एकूण 18 परिणाम
जानेवारी 18, 2017
पुणे - ‘आमचा पक्ष प्रत्येक मराठी माणूस, शेतकरी, गरीब, कष्टकऱ्यांपासून समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देणार आहे. याचे पहिले पाऊल म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व जागा आम्ही लढविणार आहोत,’’ असे राष्ट्रीय मराठा पक्षाचे (रामप) अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी सांगितले....
जानेवारी 12, 2017
मराठा आरक्षणासाठी पुणे ते तुळजापूरदरम्यान प्रवास; लोणंदमध्ये स्वागत लोणंद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी फुरसुंगी (पुणे) येथील बापूराव ऊर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी पुणे ते तुळजापूर असा पायी उलटे चालत जाण्याचे आंदोलन सुरू केले आहे. येथील मराठा समाजाच्या वतीने नुकतेच...
जानेवारी 11, 2017
"न्यायालयीन सक्रियता' ही संकल्पना जणू काही नेहमीच्या न्यायालयीन कामकाजापेक्षा वेगळी आहे, असा गैरसमज आहे. तसे काही नाही. विशिष्ट विषयाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार आणि विचारपूर्वक निर्णय यांचा या संकल्पनेत समावेश होतो. ब्रिटनमधील प्रख्यात न्यायाधीश व विचारवंत लॉर्ड डेव्हलीत न्यायालयीन सक्रियतेकडे दोन...
जानेवारी 03, 2017
  श्रीनगर - जम्मू-काश्‍मीर विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाची सुरवात आज विरोधकांच्या प्रचंड गोंधळाने झाली. आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी गोंधळ घालताना राष्ट्रगीताचेही भान राखले नाही. विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी नारेबाजीला सुरवात केली. सत्तारूढ पीडीपी-भाजप सरकारच्या विरुद्ध...
डिसेंबर 21, 2016
बीड - 'ना झुठा भाषण, ना मुफ्त का राशन, हमें चाहिए आरक्षण' असे म्हणत मुस्लिम बांधवांनी मंगळवारी (ता. 20) बीड शहरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला आणि समाजाला आरक्षणासाठी एल्गार केला. मोर्चात जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जिल्हा क्रीडा संकुल हाऊसफुल्ल होऊन गेले. तिरंगा...
डिसेंबर 20, 2016
जय्यत तयारी, मोर्चेकऱ्यांना नाश्‍ता, भोजनाचीही व्यवस्था, जिल्हाभरातील समाजबांधव होणार सहभागी बीड - मुस्लिम समाजाला आरक्षण, संरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २०) निघणाऱ्या मुस्लिम मूक मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली. जागोजागी होर्डिंग लावले असून, मोर्चेकऱ्यांच्या...
डिसेंबर 17, 2016
कऱ्हाडला विजय दिवसात जवानांच्या पॅरामोटर रायडिंग, एरोमॉडेलिंग, लेझीम प्रात्यक्षिकांना आबालवृद्धांची दाद कऱ्हाड - 'जय शिवाजी- जय भवानी, वंदे मातरम, भारत माता की जय,' अशा घोषणांनी मनामनांत देशभक्तीची भावना जागवत भारावलेल्या वातावरणात यंदाचा 19 वा विजय दिवस छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आज दिमाखात साजरा...
डिसेंबर 12, 2016
चेन्नई - तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे न राहिल्याबद्दल सुमारे 20 जणांच्या क्रुद्ध जमावाने तीन जणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या तीन जणांमध्ये दोन महिला विद्यार्थ्यांचा समावेश होता. चित्रपटाचे मध्यंतर झाले असताना विजी या चित्रपट...
डिसेंबर 12, 2016
कोल्हापूर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची (ऍट्रॉसिटी) अधिक कडक अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध, भटके-विमुक्त, मुस्लिम यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान सन्मान मूक महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात चार ते पाच लाख लोक सहभागी...
डिसेंबर 06, 2016
मध्यंतरी प्रकाश आमटे यांचा जपानमधील एक अनुभव 'व्हॉट्‌स ऍप'वर फिरत होता. ते तेथील रेल्वेगाडीने जात होते. त्यांच्या डब्यात बसलेल्या एका जपानी प्रवाशाकडे त्यांचे सारखे लक्ष जात होते, याचे कारण तो मनुष्य सुईत दोरा ओवून डब्यातील एक अगदी थोडीशी फाटलेली सीट शिवत होता.  'तुम्ही रेल्वेचे कर्मचारी आहात का?'...
डिसेंबर 03, 2016
सर्वोच्च न्यायालयान काही दिवसांपूर्वी देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे निर्देश दिले. यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेदेखील चर्चेत आला आहे. या निर्णयाविरोधात राम गोपाल वर्माने पाच-सहा ट्विट करत गॅसिपला एक नवा विषय दिला....
डिसेंबर 03, 2016
प्रश्‍न : बासरीवादनाची सुरवात कशी झाली?  आमच्या कुटुंबाचे कुलदैवत कृष्ण असल्याने कला होतीच. मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे आईला वाटत होते. त्यातून तिने मला सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर "राष्ट्रगीत' वाजविले. तीच माझी सुरवात. त्यानंतर बासरी माझ्या...
डिसेंबर 02, 2016
नवी दिल्ली - सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक करण्याच्या आदेशावरची शाई वाळते न वाळते तोच सर्वोच्च न्यायालयाला याच विषयावर नव्या याचिकेवर निर्णय देणे भाग पडले. कोर्टांमध्येही राष्ट्रगीत वाजविणे बंधनकारक करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली...
डिसेंबर 02, 2016
'देशभरातील चित्रपटगृहांनी चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावलेच पाहिजे व नागरिकांनीही आदर म्हणून उभे राहिलेच पाहिजे. राष्ट्रगीत वाजवले जात असताना पडद्यावर राष्ट्रध्वज दाखविला पाहिजे,' असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 30) दिले. आपण एका देशात राहतो, याची...
डिसेंबर 02, 2016
कोणत्याही राष्ट्राचे राष्ट्रगीत हे त्या देशासाठी अभिमानाचीच बाब असते आणि अनेकदा तर दुसऱ्या देशाचे राष्ट्रगीत ऐकतानाही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र, आपल्या देशाचे राष्ट्रगीत हे कुठे, कधी आणि का वाजवावे वा गावे याचेही काही संकेत रुजायला हवेत. सर्वोच्च...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली  - देशभरातील चित्रपटगृहांनी चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावलेच पाहिजे आणि लोकांनीही आदर म्हणून उभे राहिलेच पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले.  राष्ट्रगीत वाजवले जात असताना पडद्यावर राष्ट्रध्वज दाखविला पाहिजे, अशीही सूचना न्यायाधीश...
नोव्हेंबर 30, 2016
नवी दिल्ली - चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावल्यावर प्रेक्षकांनी उभे राहणे बंधनकारक असल्याचे आदेश आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले. चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावल्यानंतर उभे राहण्याचे बंधन सध्या फक्त महाराष्ट्रात आहे. आता सर्वोच्च...
नोव्हेंबर 28, 2016
पुणे - 'ना जातीसाठी, ना मातीसाठी, आपला संघर्ष केवळ संविधानाच्या सन्मानासाठी' हा विचार समोर ठेवून एकवटलेले लाखो बांधव... त्यात महिलांचा लक्षणीय सहभाग... तरुणाईच्या हातून हवेत उंचावणारा निळा ध्वज... ध्वजावर बाबासाहेबांची प्रतिमा... प्रत्येकाच्या डोक्‍यावर निळ्या रंगाची टोपी अन्‌ निळ्या रंगाचेच उपरणे...