परदेशात शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी-व्यवसाय-उद्योगासाठी देशात पूरक वातावरण तयार झाले...
एप्रिल 28, 2017
सामान्य चित्रपटरसिकांपासून ते समीक्षक, कलाकार, सेलिब्रिटी अशा सर्व स्तरांतून 'बाहुबली 2' चित्रपटावर स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत. देशभरात असलेल्या 'बाहुबली फीवर'चे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईचे सर्व विक्रम हा चित्रपट मोडेल अशी शक्यता समीक्षकांनी वर्तविली आहे....
एप्रिल 28, 2017
अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून गार पाम्याचा घट म्हणजेच जलकुंभ. आम्रभोजनाचे दान पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता दर्शवितो. प्रत्येक भौगोलिक भागानुसार यात वेगळेपण असेल तरी अक्षयदान देण्याची परंपरा मात्र सारखीच असते. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करून तहान भागविण्याचा संकल्प अक्षय माणुसकी दाखवितो, ती...
एप्रिल 28, 2017
जळगाव - ‘आखाजी’ अर्थात अक्षयतृतीयेनिमित्त घरोघरी घागर भरण्यात येत असतात. शिवाय, आंब्याचा रस व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्याअनुषंगाने अक्षयतृतीयेच्या पूजेसाठी लागणारी घागर व आंबे खरेदीसाठी आज पूर्वसंध्येला बाजारपेठ गजबजली होती.  पारंपरिक सण- उत्सवांत अक्षयतृतीयेला महत्त्व आहे. सासुरवाशीण...
एप्रिल 28, 2017
अनुदान, कमी खर्चात जास्त उत्पादन; स्वस्त असल्याने मोठी मागणी पुणे - उत्पादनासाठी कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान, सोयी-सुविधा आणि उत्पादनही भरपूर असल्याने कोकणच्या तुलनेत कर्नाटक हापूस आंब्याचे भाव कमी आहेत. त्यामुळे चवीबाबत तडजोड करून तुलनेने स्वस्त असणाऱ्या कर्नाटक हापूस आंब्याची...
एप्रिल 28, 2017
जळगाव - अक्षयतृतीयेला ‘सालदारकी’ ठरवायची अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम असली, तरी त्याचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांवर आले आहे. वाढलेली मजुरी, मजुरांचा रोजंदारीवर भर यांसारख्या कारणांमुळे ही परंपरा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. असे असले, तरी ‘आखाजी’ला ठरणाऱ्या ‘सालदारकी’चा दर यावेळी ७०...
एप्रिल 28, 2017
नागपूर - जिल्हा महिला व बालकल्याण व पोलिस विभागाने कारवाई करीत लहान मुलांकडून रस्त्यावर भीक मागायला लावणाऱ्या तीन महिलांना अटक करून त्यांच्याकडून आठ चिमुकल्यांची सुटका केली. गुरुवारी या सर्व मुला-मुलींना महिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीसमोर पालक म्हणून कुणीही हजर झाले नाही. ही मुलं...
एप्रिल 28, 2017
"मॅंगोनेट' प्रणालीमुळे हापूसचे उड्डाण सोपे! मुंबई - कृषी पणन मंडळातर्फे सादर केलेल्या मॅंगोनेट प्रणालीमुळे बागायतीतून आंबा थेट परदेशांत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला रशियात 800 रुपये प्रतिडझन दर मिळाला. नेदरलॅण्डमधूनही मागणी आली; परंतु रत्नागिरीतील "पणन'च्या प्रक्रिया हाउसला अद्याप...
एप्रिल 27, 2017
वॉशिंग्टन - व्यवसाय आणि वैयक्तिक अशा दोन्ही विभागांत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने मोठी करकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनी कर 35 टक्‍क्‍यांवरून 15 टक्‍क्‍यांवर आणण्याचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या करकपातीपैकी एक असल्याचा दावा करण्यात येत आहे.  करकपात...
एप्रिल 27, 2017
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयामधील अशक्तपणाचे छायाचित्र 6 एप्रिल रोजी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आणि चाहत्यांना हृदयात धस्स झाले. कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळविलेले विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र पाहून अनेकजण कळवळले... त्यांची प्रकृती...
एप्रिल 27, 2017
दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना देण्यासाठी असलेले निकष आहेत ते अधिकाधिक कठोर करायला हवेत. जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना वाहतुकीचे साधे नियम कसे पाळायचे हे माहीत असायला हवे. सद्यस्थितीत वाहतूक परवाना देण्यासाठी ज्या चाचण्या होतात त्या चाचण्यांची काठिण्य पातळी विशेष नाही. सर्वप्रथम या चाचण्या फक्त...
एप्रिल 27, 2017
देवरूख - नोकरी मिळत नसल्याने संगमेश्‍वर तालुक्‍यातील कळंबस्ते येथील तीन तरुणांनी आधुनिक पद्धतीने मत्स्यपालनाचा व्यवसाय करीत कोकणात मासेपालनाचा व्यवसायही उभारी घेऊ शकतो, हे सिद्ध केले आहे. कळंबस्ते येथील मज्जीद नेवरेकर, इनायत काजी आणि फिरोज नेवरेकर अशी या तरुणांची नावे आहेत. नोकरी...
एप्रिल 27, 2017
पुणे जिल्ह्यात मंचरच्या पूर्वेला सुमारे नऊ किलोमीटरवर डोंगराच्या पायथ्याला आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गाव आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पिण्यासाठी गावात पाण्याचा टॅंकर मागवावा लागे. पावसाच्या पाण्यावरच येथील शेती अवलंबून होती. त्यामुळेच रोजगारासाठी येथील अनेक कुटुंबे पुणे, मुंबईला स्थलांतरित झाली होती...