एकूण 2215 परिणाम
मार्च 29, 2017
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्‍शनच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्‍वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका...
मार्च 29, 2017
कोल्हापूर - जलपर्यटनातून किल्ल्यांना ऊर्जितावस्था आणणार असून भविष्यात स्वच्छ कोल्हापूर व पंचगंगा नदी प्रदूषणमुक्‍तीचा प्रश्‍न आपल्या अजेंड्यावर असणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संभाजीराजे म्हणाले, 'रायगड किल्ला माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाच...
मार्च 29, 2017
उमरगा - एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सध्या देशपातळीवर चर्चेत असलेले खासदार प्रा. रवींद्र गायकवाड गुडीपाडव्यासाठी तरी "होम ग्राउंड'वर येतील, असे पसरलेले वृत्त पुन्हा निराधार ठरले. गुढीपाडव्याला नेहमी घरी असणारे, उत्साहात सण साजरा करणारे गायकवाड आज नव्हते. त्यामुळे त्यांच्या...
मार्च 29, 2017
मुंबई - कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या दिल्लीवारीमुळे पक्षांतराबाबतची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र ही चर्चा चुकीची असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. नारायण राणे हे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यातच राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश...
मार्च 29, 2017
शिर्डी - 'भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचून, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना अशा तीन पक्षांचे सरकार सत्तेत आणण्याबाबत सुरू असलेली चर्चा निरर्थक आहे. मुळात हा दावा पटणारा नाही. मुंबईचे महापौरपद मिळताच शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशातील राजीनामे दूर भिरकावून दिले आहेत,''...
मार्च 29, 2017
सातारा - जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी तालुकानिहाय कोण इच्छुक आहेत, याची माहिती अजित पवार यांनी आमदारांकडून जाणून घेतली. याबाबत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगूनच पहिल्या सव्वा वर्षांसाठी चार सभापतींची नावे निश्‍चित करण्याचा...
मार्च 29, 2017
सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेने यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळांमध्ये फायबरची कपाटे घेण्यासाठी पाच लाखांची तरतूद केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा विषय...
मार्च 29, 2017
आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत संस्थांशी पत्रव्यवहार नाही सोलापूर - स्वच्छतेसाठी सरकार एकीकडे जनजागृती करत आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र, 2016-17 मध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, बचत गटांकडून गेलेले प्रस्ताव मंजुरीअभावी...
मार्च 29, 2017
हरित लवादासमोर रेल्वेचे प्रतिज्ञापत्र; प्रदूषणमुक्तीचा प्रयत्न मुंबई - देशातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये 2021-22 पर्यंत बायोटॉयलेट बसवले जातील, असे प्रतिज्ञापत्र रेल्वेने हरित लवादासमोर सादर केले आहे. रेल्वेच्या 55 हजार डब्यांमध्ये दोन लाख 20 हजार बायोटॉयलेटची गरज आहे. त्यापैकी 2016 पर्यंत...
मार्च 29, 2017
गुहागर - चिपळूण येथील खाद्य महोत्सवात ६५० क्विंटल धान्याची व ६० क्विंटल भाजीपाला, फळे यांची विक्री झाली. बाजारभावापेक्षा कमी दरात उत्कृष्ट धान्य, भाजीपाला व फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाले. गुहागर, चिपळूण, खेड, संगमेश्‍वर या तालुक्‍यातील ग्राहकांनी तसेच शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली...
मार्च 29, 2017
कणकवली - कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांची गुप्त बैठक घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणण्याबाबतची मोर्चेबांधणी केली, मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्ताधाऱ्यांकडे 28 सदस्य असून, अविश्‍वास मंजुरीसाठी 34...
मार्च 28, 2017
संसदीय समितीचे ताशेरे; सरकारचा दृष्टिकोन संवेदनाहीन नवी दिल्ली- आदिवासी समाजाच्या मुलींना-महिलांना फूस लावून शहरात आणणे व नंतर त्यांचे लैंगिक शोषण करणे तसेच त्यांच्या व्यापाराचाच धंदा करणे हे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून काहीही कार्यवाही झालेली नाही, असे ताशेरे संसदीय समितीने ओढले आहेत....
मार्च 28, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराची केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी निवड झाली असली, तरी या योजनेत प्रवेश करण्यासाठी महापालिका आपला प्रस्ताव ३१ मार्चपर्यंत राज्य सरकारकडे पाठविणार आहे. त्या अगोदर महासभेत या विषयावर चर्चा होऊन प्रस्ताव पाठविण्यासंबंधीचा ठराव करावा लागणार आहे.  सूत्रांनी दिलेल्या...
मार्च 28, 2017
मुंबई - महापालिकेच्या पाणी खात्यातील परवानाधारक नळ कारागीर (प्लंबर) नागरिकांची लूट करत आहेत. नळजोडणीसाठी ते मनाला येईल तेवढे पैसे घेतात. पालिकेत मुकादमापासून जल अभियंत्यांपर्यंतचे अधिकारी-कर्मचारी असताना हे खासगी नळ कारागीर कशाला हवेत, असा प्रश्‍न उपस्थित करत या कारागिरांची दलाली बंद करून...
मार्च 28, 2017
नाशिक - शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीविषयी राजकीय वाद- विवाद सुरु असतांनाच आज राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याएैवजी त्यांच्या व्याजाच्या परताव्यात अर्धा टक्का कपात करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याएैवजी नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे.  शासनाकडून एक...
मार्च 28, 2017
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीवर (रनवे) कार्पेटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे एअर इंडिया, ट्रूजेट, जेट एअरवेज या कंपन्यांनी रविवारपासून (ता. 26) वेळापत्रकात बदल केला आहे. महिनाभरात कार्पेटिंगचे हे काम सुरू होणार असल्याचे प्रभारी विमानतळ निदेशक शरद येवले यांनी सांगितले.  कार्पेटिंगच्या...
मार्च 28, 2017
नागपूर - भविष्यात पर्यावरण क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होणार आहेत. त्याचा आपण फायदा कसा घेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रीन व्हिजिलचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी केले. नागपूर महानगरपालिका, फॉर्च्यून फाउंडेशन व इसीपीए यांच्या वतीने आयोजित असलेल्या युथ एम्पॉवेरमेंट...
मार्च 28, 2017
औरंगाबाद - पाणी व विजेशी संबंधित असलेली बिले महापालिका भरणार आहे. महापालिकेला आर्थिक समस्येतून बाहेर काढण्यासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली पूर्णपणे करावी लागणार आहे. मालमत्ता कराची व पाणीपट्टीची थकबाकी मार्चअखेरपर्यंत न भरणाऱ्या शासकीय संस्थांविरुद्ध शनिवारपासून (ता.एक) कारवाई करण्यात येणार...
मार्च 28, 2017
राजकारण आणि सत्ताकारणाच्या धबडग्यात जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होणे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठीही नवे नाही. कांद्यावरून, तुरीवरून झालेली राजकीय रणकंदनेही नवी नाहीत आणि अशा अनागोंदीत उत्पादक शेतकरी आणि जनसामान्यांचे हाल होणे यातले नावीन्यही सरले आहे. प्रत्येक वेळी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ...
मार्च 28, 2017
गेल्या काही दिवसांत डॉक्‍टरांना झालेली मारहाण आणि त्यानंतर त्यांनी पुकारलेले आंदोलन, त्यामुळे एकंदरीतच आरोग्य व्यवस्था, तसेच डॉक्‍टर आणि रुग्ण यांचे संबंध हा विषय चर्चेत आला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबईसारख्या प्रगत महानगरातील समोर आलेली माहिती धक्‍कादायक आहे. या महानगराची लोकसंख्या...