एकूण 3109 परिणाम
एप्रिल 28, 2017
चिपळूण - डोळ्यांवर उपचार घेण्यासाठी तीन वर्षे महाराष्ट्रभर भटकंती करणारे अनंत पवार यांना चेन्नईतील प्रसिद्ध रुग्णालयातील उपचारांनी अंधूक दृष्टी मिळाली. त्यानंतर परिस्थितीवर मात करून त्यांनी महाजनकोच्या कोयना वीज प्रकल्पात 18 वर्ष यशस्वी सेवा केली. रोजंदारी कामगार, इलेक्‍ट्रिशन ब्रेकर ते आरटीशन ए (...
एप्रिल 28, 2017
कऱ्हाड - शेतकऱ्यांना कर्मजाफी दिली, तर आर्थिक शिस्त बिघडेल, असे उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर, आर्थिक सल्लागार सांगत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये विजयी केल्यास कर्जमाफी करू, अशी घोषणा त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. तेथे कर्मजाफी दिल्यानंतर त्यावेळी...
एप्रिल 28, 2017
मुंबई - राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्यात पहिल्यांदाच तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 22 एप्रिल 2017 पर्यंत खरेदी केंद्रांवर आलेल्या तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे पणन मंत्री सुभाष...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली - भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांचे कॉंग्रेस नेते गुरदास कामत यांनी एका निवेदनाद्वारे खंडन केले आहे. आपल्याला पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, अशी विनंती आपणच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केली होती आणि केवळ त्याआधारे या काल्पनिक बातम्या...
एप्रिल 28, 2017
कोल्हापूर - गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस, त्यामुळे घटलेले उसाचे उत्पन्न यामुळे नुकत्याच संपलेल्या या वर्षीच्या साखर हंगामात राज्यात गेल्या वर्षीपेक्षा निम्मेच साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी राज्यात साखरेचे उत्पादन 84.15 लाख टन झाले होते. या वर्षी ते 41.80 लाख टनापर्यंत खाली आहे. दरम्यान,...
एप्रिल 27, 2017
कार्यालयासाठी जागा शोधतेय काँग्रेस मेट्रोकडून मंत्रालयासमोरील परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस मुख्यालयासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस,समाजवादी पक्ष यांना पक्ष कार्यालये मोकळे करून देण्याच्या वारंवार लेखी सूचना देवून मेट्रोकडून पाठपुरावाही करण्यात येत होता. तथापि आधी...
एप्रिल 27, 2017
कऱ्हाड : वस्तू व सेवा करासंदर्भात ज्या प्रमाणे सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले त्यानुसार राज्यातील शेतकऱयांच्या कर्ज माफी व त्यांच्या प्रश्‍नांसंदर्भात विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांच्या आमदारांचे शिष्टमंडळ दोन मे रोजी राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती...
एप्रिल 27, 2017
नाशिक... प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, गोदावरीसारख्या दक्षिण गंगेचा सहवास लाभलेली, द्राक्ष वाईन पंढरी अशी कितीतरी बिरुदावली मिरवणारी नगरी म्हणून सर्वत्र परिचित आहे. पण आता ती कलावंतांची नगरी होऊ पाहतेय. इथले अनेक युवा कलाकार छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर झळकू लागलेत. मालिका,...
एप्रिल 27, 2017
मुंबई : किमान आधारभूत किमतीने राज्यात आतापर्यंत 40 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. किमान आधारभूत किमतीनुसार या खरेदी केलेल्या तुरीचे एक हजार 839 कोटी रुपये होतात. या केंद्रावर खरेदीच्या शेवटच्या दिवशी आलेल्या तुरीसंदर्भातील नोंदी सरकारकडे उपलब्ध असून, संबंधितांना टोकनही देण्यात आले आहे....
एप्रिल 27, 2017
नागपूर - आठवडाभरापूर्वीच शासनाने राज्यातील 40 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचे सांगत गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सिंचनात सर्वाधिक वाढ झाल्याचा दावा केला. मात्र, गेल्या वर्षात विदर्भातील किती हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले, याची आकडेवारी अथवा उत्तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे उपलब्ध...
एप्रिल 27, 2017
पुणे आणि सोलापुरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपला नेत्रदीपक यश मिळाल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील शहरात पक्षाचा पाया मजबूत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
एप्रिल 27, 2017
पंडित दिनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - राज्यात गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचारच केला नाही. कृषीविकासाचा दर खाली नेला, ८० हजार कोटी रुपयांची अनुत्पादक गुंतवणूक करून ठेवली, त्यामुळे शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाली. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आम्ही जबाबदार नसल्याचे...
एप्रिल 27, 2017
मंडणगड - ""राज्य शासनाने रत्नागिरी जिल्ह्याला खेकडा संवर्धनाचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केले आहे. येथे खेकडा संवर्धनाला चालना देण्याबरोबर मत्स्यबीज उत्पादन केंद्र निर्माण करून सागरी उत्पादनाद्वारे युवकांना रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मत्स्यबीजासांठी अन्य राज्यात करावी लागणारी वणवण...
एप्रिल 27, 2017
पॅकेजबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईत बैठक पुणे - पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या मोबदल्याचे पॅकेज ठरविण्यासाठी शनिवारी (ता. २९) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मुंबईत बैठक होणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यानंतर भूसंपादनाचा मार्ग मोकळा...
एप्रिल 27, 2017
‘सकाळ’तर्फे उद्या आयोजन; भक्‍तिगीतं, भावगीतं व चित्रपट गीतांची मेजवानी पुणे - गाण्यांची परंपरा, जुन्या आठवणी व नव्या संकल्पना गप्पा व गाण्यांच्या माध्यमातून उलगडणारी ‘अक्षय तृतीया पहाट’ ही सूरमयी मैफल शुक्रवारी (ता. २८) सकाळी होत आहे. ‘सकाळ’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे...
एप्रिल 27, 2017
सोलापूर - ‘शंभर वर्षांचा इतिहास असणारी भारतातील सहकार चळवळ जगातील सर्वात मोठी चळवळ आहे, ही चळवळ अधिक प्रभावी आणि उपयोगी होण्यासाठी सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे. ज्याद्वारे लोकांची आर्थिक उन्नती आणि जीवनमान उंचावण्यासाठी काम व्हायला हवे,’’ अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी...
एप्रिल 27, 2017
राज्यातील विरोधकांची संघर्ष यात्रा आज (गुरुवारी) सातारा जिल्ह्यात येत असून, कऱ्हाड, दहिवडी व सातारा येथे जाहीर सभा होणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या हेतूने संघर्ष यात्रेचा लढा सुरू आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी या यात्रेत सहभागी होत आहेत. पश्‍चिम...
एप्रिल 27, 2017
पुणे - ऑनलाइन किचनची सुविधा, पार्सलमध्ये दोघांचे पोटभर जेवण, पदार्थांचे तीस टक्के अधिक प्रमाण, परवडणाऱ्या किमती, ऑर्डर देताच केव्हाही घरपोच डिलिव्हरी यामुळे शहरात पार्सल शॉपीची उलाढाल दिवसाला पंधरा लाख रुपयांपर्यंत, तर महिन्याला चार कोटी ६५ लाखांवर जाते. फ्रोजन फूडला सर्वाधिक पसंती आहे. ...
एप्रिल 27, 2017
महाराष्ट्र दिनाच्या समारंभात 720 जणांचा करणार गौरव मुंबई - राज्य पोलिस महासंचालकांकडून देण्यात येणारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह पदके जाहीर करण्यात आली आहेत. पोलिस शौर्यपदक, तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवत्तापूर्ण राष्ट्रपतिपदक प्राप्त अधिकारी व अंमलदार अशा एकूण 22 जणांसह...
एप्रिल 27, 2017
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या हेविवेट नेत्यांचे तसेच महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. स्मार्ट सिटीसह मेट्रो रेल्वेसुद्धा येथे झपाट्याने विकसित होत आहे. नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा असताना दुसरीकडे तिजोरीत फारसा पैसा नाही, अशा महापालिकेत नियुक्ती झाल्याने...