एकूण 338 परिणाम
मार्च 29, 2017
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्‍शनच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्‍वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका...
मार्च 29, 2017
हरित लवादासमोर रेल्वेचे प्रतिज्ञापत्र; प्रदूषणमुक्तीचा प्रयत्न मुंबई - देशातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये 2021-22 पर्यंत बायोटॉयलेट बसवले जातील, असे प्रतिज्ञापत्र रेल्वेने हरित लवादासमोर सादर केले आहे. रेल्वेच्या 55 हजार डब्यांमध्ये दोन लाख 20 हजार बायोटॉयलेटची गरज आहे. त्यापैकी 2016 पर्यंत...
मार्च 28, 2017
रोहतक- हरियानातील रोहतक जिल्हा न्यायालयाच्या आवारात महिलांच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या केलेल्या गोळीबारात कुख्यात गॅगस्टर रमेश लोहार याचा साथीदार ठार झाला. या गोळीबारात लोहार व त्याच्या वकिलासह पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, गुंड लोहार हा त्याचे वकील व अन्य पाच जणांसह...
मार्च 28, 2017
नवी दिल्ली : आधारकार्डाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर बोलताना केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी "आधार कार्ड महत्त्वाचे महत्त्वाचे आहे. मात्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य नाही', असे स्पष्ट केले आहे. सरकारच्या समाजकल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी...
मार्च 28, 2017
मुंबई - दुष्काळातील उपाययोजनांसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सरकार करत नसल्याचा दावा करणारी जनहित याचिका अंतिम सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने सरकारला अंतिम मुदत दिली. राज्यासोबतच मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात...
मार्च 28, 2017
नागपूर - काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गंगाजमुना परिसरात केलेल्या कारवाईदरम्यान अत्यंत क्रूर वागणूक दिली. या प्रकारच्या कारवाईमध्ये क्रूरतापूर्ण वागणूक देण्यात येऊ नये, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे वारांगनांनी पोलिसांविरुद्ध अवमान याचिका दाखल...
मार्च 28, 2017
नागपूर - उच्च न्यायालयात आठ ते दहा महिन्यांपासून खटला सुरू असताना युक्तिवादासाठी तयार नसल्याचे कारण सांगणाऱ्या वकिलाला सोमवारी (ता. 27) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाच हजार रुपये दंड ठोठावला. सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यासाठी तयार नसणे म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया घालविण्याचा...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली: सरकारच्या समाजकल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड बंधनकारक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, बँक खाते सुरु करताना किंवा प्राप्तिकर भरताना करण्यात येणाऱ्या आधारकार्डाच्या सक्तीवरही बंधन घालता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे....
मार्च 27, 2017
मुंबई - तुम्ही पोलिस आहात की रिकव्हरी एजंट (पुनर्प्राप्ती एजंट), असा सवाल उच्च न्यायालयाने भोईवाडा पोलिसांना केला आहे. पोलिसांनी याबाबत खुलासा न केल्यास न्यायालयाला कठोर पावले उचलावी लागतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. बिल्डरांची दलाली करण्याऐवजी तपासकामात लक्ष द्या, असा टोलाही उच्च...
मार्च 26, 2017
प्रभा पांडे यांच्या आधार कार्डचे काम मार्गी पुणे - निवृत्तिवेतन हवे असल्यास आधार कार्ड अनिवार्य आहे. वर्तमानपत्रांतील ही बातमी वाचून प्रभा वसंत पांडे या नव्वद वर्षांच्या आजी नाराज झाल्या. मात्र त्यांचा हा प्रश्‍न पंतप्रधान कार्यालयाने सोडविला. ‘पीएमओ’च्या पोर्टलवरील ‘ग्रिव्हन्स सेल’ला आजींची...
मार्च 25, 2017
मुंबई - 'तुम्ही डॉक्‍टर अशा प्रकारे प्रकरण ताणत ठेवत असाल तर होणाऱ्या त्रासाने कंटाळलेले लोक तुम्हाला आणखी बदडून काढतील. तसे वातावरण तुम्हीच निर्माण करत आहात. त्यामुळे शनिवारी (ता. 25) सकाळी 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा; अन्यथा कारवाईला सामोरे जा,'' असा सज्जड दम उच्च न्यायालयाने आज संपकरी...
मार्च 25, 2017
नागपूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला आदेश कायम ठेवत शुक्रवारी (ता. 24) सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रभाषा सभेला एका महिन्याच्या आत 40 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले. उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा सभेच्या जागेबाबत नागपूर सुधार प्रन्यासने अतिरिक्त प्रीमियम व ग्राउंड...
मार्च 24, 2017
मुंबई - वैद्यकीय शिक्षण घेताना संप करून रुग्णांचे हाल करू अशी शपथ घेतली होती, की कोणत्याही परिस्थितीत रुग्णांची सेवा करू अशी शपथ घेतली होती, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी डॉक्‍टरांना आज फटकारले. आधी तत्काळ कामावर रुजू व्हा, तुमच्या सर्व समस्या राज्य सरकार आणि न्यायालय सामोपचाराने...
मार्च 24, 2017
मुंबई - 'फिलोरी' या चित्रपटातील कथानक चोरलेले असून, संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका गायत्री सिनेप्रॉडक्‍शनचे प्रतिनिधी गायत्री आणि दशरथ राठोड यांनी उच्च न्यायालयात केली होती. ही याचिका फेटाळत याचिका दाखल केल्याबद्दल पाच लाख रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला. चित्रपटाच्या...
मार्च 24, 2017
नागपूर - मेहकर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकरांना गुरुवारी (ता. 23) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला. अकोला जातवैधता पडताळणी समितीने त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविल्याचा निर्णय न्यायालयाने रद्दबातल ठरविला. तसेच रायमुलकरांच्या प्रमाणपत्रावर समितीने सहा...
मार्च 23, 2017
"बाबरी' प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर नवी दिल्ली: अयोध्यातील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 13 जणांविरुद्धची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे लांबणीवर टाकली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली असुन पुढील सुनावणी आता 6 एप्रिल रोजी होणार आहे. अयोध्या येथे 1992 मध्ये वादग्रस्त राम जन्मभूमीस्थळावरील बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह आरोपींवर...
मार्च 23, 2017
मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपासादरम्यान गोठवलेली बॅंकेतील दोन खाती खुली करण्याच्या मागणीसाठी आदर्श सोसायटीच्या सदस्यांनी केलेल्या अर्जावर उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने "सीबीआय'ला दिले. या दोन्ही खात्यांत सोसायटीच्या सदस्यांचे एक कोटी 47 लाख असून, कायदेशीर प्रक्रियेचा...
मार्च 23, 2017
  आजी नातवंडांसाठी प्रियच असते; पण ती साऱ्या गावाचीच आजी झालेली असेल, नवऱ्याची सावलीसारखी सोबत करूनही केवळ सावली राहिलेली नसेल, तर ती अधिकच आवडत असते. ही एका आजीची नव्हे, तर गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या एका स्त्रीची कहाणी आहे.   "आई एक गजबजलेले गाव असते', असे फ. मुं. शिंदे यांनी म्हटले आहे. मी...
मार्च 22, 2017
मुंबई - डॉक्‍टरांना केलेल्या मारहाणीचा निषेध करत सामूहिक रजा आंदोलन केल्याबद्दल निवासी डॉक्‍टरांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. कारखान्यातील कामगारांप्रमाणे मागण्या पूर्ण होईपर्यंत काम करणार नसल्याचे सांगत डॉक्‍टरांनी आंदोलनाचे हत्यार उचलणे चुकीचे आहे. हे वर्तन डॉक्‍टरांना शोभणारे नाही....