एकूण 63 परिणाम
एप्रिल 22, 2017
ठाणे - जगाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे एकमेव देशभक्त होते. अंदमानसारख्या तुरुंगामध्ये अत्याचार भोगून शिक्षा पूर्ण करणाऱ्या सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित...
एप्रिल 17, 2017
कल्याण - रस्ते चांगले असणाऱ्या शहराचा विकास जलदगतीने होतो. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. विकासकामे करत असताना गुणवत्तेत तडजोड करू नका, असे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.  कल्याण पूर्वेतील चेतना शाळा ते नेवाळी नाका मलंगगड रोड १००...
एप्रिल 13, 2017
मुंबई - दिघ्यामधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असताना राजकीय नेत्यांकडून कोर्ट रिसिव्हरला केलेला मोबाईल फोन दबाव किंवा कारवाई बंद करण्यासाठी नव्हता; तर माहिती घेण्यासाठी केला होता, असा स्पष्ट निष्कर्ष नवी मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात दिला आहे; मात्र माहिती हवी...
एप्रिल 12, 2017
रायगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमाकडे मान्यवरांची पाठ महाड - शिवरायांचे गुणगान गाणारे पोवाडे, मावळ्यांनी काढलेली मिरवणूक, महाराजांना मानवंदना आणि विविध पुरस्कारांचे वितरण असे भरगच्च कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर मंगळवारी शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत झाले...
एप्रिल 08, 2017
ग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण - फेरसर्व्हे करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्‍वासन सावंतवाडी - प्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू; परंतु प्रदूषणकारी कचरा प्रक्रिया प्रकल्प कारिवडे येथे होऊ देणार नाही. हा प्रकल्प यशस्वी करायचाच असेल तर त्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात आम्हाला गाडून प्रकल्प उभारावा...
एप्रिल 06, 2017
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानांचे मुंबईतून उड्डाण होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या खासदारांनी आज (गुरुवार) मोदी सरकारला भर संसदेत दिला.  भाजप खासदार एस.एस. अहलुवालिया आणि राजनाथसिंह यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेना खासदारांनी आक्रमकपणे आपली बाजू लावून धरत भाजप...
मार्च 30, 2017
मुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण अभ्यासक्रमासाठी सत्र पद्धत लागू करण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती करावी. अशा अध्यापकांच्या नियुक्तीला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात येत आहे....
मार्च 24, 2017
कणकवली - शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून शहरातील जास्तीत जास्त विकासकामे पूर्ण करणार आहोत, अशी माहिती नगराध्यक्षा माधुरी गायकवाड आणि उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी आज दिली.  येथील नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद...
मार्च 22, 2017
दोडामार्ग - जिल्ह्यातील अडतीस आरोग्य केंद्रे मुंबईतील टाटा, जेजे व केईएमच्या मेडिकल कॉलेजशी डिजिटली जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी 14 लाखांचा खर्च अपेक्षित असून मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली. जेजे, केईएम, टाटा अशा मोठ्या मेडिकल...
मार्च 20, 2017
सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्षांच्या भवितव्यासाठी खर्च केली. आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो...
मार्च 16, 2017
मुंबई - शेतकऱ्याची पहिली आत्महत्या नेमकी कधी झाली आणि त्यासाठी आंदोलन होतेय हे तुम्हाला माहीत आहे काय? त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का? असे साधे प्रश्न विचारल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल...
मार्च 16, 2017
कोल्हापूर - सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा वारसा असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी घेण्यात आलेल्या डिजिधन मेळाव्याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. कॅशलेस पद्धतीला प्रतिसाद देऊन कोल्हापूरवासीयांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे गौरवोद्‌गार संरक्षण...
मार्च 09, 2017
बांदा - येथील सटमटवाडी परिसरात माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनामार्फत कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वन, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कर्मचारी येथे साथ नियंत्रणासाठी दाखल झाले आहेत; मात्र रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप थांबलेली नाही. आतापर्यंत ९९ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले...
मार्च 03, 2017
मालवण - आंगणेवाडीच्या भराडी देवीस गतवर्षी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येऊ दे, असे गाऱ्हाणे घातले होते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. हे यश मातेच्या आशीर्वादानेच मिळाले आहे. भराडी मातेमुळेच मुंबईत भाजप वाढली आहे. यामुळे राज्यात चांगले कार्य करण्याची...
मार्च 03, 2017
शहरात भारतीय जनता पक्षाची लाट असतानाही कसबा पेठ- सोमवार पेठेत (प्रभाग १६) काँग्रेस पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर धक्कादायक निकाल नोंदवत विजयी झाले. या प्रभागात भाजपचा एकमेव उमेदवार चार हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून येत असतानाच पक्षांतर्गत शह- काटशहच्या राजकारणामुळे पक्षाचा प्रतिष्ठेचा बिडकर...
फेब्रुवारी 27, 2017
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाला जिल्हाध्यक्ष बाळ माने कारणीभूत आहेत. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन नव्या चेहऱ्याला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधव गवळी यांनी रविवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत केली. चिपळूण...
फेब्रुवारी 21, 2017
कणकवली - ग्रामदैवतांना गाऱ्हाणे घालून प्रचाराला प्रारंभ करणारे उमेदवार आता शेवटच्या टप्प्यात मतदारांना साकडे घालताना दिसत आहेत. पैशाचा खेळही रंगल्याचे चित्र होते. काल रात्री मोठ्या प्रमाणात काही भागांत पैशाचे वाटप झाले. आजही रात्रीस खेळ चालणार असल्याची चर्चा होती. प्रचार थंडावला तरी सोशल मीडियाचा...
फेब्रुवारी 16, 2017
कुडाळ : 'केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्यामुळे विविध विकासकामे वेगाने होत आहेत. येत्या वर्षभरात 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांची गरिबी दूर होणार आहे. त्यामुळे त्याच विचाराचे सरकार जिल्हा परिषदेत आणल्यास विकास अधिक गतीने होईल,' असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे काल...
फेब्रुवारी 15, 2017
उल्हासनगर - उल्हासनगर पालिकेची आर्थिक स्थिती पाहता शहराचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे जर शहराचा विकास करायचा असेल तर, आवश्‍यक प्रकल्पांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी घेऊन शहराचा विकास, आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब, अपूर्णावस्थेतील रिंगरूटचे...
फेब्रुवारी 12, 2017
पुणे - मुलीने प्रेमास नकार दिल्यामुळे तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. विमाननगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  अविनाश देवराम वैरागर (वय 22) असे त्याचे नाव आहे. त्याने सोमवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचे कोणीतरी अपहरण केले असून, त्याला...