एकूण 7 परिणाम
जानेवारी 16, 2017
न्यूयॉर्क- जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी जर्मनीत 10 लाखांहून अधिक निर्वासितांना प्रवेश देऊन घोडचूक केल्याचे परखड मत अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प यांनी ब्रिटीश व जर्मन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना दिलेल्या मुलाखतीमध्ये परराष्ट्र...
जानेवारी 11, 2017
मुंबई : व्याजदर कमी होण्यासाठी महागाईवर नियंत्रण आवश्यक असून गुंतवणूक वाढीस लागण्यासाठी व्याजदरांची अर्थपूर्ण रचना गरजेची आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी व्यक्त केले आहे. तसेच, केंद्र आणि राज्यांची मोठी कर्जे कमी करावीत असेही त्यांनी सूचविले.  जी-20 देशांमध्ये भारताची वित्तीय...
डिसेंबर 31, 2016
अर्थमंत्रालयाची माहिती; आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांतील स्थिती  नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत 7.2 टक्के राहिला, अशी माहिती अर्थमंत्रालयाने शुक्रवारी दिली. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मान भारताने कायम राखल्याचा...
डिसेंबर 25, 2016
कच्च्या तेलाच्या दरांची पुन्हा एकदा ‘चढती भाजणी’ सुरू झाली आहे. एकीकडं कच्च्या तेलाचं उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेनं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडं जागतिक पातळीवर सुरू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींचं प्रतिबिंब तेलाच्या दरांवर पडत आहे. तेलाच्या दरांच्या...
डिसेंबर 08, 2016
जागतिक पातळीवरील अनिश्‍चितता आणि नोटाबंदीचा निर्णय, यामुळे देशाच्या विकासदराचा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने बदलला आहे. हा परिणाम तात्पुरता असेल अशी आशा असली, तरी त्यावर बेसावधपणे विसंबून राहणे मात्र परवडणारे नाही. पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर होऊन महिना झाल्यानंतरही त्याच्या...
डिसेंबर 06, 2016
काळ्या पैशाच्या विरोधातील लढाईला गरीबकल्याणाच्या उद्दिष्टाचे अस्तर जोडण्याची करामत प्रत्यक्ष कर दुरुस्ती विधेयकाद्वारे करण्यात आली आहे.    भारतीय अर्थव्यवस्थेतील रोखीच्या चलनाची रक्कम 2006 मध्ये 4.29 लाख कोटींवरून 2011 मध्ये 9.48 लाख कोटींवर, तर नोव्हेंबर 2016 मध्ये 18.54 लाख कोटींवर जाऊन पोचली...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत वित्तीय तूट 4.23 लाख कोटी रुपये म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 79.3 टक्‍क्‍यांवर पोचली आहे.  गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांत वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 74 टक्के होती. आर्थिक वर्षातील खर्च आणि महसूल यातील अंतर म्हणून...