एकूण 105 परिणाम
एप्रिल 28, 2017
नागपूर - जिल्हा महिला व बालकल्याण व पोलिस विभागाने कारवाई करीत लहान मुलांकडून रस्त्यावर भीक मागायला लावणाऱ्या तीन महिलांना अटक करून त्यांच्याकडून आठ चिमुकल्यांची सुटका केली. गुरुवारी या सर्व मुला-मुलींना महिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीसमोर पालक म्हणून कुणीही हजर झाले नाही. ही मुलं...
एप्रिल 27, 2017
वॉशिंग्टन - व्यवसाय आणि वैयक्तिक अशा दोन्ही विभागांत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने मोठी करकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनी कर 35 टक्‍क्‍यांवरून 15 टक्‍क्‍यांवर आणण्याचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या करकपातीपैकी एक असल्याचा दावा करण्यात येत आहे.  करकपात जाहीर करून...
एप्रिल 27, 2017
प्रशिक्षकांचा पुढाकार; गर्दी वाढल्याने जीवरक्षक पडू लागले अपुरे पिंपरी - नेहरूनगर येथील मगर जलतरण तलावावरील वाढत्या गर्दीमुळे जीवरक्षकांची संख्या अपुरी पडत आहे. यावर उपाय म्हणून जलतरण प्रशिक्षक आणि मित्रमंडळी यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत गेल्या दहा दिवसांत १५ जणांना बुडताना वाचविण्यात यश आले...
एप्रिल 25, 2017
घाना, केनिया आणि मलावीमध्ये होणार प्रायोगिक चाचणी  जोहान्सबर्ग : मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आज जाहीर केले. या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील...
एप्रिल 25, 2017
जत - हागणदारीमुक्‍त शहरासाठी वाट्टेल ते करण्याचा विडाच नगरपालिकेने उचलला आहे. प्रभाग क्रमांक एकमधील विठ्ठलनगरच्या अंगणवाडीभोवती शौचालय बांधण्याचा पराक्रम पालिकेने केला आहे. काहीही होवो, पुरस्कार घ्यायचाच, असा चंग बांधलेल्या मुख्याधिकारी सौ. पल्लवी पाटील यांना चिमुकल्यांचा तसेच आसपास राहणाऱ्यांच्या...
एप्रिल 25, 2017
‘विकेंड प्लॅन’साठी मॉल्सना पसंती; मुलांना सांभाळण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी पुणे - फुलराणीसारखी टॉय ट्रेन किंवा छोट्या बॅटरीच्या ऑपरेटेड कार... व्हिडिओ गेम्सपासून ट्राम्पोलिन, सॅंड पिट्‌स व अन्य खेळ व मनोरंजनाचे विविध पर्याय ‘मॉल’मध्ये उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे लहान मुले (अगदी दोन- अडीच वर्षे...
एप्रिल 24, 2017
जोहान्सबर्ग - मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आज जाहीर केले. या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरू...
एप्रिल 24, 2017
ठाणे - सध्या प्रखरतेने सूर्य आग ओकत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. ठाणे जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांवर गेल्याने उष्माघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) आरोग्य विभागाने १० ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी एक बेड आरक्षित ठेवला आहे. उन्हापासून बचाव करण्याची...
एप्रिल 21, 2017
एखाद्या व्यक्‍तीशी असणारी आपुलकी किंवा जवळीक व्यक्‍त करायची असली, तर आपण चटकन "हे जणू आमच्या कुटुंबातीलच एक आहेत' असे म्हणतो. अर्थातच कुटुंबाचे धागे-दोरे सर्वांत घट्ट असतात. आपल्यावर कुटुंबाचा आणि कुटुंबावर आपला मोठा प्रभाव असतो. या भरभक्कम नात्याचा आपण उत्तम आरोग्यासाठीसुद्धा उपयोग करून घेऊ शकतो....
एप्रिल 21, 2017
नागपूर - गेल्या दीड महिन्यात स्वाइन फ्लूचे 41 रुग्ण आढळले असून यातील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहर व जिल्ह्यातील सात रुग्णांचा समावेश असून अमरावती येथील 4, तर छिंदवाडा येथील 1 रुग्ण आहे. जनतेने स्वाइन फ्लूबाबत सतर्क राहून सर्दी, पडसे, खोकला आणि ताप असल्यास इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय...
एप्रिल 19, 2017
10 भाविकांचे वाचविले प्राण; वातानुकूलित दवाखान्यात तातडीने उपचार जोतिंबा डोंगर - येथील चैत्र यात्रेत यंदा व्हाईट आर्मीने तीन दिवस चोवीस तास आपत्कालीन वैद्यकीय केंद्र अत्याधुनिक वातानुकुलित सुविधांसह सज्ज ठेवल्यामुळे साडेतीन हजार भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. उन्हाच्या तीव्र तडाख्यात...
एप्रिल 19, 2017
तळणी - तळणी (ता. मंठा) येथे दारूबंदी लागू करावी या मागणीसाठी मंगळवारी (ता. 18) येथील महिलांनी मुलाबाळांसह मंठा-लोणार मार्गावर तब्बल चार तास रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे उशिरापर्यंत प्रशासनाकडून कोणीही हजर न झाल्याने उन्हात मुलाबाळांचे हाल झाले.  तळणी येथील दारूचे दुकान गावापासून दोन...
एप्रिल 18, 2017
सांगली - सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांत पुढील तीन दिवस उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील काही भागांतही ही लाट आलेली आहेच. दरम्यान, उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा...
एप्रिल 18, 2017
बीड - मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत मंगळवारी (ता. १८) तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्‍यता भारत मौसम विज्ञान विभाग, मुंबई यांनी दिली असून उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे...
एप्रिल 17, 2017
पाटण - कोयना नदीवर पोहायला गेल्यानंतर बुडून मृत्यू झालेल्या दोन घटना दोन महिन्यांच्या कालावधीत घडल्या. उन्हाळी सुटी सुरू झाली असून, पाटण तालुक्‍यात लहान मुले सुट्टीनिमित्त येतात. नदीवर पोहायला जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. कुटुंबाने अथवा मुलांच्या नातेवाईकांनी कोयना नदीवर पोहायला जाणाऱ्या...
एप्रिल 15, 2017
सकाळ एनआयई उन्हाळी सुट्टी कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद  पिंपरी : "सकाळ' माध्यम समूहाच्या "सकाळ एनआयई' (न्यूज पेपर इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत आयोजित "उन्हाळी सुटीतील धमाल' कार्यशाळेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 14) झाले. शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या यमुनानगर येथील विद्यालयात ही कार्यशाळा...
एप्रिल 14, 2017
"टॉनिक' हा शब्द जरी आधुनिक भाषेतील असला, तरी ही संकल्पना मुळात आयुर्वेदशास्त्रातीलच आहे. शरीराचे पोषण करून शरीरशक्‍ती वाढविणारे, शरीराला नवचैतन्य देणारे, तेजस्वी कांतीचा लाभ करून देणारे "रसायन' हे "आयुर्वेदिक टॉनिक'च आहे. आधुनिक टॉनिकपेक्षा आयुर्वेदातल्या रसायनांची व्याप्ती खूपच मोठी आहे....
एप्रिल 14, 2017
तुर्भे - सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा पोलिस ठाण्यासमोर बांधलेल्या अर्धवट पादचारी पुलामुळे येथे पादचाऱ्यांना अर्धा रस्ता जीव मुठीत घेऊन; तर अर्धा रस्ता पुलावरून ओलांडावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या पादचारी पुलाचे काम रखडले आहे. या पुलाच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका...
एप्रिल 13, 2017
कोल्हापूर - चैत्रवणव्याचा अक्षरश: दमवून टाकणारा फुफाटा सुरू असतानाच आज पहाटे पाच ते सव्वासातच्या दरम्यान दाट धुक्‍यात शहर गडप झाले. सकाळी भर उन्हाळ्यात थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला; मात्र ही थंडी साडेसात ते पावणेआठपर्यंतच टिकली. पुन्हा उन्हाची काहिली सुरू झाली.  गेल्या दहा वर्षांत प्रथमच ऐन...
एप्रिल 12, 2017
नागपूर - भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये मिथेन वायूमुळे आग लागत असून, कचऱ्याचा वाढता ढिगारा आणि महापालिकेच्या बेपर्वाईमुळे या परिसरातील अनेक वस्त्या आगीच्या कवेत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सतत आगीच्या घटना मोठ्या दुर्घटनेचे संकेत देत असूनही महापालिका धृतराष्ट्र बनली आहे. परिसरातील हजारो...