एकूण 580 परिणाम
मे 01, 2017
मुंबई - प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात स्कॅनिया कंपनीच्या 15 अश्वमेध बस नवीन रंगसंगतीसह आठवडाभरात दाखल होणार आहेत.  प्रवाशांची पसंती मिळवलेल्या "शिवनेरी'च्या 15 वातानुकूलीत बसही एसटीच्या ताफ्यात येतील. "अश्वमेध' आणि "शिवनेरी' अशा 30 बस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या...
मे 01, 2017
पुणे - बाहुली म्हटली की आपल्या डोळ्यांपुढे चटकन येते ती खेळण्यातली बाहुली. आपल्या लहानपणी मित्र-मैत्रीणींमध्ये खेळले जाणारे बाहुल्यांचे विविध खेळ. बाहुला-बाहुलीचं लग्न, छोटुशा बाळाला कंटाळा येऊ नये, म्हणून हातात दिली जाणारी बाहुली किंवा फारतर जरा मोठ्या वयात खेळायला हमखास असणारी बार्बी...
मे 01, 2017
इंदापूर/नातेपुते - आजोती (ता. इंदापूर) येथे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होडी उलटून झालेल्या दुर्घटनेत चार डॉक्‍टर बुडाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी पाच वाजता घडली. त्यापैकी एका डॉक्‍टरचा मृतदेह मिळाला असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे. जीवरक्षक जॅकेट परिधान न करता होडीतून खोल पाण्यात गेलेल्या या...
एप्रिल 30, 2017
बचतीनं संसाराला हातभार माझे वडील गणपतराव कोपर्डेकर यांनी मला एक कानमंत्र दिला होता ः ‘थेंबे थेंबे तळे साचे.’ माझी आई रुक्‍मिणी हिनंही मला एक मंत्र दिला होताः ‘पोटचे, पाठचे कुणी उपयोगी येत नाही. फक्त गाठचे उपयोगी येते.’ माझं १९८०मध्ये लग्न झालं. पत्नी उज्ज्वलानं लग्नाच्या पहिल्या...
एप्रिल 30, 2017
शेलसूर (जि. बुलडाणा) - चार महिन्यांपूर्वीच तरुण मुलाचा झालेला अपघाती मृत्यू, मुलीचे लग्नाचे वय, बॅंकेचे थकीत कर्ज आणि कोसळलेले शेतमालाचे दर या विवंचनांना कंटाळून चिखली तालुक्‍यातील धोत्रा भनगोजी येथील बाबूराव शेगोळ (वय 42) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता.28) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. शेगोळ...
एप्रिल 30, 2017
गावगाड्याच्या चाकांची कर... कर वाढली; गावपणाचा चेहरा बदलला कोल्हापूर - काळाच्या ओघात खेड्यापाड्यांतील बदल विस्मयचकित करणारे ठरत आहेत. संवाद आणि माध्यमक्रांतीमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक अंतर घटत आहे. नव्या माध्यमांसह देशासह परदेशांत वास्तव्य करणारी पिढी या बदलाची वाहक आहे....
एप्रिल 30, 2017
आइस्क्रीम म्हणजे खाद्यानंदाचा परमोच्चबिंदू. रंग, रस, स्वादानं सगळ्या जगाला भुरळ घालणारा, काळाबरोबर बदलणारा आणि जिथं जाईल तिथल्या चवी स्वीकारत सदैव तरुण राहणारा हा पदार्थ. गोठणं हा चैतन्याचा अंत मानला जातो; पण गोठलेलं आइस्क्रीम मात्र गेली कित्येक शतकं खाद्ययात्रेला चैतन्य देत आलं आहे. या अफलातून...
एप्रिल 29, 2017
पिंपरी - सोनेखरेदी हा भारतीयांचा आवडता विषय. विविध सण-समारंभांच्या निमित्ताने सोनेखरेदी केली जाते. त्यातील एक सण म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत आज (शुक्रवारी) नागरिकांनी सोन्याची मोठी खरेदी केली. सराफ बाजार दिवसभर गर्दीने फुलून गेला होता. गुढीपाडव्यापेक्षा आज जास्त...
एप्रिल 29, 2017
जयपूर - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामध्ये एका लग्नामध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये नऊ नागरिक मृत्युमुखी पडले. काल (शुक्रवार) रात्री घडलेल्या या दुर्घटनेमध्ये अन्य 15 जण जखमी झाले. येथील पिढी गावामध्ये विवाह विधी सुरु असतानाच घटनास्थळी उभारण्यात आलेले स्टेज अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून नऊ जण...
एप्रिल 29, 2017
मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : विवाहसमारंभात मटनाची मेजवानी न देता केवळ शाकाहारी जेवण दिल्याने नाराज झालेल्या वरपक्षाकडील मंडळींनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून वधूने स्वत:हून लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. मुझफ्फरनगरमधील कुलहेडी गावात रिझवान नावाच्या व्यक्तीचा नगमाशी...
एप्रिल 28, 2017
मुंबई - राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्यात पहिल्यांदाच तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 22 एप्रिल 2017 पर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे पणन मंत्री सुभाष...
एप्रिल 27, 2017
पुणे - ‘शहरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारखे आजार उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. तसेच नैराश्‍य येणे, ताणतणाव वाढणे याबरोबरच मानसिक आजारही होऊ शकतात. म्हणूनच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आपण स्वतःपासूनच सुरवात करायला हवी,’’ असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत...
एप्रिल 27, 2017
नवापूर - पाच टक्के पेसा अंतर्गत आर. ओ. जलशुद्धीकरण प्रकल्प सात लाख 50 हजार रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. प्रती तास दोन हजार लिटर शुध्दपाणी गावाला मिळेल. मोबाईलसारखे रिचार्ज एटीएम सिस्टिम आहे. 50 पैसे लिटर तसेच लग्नासह इतर कार्यक्रमासाठी थम्सची सुविधा केली आहे. शुद्ध पाण्यामुळे गावाचे आरोग्य...
एप्रिल 26, 2017
मुंबई : जॉय कलामंचची आणखी एक नाट्यकलाकृती रंगमंचावर दाखल झाली आहे. एकाच वर्ष एवढ्या कमी कालावधीत जॉय कलामंचने निर्मिती केलेले हे तिसरे नाटक आहे. "कळत नकळत' आणि "पाऊले चालती पंढरीची वाट' या नाटकानंतर आता "क्वीन मेकर'च्या निमित्ताने कॉर्पोरेट जगतातील वेगळा विषय रंगमंचावर हाताळला आहे. या नाटकाचा...
एप्रिल 26, 2017
महागाव (जि. यवतमाळ) - काकाच्या संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याच्या हेतूने  पिण्याच्या पाण्यात विषारी द्रव्य कालविणाऱ्या पुतण्याविरुद्घ महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्‍यातील अंबोडा येथे ही घटना नुकतीच उघडकीस आली. अंबोडा येथील पुरुषोत्तम ठाकरे परिवारासह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते....
एप्रिल 25, 2017
अनभुलेवाडीत राबवला अनोखा उपक्रम; दत्तात्रय-मनीषा यांचे कौतुक बिजवडी - अनभुलेवाडीत (ता. माण) जलसंधारणाची कामे हातात घेतली आहेत. श्रमदानात ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. याच गावातील येळे-किसवे कुटुंबीयांतील दत्तात्रय व मनीषा या नवदाम्पत्याने लग्नादिवशीच गावात श्रमदान करून नावीन्यपूर्ण व...
एप्रिल 25, 2017
नागपूर - स्वत:च्या कशिश या सात वर्षीय मुलीला गॅलरीतून रस्त्यावर फेकून खून करणाऱ्या पित्याला सोमवारी (ता. 24) जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव प्रदीप पुंडलिकराव जयपूरकर (वय 48, रा. नवाबपुरा) असे आहे.  प्रदीप आणि वर्षा (वय 39, रा. नवाबपुरा) यांचे काही...
एप्रिल 24, 2017
औरंगाबाद : जिल्हा मराठा सोयरीक ग्रुपतर्फे रविवारी (ता. 23) मराठा वधू-वर परिचय मेळावा पार पडला. यात 210 भावी वधू-वरांसह त्यांच्या पालकांनी हुंडा न देता-घेता लग्न करण्याची शपथ घेतली. मेळाव्यात वधूंनी निर्व्यसनी, सुशिक्षित तसेच हुंडा न घेणाऱ्या वराला प्राधान्य दिले. सावित्री...
एप्रिल 24, 2017
नाशिक - फयानच्या वादळानंतर द्राक्षाला उतरती कळाच लागली... कधी वादळ, कधी गारपीट, कधी थंडी... तर कधी व्यापारीच बोगस... पाच वर्षांपासून उत्पन्नाचा पत्ता नाही... त्यात मागच्या वर्षी माणिकचं ‘बायपास’ ऑपरेशन झालं... एका नातीचं लग्न झालं... नंतर मलाही दवाखान्यात ‘ॲडमिट’ करावं लागलं होतं......
एप्रिल 24, 2017
मुंबई - सातवा वेतन आयोग लागू करावा, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, आदी मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने लग्नसराईचे दिवस संपल्यावर, 15 मे नंतर कधीही संपावर जाण्याचा निर्धार महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने...