एकूण 3681 परिणाम
एप्रिल 29, 2017
नवी दिल्ली - देशातील विविध राज्यात विविध निवडणुकांमध्ये विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या देखरेखीखाली पूर्ण वेळ काम करणाऱ्या 600 कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आल्याची माहिती भाजपच्या अंतर्गत...
एप्रिल 29, 2017
मुंबई  - 'तूरखरेदीच्या संदर्भातील राज्य शासनाची भूमिका म्हणजे केवळ नियोजनाचा अभाव नाही, तर शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक चालवलेला छळ आहे. 22 एप्रिलला राज्यातली तूरखरेदी केंद्र अचानक बंद करून शासनाने शेतकऱ्यांवर "सुलतानी' संकट आणलं. त्यानंतर काढलेल्या तूरखरेदीच्या शासन निर्णयात शेतकऱ्यांवर अनेक जाचक...
एप्रिल 29, 2017
मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यात जाण्याची तयारी असेल तरच पदोन्नती या दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा अधिक विस्तार करीत आता मानवी निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या तालुक्‍यात जायची तयारी असेल तरच साहेब बनता येणार आहे. संपन्न जिल्ह्यातील मागास तालुक्‍यातील महत्त्वाची पदे कर्मचाऱ्यांच्या...
एप्रिल 29, 2017
दगड, माती, मुरमासाठी डोंगरांचा वेगाने होतोय ऱ्हास औरंगाबाद - मोठे प्रयत्न करुनही अल्पसे यश मिळाले तर "डोंगर पोखरून उंदीर काढणे' अशी म्हण वापरली जाते. प्रत्यक्षात डोंगर पोखरून बरेच काही साधते, हे क्रशरवाल्यांना चांगलेच माहीत आहे. त्यांच्यासाठी डोंगर म्हणजे पैशांची खाणच. त्यामुळे दगड, माती,...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 2017-18 या खरीप हंगाम वर्षाचे उत्पादकता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून, सर्वांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून काम करावे. "उन्नत शेती - समृद्ध शेतकरी' या...
एप्रिल 29, 2017
मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश देताना राज्यातील उमेदवारांना...
एप्रिल 29, 2017
सातारा - स्वच्छता हा आरोग्य सुधारणेतील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेची ऐशीतैशी झालेली आहे. चार वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून नाहिशी झालेल्या दुर्गंधीने पुन्हा एकदा रुग्णालयात प्रवेश केल्याने रुग्णालयात तोंड धरून वावर करावा लागत आहे. स्वच्छता असेल...
एप्रिल 29, 2017
मुंबई - तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी महिला-बालविकास विभागामार्फत कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाचे निश्‍चितच प्रभावी कार्यान्वयन केले जाईल. तसेच महिला-बालविकास विभागामार्फत कार्यकारी समिती नेमून त्यामार्फत तृतीयपंथीयांसाठी प्रस्तावित असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध...
एप्रिल 29, 2017
मधुरांगणचे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाची प्रवेशिका पुणे - ‘सकाळ मधुरांगण’ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय व ‘सकाळ’च्या वाचकांसाठी ‘मार्व्हल टुरिझम’ या प्रख्यात पर्यटन संस्थेच्या सहकार्याने नैनिताल-मसुरी-जीम कॉर्बेट, दुबई, सिंगापूर-मलेशिया-थायलंड सहली आयोजित केल्या आहेत.  ‘नैनिताल-मसुरी-जीम...
एप्रिल 29, 2017
'एलबीटी'ची भरपाई देण्यास केंद्र सरकारचा नकार मुंबई - वस्तू आणि सेवा कर कायदा (जीएसटी) येत्या एक जुलैपासून देशभरात लागू होणार असून राज्यातील महापालिकांच्या स्थानिक संस्था कराची (एलबीटी) नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाकाठी हजारो कोटी...
एप्रिल 29, 2017
दहा कोटींवरील खरेदीच्या चौकशीत सरकारच्या हाताशी काहीच नाही मुंबई - चिक्‍की गैरव्यवहारावरून 2015 चे पावसाळी अधिवेशन रोखून धरणाऱ्या विरोधी पक्षांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी आघाडी सरकारच्या काळातील 10 कोटींच्या वरील खरेदीची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी केली...
एप्रिल 29, 2017
३८८ निरीक्षण मनोरे; अत्याधुनिक यंत्रणेच्या वापरावर भर नागपूर - काही दिवसांपूर्वी नागपुरात वन विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या सेमिनरी हिल परिसरातील जंगलाला आग लागली. दोन दिवसांपूर्वी अमरावती मार्गावरील कोंढाळी जंगलात वणवा पेटला. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी आगीचे वणवे लागल्याच्या...
एप्रिल 29, 2017
सोलापूर - सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. रिमझिम व किरकोळ पाऊस साधारणतः अर्धा तास होता. गेल्या महिन्यापासून कडक उन्हाने होरपळणाऱ्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास अक्कलकोट तालुक्‍यासह इतर...
एप्रिल 29, 2017
लखमापूर : खेडगाव (ता. दिंडोरी) येथे पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या शौचालयात अडकल्यामुळे जेरबंद झाला. सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. परशराम लहीतकर व प्रकाश दवंगे बागेत काम करत असताना बागेतून बिबट्या पळताना बघितला. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग केला असता बिबट्या किरण...
एप्रिल 29, 2017
मुंबई : आयसीसीने महसूलच्या विभागणीच्या टक्केवारीवरून भारतीय क्रिकेट मंडळाला त्रिफळाचीत केल्यानंतर बीसीसीआयनेही चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या सहभागावरून कडक भूमिका कायम ठेवली आहे. सर्व आव्हानांचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत, असे क्रिकेट प्रशासन समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले आहे....
एप्रिल 28, 2017
लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कन्याजन्माचे स्वागत करताना गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की 50 हजार रुपयांचा बॉंड देण्याचे जाहीर केले. या अंतर्गत "भाग्यलक्ष्मी योजना' सुरू करण्यात येणार आहे. मुलीच्या आईलाही 5100 रुपये मिळणार असून, उत्तर प्रदेश सरकारच्या महिला कल्याण...
एप्रिल 28, 2017
नवा जीआर - राज्यातील 137 अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाने आज काढलेल्या आदेशानुसार 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस, राज्य पोलिस सेवा, तसेच भारतीय पोलिस सेवेतील विशेष पोलिस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या शासनाने केल्या आहेत.पूर्ण बातमी इथे वाचा सभापती...
एप्रिल 28, 2017
सामान्य चित्रपटरसिकांपासून ते समीक्षक, कलाकार, सेलिब्रिटी अशा सर्व स्तरांतून 'बाहुबली 2' चित्रपटावर स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत. देशभरात असलेल्या 'बाहुबली फीवर'चे प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. पहिल्या दिवशीच्या कमाईचे सर्व विक्रम हा चित्रपट मोडेल अशी शक्यता समीक्षकांनी वर्तविली आहे....
एप्रिल 28, 2017
नांदेड - कमी दरात सर्वसामान्यांना हवाई सफर घडविणाऱ्या "उडान' योजने अंतर्गत नांदेड- हैदराबाद विमानसेवेला गुरुवारपासून (ता. 27) सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमला येथून सकाळी दहाला व्हिडिओ लिंकद्वारे या सेवेचे उद्‌घाटन केले. या वेळी नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर झालेल्या...
एप्रिल 28, 2017
९०० जणांचे अर्ज ः शिक्षक, नोकरदार, राजकारणातील व्यक्तींचा समावेश कोल्हापूर - एक काळ असा होता की देहदान, नेत्रदान आणि रक्तदान करा म्हणून जनजागृतीसाठी शिबिरे, मेळावे घ्यावे लागत होते. आज नेमकी उलटी स्थिती असून नेत्रदान आणि रक्तदानाबरोबरच देहदान करण्यासाठीही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देह...