एकूण 908 परिणाम
एप्रिल 28, 2017
हडपसर - परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, अधिकृत पार्किंगचा अभाव, नागरिकांचा निष्काळजीपणा ही या गुन्ह्यांची मुख्य कारणे आहेत. याशिवाय वाहनचोरी ही सगळ्यात सोपी चोरी असल्याने या गुन्ह्यात बालगुन्हेगारांची वाढती संख्या असल्याचे उघड झाले...
एप्रिल 28, 2017
धामणगावरेल्वे (अमरावती) - येथील माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश भय्या यांची नात वृंदा नंदकुमार राठी हिने जेईई आयआयटी प्रवेशपूर्व परीक्षेत भारतात मुलींमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. मूळच्या नाशिकच्या असलेल्या वृंदाला ही गोड बातमी आज गुरुवारी धामणगाव येथे आपल्या आजोळी मुक्‍कामीच मिळाली. मी सलग अभ्यास...
एप्रिल 28, 2017
पश्‍चिम रेल्वे आणि ट्रान्सहार्बरवर विशेष ब्लॉक मुंबई - उपनगरी रेल्वेवरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती व हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी शुक्रवारपासून (ता. 28) तीन दिवस पश्‍चिम रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर विशेष ब्लॉक...
एप्रिल 27, 2017
लातूर - मुंबई-लातूर ही रेल्वे बिदरपर्यंत पळविण्यात आली आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाला लातूरकरांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. रद्द करा, रद्द करा रेल्वेचे विस्तारीकरण रद्द करा, अशा घोषणा देत लातूर-मुंबई रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने बुधवारी (ता. २६)...
एप्रिल 27, 2017
मुंबई - हार्बर रेल्वेमार्गावरील डॉकयार्ड व रे रोड स्थानकांदरम्यान नऊ मीटर लांबीची जाडजूड सळई सापडल्यामुळे मंगळवारी रात्री एकच खळबळ उडाली. भंगार चोरणाऱ्यांच्या हातातून चालत्या लोकलमधून ही सळई खाली पडल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सळई लगेच सापडल्यामुळे मोठा अनर्थ...
एप्रिल 27, 2017
विशीतल्या तरुणांचा ‘पॉकेटमनी’तून रेल्वे फलाटावर उपक्रम पुणे - प्रवासी पूर्वी तेथे थुंकायचे, कचरा-प्लॅस्टिकच्या वस्तू फेकायचे... पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहाची ही होती परिस्थिती... पण आता ती बदलण्याचा विडा महाविद्यालयीन तरुणांनी उचलला आहे. हे तरुण या फलाटावर...
एप्रिल 27, 2017
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या हेविवेट नेत्यांचे तसेच महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. स्मार्ट सिटीसह मेट्रो रेल्वेसुद्धा येथे झपाट्याने विकसित होत आहे. नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा असताना दुसरीकडे तिजोरीत फारसा पैसा नाही, अशा महापालिकेत नियुक्ती झाल्याने...
एप्रिल 27, 2017
नंदुरबार - चिंचपाडा (ता. नवापूर) येथील रेल्वेगेटजवळ ट्रॅव्हल्स अडवून मोटारसायकलवरील दोघांनी भाईलाल पटेल यांना धक्के मारीत खाली उतरविले. शेतात नेऊन त्यांच्याजवळील दोन लाख हिसकावून त्यांना विद्युत खांब्याला बांधून ठेवले. सकाळी मोटारसायकलवरील तरुणांनी त्यांची सुटका केली. ही घटना 23 एप्रिलला घडली असून...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प समाविष्ट करण्याची भूमिका मी स्वत: घेतली होती, असे स्पष्टीकरण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिले. अर्थमंत्रालयाने रेल्वे अर्थसंकल्प हिरावून घेतल्याचा त्यांनी इन्कार केला. सुरेश प्रभू म्हणाले, "रेल्वेसाठी निधीचा...
एप्रिल 26, 2017
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रेल्वे अर्थसंकल्प बंद करतानाच फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडण्याच्या ब्रिटिश वसाहतवादी परंपरेला यंदा प्रथमच छेद दिला. यानंतर आता देशाचे अर्थसंकल्पी वर्ष एक जानेवारीपासून सुरू करण्याच्या जोरदार हालचाली...
एप्रिल 26, 2017
मुंबई  - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या "लातूर एक्‍स्प्रेस'चा मार्ग वाढवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. "लातूर एक्‍स्प्रेस' आता बिदरपर्यंत चालवण्यात येणार आहे. त्याला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे "हिरवा कंदील' दाखवण्यात...
एप्रिल 26, 2017
बीड - गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी तीन जूनला गोपीनाथ गडावर (परळी) होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता. 24) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिल्ली येथे भेटून केली. रेल्वेवर आधारित जिल्ह्यात उद्योग आणावेत, अशी मागणीही त्यांनी केली. ...
एप्रिल 24, 2017
पीछेहाट होत असताना अधिक जिद्दीने काम करायचे असते आणि विरोधकांवर बाजी उलटवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावायची असते, नाहीतर पराभवाचेच वळण पडून जाण्याचा धोका असतो. परंतु, कॉंग्रेस पक्ष संघटनेत तशी जान आणण्याचा प्रयत्न अद्यापही होताना दिसत नाही. लातूरसारखा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्लाही पूर्वी एकही...
एप्रिल 24, 2017
नाशिक - रेल्वेगाड्यांवरील गर्दीचा अतिरिक्त ताण विचारात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी ते हजरत निजामुद्दीनदरम्यान आठवड्याला वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी सोडली जाणार आहे. येत्या बुधवारपासून 28 जूनपर्यंत दर बुधवारी (04411) ही विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी सुटेल. प्रत्येक बुधवारी साईनगर शिर्डी ...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निवारण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने रेल्वे सध्या एका मोबाईल ऍपवर काम करत असून, हे ऍप जून महिन्यात वापरासाठी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. प्रवाशांना रेल्वेच्या वेळा, रद्द झालेल्या फेऱ्या, तिकिटांचे आरक्षण,...
एप्रिल 23, 2017
पाटणा - बिहारमध्ये साहरसा-पाटणा या राज्यराणी एक्स्प्रेसचे दोन डबे आज (रविवार) रुळावरून घसरले. या दुर्घटनेत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. सहरसा स्टेशनचे अधीक्षक नवीनचंद्र यादव यांनी सांगितले, की या दुर्घटनेमुळे साहरसा-मानसी आणि साहरसा-माधेपुरा या गाड्या उशीराने धावत आहेत. तर, अनेक गाड्यांचे...
एप्रिल 23, 2017
मुंबई - राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी रेल्वे लाइन्सच्या शेजारी वृक्ष लागवड करण्यासंदर्भात राज्य शासन आणि रेल्वे विभाग यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गेल्या वर्षी 1 जुलै रोजी राज्यात 2 कोटी 83 लक्ष इतकी विक्रमी...
एप्रिल 23, 2017
पुणे - उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मध्ये रेल्वेने पुण्यावरून ३४० मार्गांवर नियमित गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २३९ गाड्या थेट पुणे रेल्वे स्थानकावरून आणि १०१ गाड्या पुणेमार्गे जाणाऱ्या आहेत. या गाड्या पाच...
एप्रिल 23, 2017
पुस्तके माणसाचं जगणं समृद्ध करतात, हे वाक्‍य आपण नेहमी ऐकतो; पण नेमके काय वाचले पाहिजे, हे आपल्या लक्षातच येत नाही. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘मी सध्या हे वाचत आहे’ अशी माहिती मागविणारे आवाहन ‘सकाळ’ने केले आणि वाचकांनी पुस्तकांच्या माहितीचा अक्षरशः खजिनाच उलगडला. अनेक प्रसंगात पुस्तके...
एप्रिल 22, 2017
लखनौ- उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचा इशारा मध्य प्रदेशातील गुप्तचर विभागाने दिला आहे. साधूचे कपडे घातलेली लहान वयाची मुले दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारी असल्याचे...