एकूण 3277 परिणाम
एप्रिल 29, 2017
पुणे-  'आधार कार्ड-मोबाईल-बॅंक' या सांधणीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळतानाच भ्रष्टाचाराला सुद्धा आळा बसणार आहे, हे खरेच. मात्र, निश्‍चलनीकरणानंतरच्या आणि कॅशलेसला पाठबळ देण्याच्या काळात जो मोठ्या प्रमाणावर माहितीसाठा (डिजिटल डेटा) निर्माण केला जात आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी आता स्वतंत्र...
एप्रिल 29, 2017
सांगली जिल्ह्यात संघर्ष यात्रा आली... नेत्यांनी भाषणे केली... आणि निघून गेली. तीन वर्षांपूर्वी तीन-तीन मंत्र्यांचं ऐश्‍वर्य या जिल्ह्याला लाभलं होतं. संघर्ष यात्रेतील नेत्यांचं असं रूप जनतेनं पहिल्यांदाच पाहिलं. सत्तेत त्यांचं स्वरूप वेगळं होतं. गाड्यांचा ताफा यायचा उद्‌घाटनं, बैठका, घोषणा यांची...
एप्रिल 29, 2017
मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यात जाण्याची तयारी असेल तरच पदोन्नती या दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा अधिक विस्तार करीत आता मानवी निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या तालुक्‍यात जायची तयारी असेल तरच साहेब बनता येणार आहे. संपन्न जिल्ह्यातील मागास तालुक्‍यातील महत्त्वाची पदे कर्मचाऱ्यांच्या...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 2017-18 या खरीप हंगाम वर्षाचे उत्पादकता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून, सर्वांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून काम करावे. "उन्नत शेती - समृद्ध...
एप्रिल 29, 2017
मुंबई - तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी महिला-बालविकास विभागामार्फत कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाचे निश्‍चितच प्रभावी कार्यान्वयन केले जाईल. तसेच महिला-बालविकास विभागामार्फत कार्यकारी समिती नेमून त्यामार्फत तृतीयपंथीयांसाठी प्रस्तावित असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध...
एप्रिल 29, 2017
दहा कोटींवरील खरेदीच्या चौकशीत सरकारच्या हाताशी काहीच नाही मुंबई - चिक्‍की गैरव्यवहारावरून 2015 चे पावसाळी अधिवेशन रोखून धरणाऱ्या विरोधी पक्षांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी आघाडी सरकारच्या काळातील 10 कोटींच्या वरील खरेदीची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी केली...
एप्रिल 29, 2017
राज्यातील 70 पैकी 28 खासदारांनीच निवडली गावे मुंबई - "सांसद आदर्श ग्राम' योजनेतून ग्रामीण भागातील गावे खासदारांनी दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. या योजनेनुसार गावे निवडण्याची दुसऱ्या टप्प्यातील मुदत जून 2016...
एप्रिल 29, 2017
बीजगणित व भूमिती राहणार; "आयसीटी' विषय बंद सोलापूर - येत्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2017) नववी व दहावीसाठी प्रथमच अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके याबाबत विद्या प्राधिकरण (एनसीईआरटी) यांच्यामार्फत कार्यवाही होत आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात फेररचना केली आहे. त्यानुसार नववीसाठी गणित या विषयास...
एप्रिल 29, 2017
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रस्ताव बासनात नवी दिल्ली : देशभरातील अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तूर्तास तरी बासनात गुंडाळून ठेवला आहे. सर्व राज्यांमध्ये मतैक्‍य होत नाही तोवर याबाबत निर्णय घेतला जाऊ...
एप्रिल 29, 2017
सबका साथ, सबका विकास हाच आमचा नारा... विकासाच्या रस्त्यावर आम्ही चालतो भराभरा इतकं करतो, तरीही विचारता, -कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा? तुमच्यासाठी लेको आम्ही काय नाही केलं? श्रीहरिच्या कोट्यामधून मंगळयान गेलं हातात घेऊन झाडू, सारा झाडून काढला...
एप्रिल 28, 2017
काबूल - अफगाणिस्तानतील हल्ले आणखी तीव्र करत येथील राजकीय पकड मजबूत करण्याचा निर्धार अफगाण-तालिबान संघटनेने व्यक्त केला आहे. अफगाणिस्तान व त्यांच्या समर्थनार्थ लढणाऱ्या अमेरिकी लष्करावरील हल्ल्यांत आता वाढ केली जाणार आहे, असे तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने पाठविलेल्या ई-मेलमध्ये...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली: वेगवान अर्थव्यवस्था असणारा भारत देश येत्या पाच वर्षांत विकसित जर्मनीला मागे टाकत जगातील आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान पटकावेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविला आहे. परंतु, याआधी देशाला काही महत्त्वपूर्ण आव्हाने पार करावी लागतील, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे. सध्या...
एप्रिल 28, 2017
अक्षय तृतीयेला पितरांचे स्मरण करून गार पाम्याचा घट म्हणजेच जलकुंभ. आम्रभोजनाचे दान पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता दर्शवितो. प्रत्येक भौगोलिक भागानुसार यात वेगळेपण असेल तरी अक्षयदान देण्याची परंपरा मात्र सारखीच असते. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू करून तहान भागविण्याचा संकल्प अक्षय माणुसकी दाखवितो, ती...
एप्रिल 28, 2017
नांदेड - कमी दरात सर्वसामान्यांना हवाई सफर घडविणाऱ्या "उडान' योजने अंतर्गत नांदेड- हैदराबाद विमानसेवेला गुरुवारपासून (ता. 27) सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिमला येथून सकाळी दहाला व्हिडिओ लिंकद्वारे या सेवेचे उद्‌घाटन केले. या वेळी नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावर झालेल्या...
एप्रिल 28, 2017
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडमध्ये बदल करून राज्य सरकारने त्यास मान्यता दिली; परंतु हे बदल करण्यात आलेल्या ठिकाणांचे नकाशे प्रसिद्ध करण्यास नगर विकास खात्याकडून चालढकल सुरू आहे. कारण नकाशेच मिळत नाहीत, त्यामुळे हरकती-सूचना मागवायच्या...
एप्रिल 28, 2017
भिवंडी - ऑनलाइन शॉपिंग कंपनीद्वारे ग्राहकांना मालाचा पुरवठा करण्यासाठी व्यापाऱ्याकडून बेडसीटची खरेदी करून 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा या दांपत्यासह पाच जणांच्या विरोधात भिवंडी तालुक्‍यातील कोनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा...
एप्रिल 28, 2017
पंडित दीनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - कर्जमुक्‍तीसाठी संघर्ष यात्रा काढणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांचा कधीच विचार केला नाही. पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले, यांच्यासारखे कोडगे नेते संघर्ष यात्रा कशी काढू शकतात, याबद्दल आश्‍चर्य वाटत...
एप्रिल 28, 2017
ठाकरेंची नगरसेवक, आमदारांसोबत बैठक मुंबई - मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा आणि वस्तू सेवा करावरून भाजपला घेरण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. त्यासाठी गुरुवारी "शिवसेना भवन'मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडक नगरसेवक आणि आमदारांची बैठक घेतली. आरे वसाहतीतील मेट्रो...
एप्रिल 28, 2017
नाशिक -महिलांवरील हिंसाचार व अत्याचार कमी करण्यासाठी समाजातील घटकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. महिला आयोग जिल्हा, तालुका पातळीवर जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविकांतर्फे घरोघरी पोचण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.  राज्य महिला आयोग व जिल्हा...
एप्रिल 28, 2017
धुळे - ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचवण्यासाठी राज्य शासनाने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत २००१ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धा सुरू केली आहे. २००२-०३ पासून स्वच्छता व ग्रामविकासाशी निगडित विशिष्ट क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना...