एकूण 2218 परिणाम
मार्च 27, 2017
पुणे : ऊस कारखानदारीने महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलले आहे, त्यामुळे राज्य सरकार साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत साखर कारखान्यांच्या सह-विजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 27, 2017
वाराणसी- उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार गुंडगिरी चालून घेणार नाही. गुंडानो उत्तर प्रदेश सोडा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था,...
मार्च 27, 2017
लखनौ - अयोध्या प्रकरणावर न्यायालयाबाहेर तोडगा निघणे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिराचे समर्थक आहेत, त्यांच्याशी बोलणी करुन मुस्लिमांना न्याय मिळण्याची आशा नाही, असे बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक जफरयाब गिलानी यांनी सांगितले. अयोध्या...
मार्च 27, 2017
मुंबई - वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे बॉलिवूडमधील दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करत आदित्यनाथ मोदींपेक्षा भारी असल्याचे म्हटले आहे.  राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत म्हटले आहे, की योगी आदित्यनाथ हे...
मार्च 27, 2017
नागपूर - ""निव्वळ सुरक्षित जीवनासाठी सरकारी नोकरीचे खूळ डोक्‍यातून काढून टाका. गुणवत्ता असेल तर खासगी कंपन्या तुम्ही मागाल तेवढे वेतन देण्यासाठी तयार आहे. गुणवत्ता असलेला तरुण खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचा राजा आहे,'' असे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तरुणाईला कौशल्य विकासावर भर...
मार्च 27, 2017
सातारा - ""अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठीच भाजपने आमदारांचे निलंबन केले. सरकारची ही कृती घटनाविरोधी असून, हा लोकशाहीचा खून आहे. कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालिका, पंचायत समिती व...
मार्च 27, 2017
कोल्हापूर - राज्यातील सरकार स्थिर असल्याने पुन्हा मातोश्रीवर जाण्याचा काही प्रश्‍नच नाही. मध्यावधी निवडणुकीची नुसतीच चर्चा आहे. दोनशे आमदारांचे संख्याबळ असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचे काहीच कारण नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेनेतील वाढलेल्या...
मार्च 27, 2017
पिंपरी - राज्य सरकारचे धोरण निश्‍चित होईपर्यंत आणि उच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहील, असे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी रविवारी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दिघा येथील...
मार्च 26, 2017
ढाका - बांगलादेशच्या सिल्हेट शहरात काल दोन स्फोटात सहा जण मृत्युमुखी आणि चाळीस जण जखमी झालेले असताना दहशतवाद्याच्या ताब्यात असलेल्या इमारतीत आज सकाळी स्फोट झाले. त्याठिकाणी बेछूट गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी...
मार्च 26, 2017
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. केजरीवालांनी दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवावे, असे आवाहन भाजपने केले आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय...
मार्च 26, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) - बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर बंदी आणण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ लखनौतील चिकन आणि मटण मंडी समितीने बेमुदत संप पुकारला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 मार्च रोजी बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच गायीच्या...
मार्च 26, 2017
भारताच्या राजकीय इतिहासाचे महत्त्वाचे टप्पे पाडायचे झाल्यास इंदिरा गांधी यांचे पर्व १९६९ मध्ये त्यांनी काँग्रेसची दुफळी केली तेव्हापासून सुरू होते. हे पर्व १९८९ मध्ये लोकसभेतील सगळ्यांत मोठे बहुमत गमावून राजीव गांधी यांना विरोधी बाकांवर बसावे लागले तेव्हा संपले. या घसरगुंडीसाठी काही तत्कालीन...
मार्च 26, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर निवासी डॉक्‍टरांनी शुक्रवारी रात्री कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील काही महाविद्यालयांतील डॉक्‍टरांनी शुक्रवारी रात्री मस्टरवर सह्या केल्या. तर काही रुग्णालयांतील डॉक्‍टर शनिवारी सकाळच्या कर्तव्यावर रुजू...
मार्च 26, 2017
मुंबई - घारापुरी (एलिफंटा) बेटावरील पर्यटन सुविधांच्या विकासाला गती देण्यात यावी. हे पर्यटनस्थळ जागतिक दर्जाचे होईल यादृष्टीने या पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी आवश्‍यक मंजुरी तातडीने देण्यात येईल. केंद्र सरकारकडील मंजुरी मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
मार्च 26, 2017
पुणे  - 'जागतिकीकरणामुळे माणसे एकत्र आली नाहीत किंवा भिंतीही पडल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम व नरेंद्र मोदी हे राजकारणातील नेते असतील, तर भिंती पडल्या का उभ्या राहिल्या हे बघावे लागेल. संकुचितपणाची भिंत फोडायची असेल, तर गांधी, आंबेडकर व घटनेचा आधार घ्यावा लागेल. लोकांशी संवादी भूमिका ठेवावी लागेल,''...
मार्च 26, 2017
मुंबई - गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात ठोस पुरावे सादर करता यावेत, म्हणून राज्य पोलिस दलात "ऍम्बिस'प्रणाली वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रणालीमुळे आरोपीच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्रे डिजिटल स्वरूपात जतन करून त्याचा वापर गुन्ह्यांचा छडा लावण्याबरोबरच गुन्हे...
मार्च 26, 2017
सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील नवीन सदस्यांचा सत्काराच्या निमित्ताने उद्या (रविवारी) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी इच्छुक असलेल्यांनी या दौऱ्यात दादांच्या माध्यमातून आपले नाव...
मार्च 26, 2017
'पीएमपी'चे अध्यक्षपद स्वीकारण्यास राजी नसल्याची चर्चा पुणे - आपल्या धडाकेबाज कारभारामुळे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद गाजविलेले तुकाराम मुंढे यांची पुणे महानगर परिवहन महामंडळावर (पीएमपी) व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष म्हणून शनिवारी नियुक्ती झाली खरी, पण ही नवी जबाबदारी स्वीकारण्याची...
मार्च 26, 2017
केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांची जयगड बंदरावर घोषणा रत्नागिरी - सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीकरिता राज्याला 10 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी केली. नद्यांच्या विकासाकरिता जलमार्ग तयार केला जाणार आहे. कोस्टल इंडस्ट्रियल झोनमुळे कोकण...
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी...