एकूण 884 परिणाम
मे 01, 2017
औरंगाबाद - पैठण येथील तूर खरेदी केंद्रावर शनिवारी (ता. २९) शासन आदेशानुसार तूर खरेदी सुरू करण्यात आली. शनिवारी दुपारनंतर सुरू करण्यात आलेल्या खरेदीत पहिल्या दिवशी ४८ क्‍विंटल तूर खरेदी केली गेली. रविवारी (ता. ३०) दुसऱ्या दिवशीही हमीभावाने तूर खरेदी सुरू होती.  पैठण येथील खरेदी केंद्रावर मोठ्या...
एप्रिल 30, 2017
  ‘सिग्नलवरचे भिकारी’ हा घटक खरोखरच अभ्यास करण्याजोगा आहे. त्याला तेवढ्यापुरती भीक देऊन अथवा त्याच्याकडं नुसतं करुणेनं पाहून भागणार नाही. हा वंचित, उपेक्षित, दीन-दुःखी भारत जवळपास सगळ्याच शहरांमधल्या मोठमोठ्या सिग्नलवर आढळतो. विशेषतः लहान लहान भिकारी-मुलं संवेदनशील व्यक्तीचं लक्ष नक्कीच वेधून घेतात...
एप्रिल 30, 2017
मुंबई - व्हॉट्‌सऍप आणि ई-मेलवरून पाठवलेली नोटीस पुरावा मानून प्रतिवादी पक्षकाराला न्यायालयीन प्रकरणाची माहिती मिळाली आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केले आहे. क्रॉस टेलिव्हिजन या कंपनीने एका चित्रपट कंपनीच्या विरोधात केलेल्या खटल्याची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी...
एप्रिल 30, 2017
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गेल्या सोमवारी (२४ एप्रिल) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर निर्घृण हल्ला चढवत २३ जवानांचा बळी घेतला. नक्षलवाद्यांकडून असे हल्ले वारंवार होत आहेत. नक्षलविरोधी मोहिमेच्या प्रणालीत संपूर्णतः बदल करण्याची घोषणा या हल्ल्यानंतर केंद्रीय...
एप्रिल 30, 2017
  डीएनएची साखळी म्हणजे तुमच्या शरीराचा जणू आराखडाच असतो. या साखळीत काही बदल करून डीएनएचं ‘संपादन’ करता येईल का, यावर शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून विचार आणि संशोधन करत आहेत. ‘क्रिस्पर-कास ९’ नावाचं एक तंत्र त्यासाठी अतिशय परिणामकारक आहे, असंही समोर आलं आहे. डीएनए ‘संपादना’च्या या गुंतागुंतीच्या...
एप्रिल 29, 2017
पन्नास कोटींचा नफा कमावल्याचा वद्रांविरुद्ध आरोप नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका वद्रा यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी खरेदी केलेल्या हरियानातील आणखी एका जमिनीवरून भाजप व कॉंग्रसमध्ये वाक्‌युद्ध पेटले आहे. या जमिनीच्या खरेदीत वद्रा यांनी 50 कोटींचा नाफा कमावला व...
एप्रिल 29, 2017
ग्राहकांची झुंबड - सोने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि डिझेल मोटारींना मिळाली पसंती कोल्हापूर - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज बाजारात इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, डिझेल मोटारी आणि सोन्याचे दागिने खरेदीसाठी झुंबड उडाली. बाजारात एका दिवसात सुमारे ७५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. नोटाबंदीनंतर मंदीचे...
एप्रिल 29, 2017
सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना लागू; संसदेची कायद्याला मंजुरी बर्लिन: दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून पूर्णपणे चेहरा झाकणाऱ्या बुरख्यावर अंशत: बंदी घालण्याच्या कायद्याला जर्मनीतील संसद सदस्यांनी मंजुरी दिली आहे. ही बंदी निवडणूक अधिकारी, लष्कर आणि न्यायिक कर्मचाऱ्यांना...
एप्रिल 29, 2017
आपले चित्रपट सेन्सॉर बोर्ड काहीना काही कारणांमुळे चर्चेत असल्याचे आपण पाहत आहोत. या वेळी चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सेन्सॉरच्या कार्यक्षेत्रावरच आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करून पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आणला आहे. चित्रपट कोणत्या वयोगटासाठी योग्य आहे हे वर्गीकरण करणे...
एप्रिल 28, 2017
फ्रान्स अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाढती बेरोजगारी आणि दहशतवादाचा प्रश्‍न हे प्रमुख मुद्दे असूनही पहिल्या फेरीत मतदारांचा कल उदारमतवादी विचाराच्या उमेदवाराकडे तुलनेने अधिक असल्याचे स्पष्ट झाले.  फ्रान्स राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या 23 एप्रिलच्या पहिल्या फेरीत उदारमतवादी विचारांचे इमान्युएल मॅक्रॉन (24...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली- माझे पती रॉबर्ट वद्रा व त्यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटिलीटीच्या मालमत्तेशी माझा काही संबंध नाही, असे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. रॉबर्ट वद्रा यांची कंपनी 'डीएलएफ'वर हरियाणा सरकारचे लक्ष आहे. प्रियांका गांधी यांनी 2006 मध्ये हरियाणातील अमीपुर या गावात पाच एकर...
एप्रिल 28, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर श्रीशके 1938 वैशाख शुक्‍ल प्रतिपदा. आजचा वार : नमोवार...याने गुरुवार! आजचा सुविचार : इतुक्‍यात न येई वरणा!  नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) हे मी माझ्या खासगी डायरीत लिहितो आहे, पण जाहीर बोललो तर पुन्हा नागपूरला "विदर्भ एक्‍स्प्रेस'ने विनारिझर्वेशन जावे...
एप्रिल 28, 2017
वॉशिंग्टन : अणुऊर्जा आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमावर उत्तर कोरियाशी मोठा संघर्ष होऊ शकतो. अमेरिका शांत बसणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, आपण या वादावर राजनैतिक चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्यास प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.  ट्रम्प हे...
एप्रिल 28, 2017
विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन मुंबई - "मेरा गाव मेरा देस', "हाथ की सफाई', "मुकद्दर का सिकंदर', "कुर्बानी', "दयावान', "पूरब और पश्‍चिम', "मेरे अपने', "अमर अकबर ऍन्थनी' अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना (वय 70) यांची...
एप्रिल 28, 2017
‘मधुरांगण’चे सभासद व्हा आणि मिळवा ‘सुरक्षित अंतर ठेवा’ नाटकाच्या प्रवेशिका पुणे - आंबाप्रेमी पुणेकरांसाठी ‘सकाळ मधुरांगण’ने प्रसिद्ध शेफ प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘मॅंगो मेनिया रेसिपी शो’ व आंब्याच्या पाककृतींच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ७ वाजता राजाराम पूल परिसरातील...
एप्रिल 27, 2017
नागपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यासाठी त्या राज्यात सुरू असलेले "ठेकेदार राज' जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी बुधवारी केला.  छत्तीसगडमधील नुकत्याच झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या...
एप्रिल 27, 2017
राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम...
एप्रिल 27, 2017
प्रवाशांबरोबरच बसवाहकही अनभिज्ञ मुंबई - एसटी बसमध्ये वाहकाकडे तिकिटाचे उरलेले सुटे पैसे नसतील तर त्याऐवजी शिल्लक रकमेची परतावा स्लिप देण्याची सोय इलेक्‍ट्रॉनिक तिकीट यंत्रात आहे; मात्र एसटी महामंडळाने याची प्रसिद्धीच न केल्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. पूर्वीच्या...
एप्रिल 27, 2017
सावंतवाडी - पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना आता महिन्याकाठी दहा ते बारा हजार रुपये जास्तीचे मिळणार आहेत. त्यांना रोजगार मिळवून देणाऱ्या गोवा येथील रॉयल चिकन कंपनीने प्रत्येक किलोमागे एक रुपया वाढवून देण्याचे मान्य केले आहे. या प्रश्‍नाबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी...
एप्रिल 27, 2017
अहमदपूर - शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांतून सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत आहे; मात्र या गर्दीमधील एकालाही समाधानकारक रक्कम बॅंकेतून मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय शहरातील बॅंकांच्या एटीएमचे "शटर डाऊन' असल्याने या संतापात अधिकच भर पडते आहे. ...