एकूण 504 परिणाम
एप्रिल 25, 2017
सर्वत्र चित्र : गल्ली-बोळांतही राजरोस विक्री; उत्पादन शुल्क विभागाचे दररोज छापे सांगली - राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटर अंतरात दारूविक्रीस बंदी केल्यानंतर तळिरामांना थोडाफार त्रास झाला; परंतु दारू विक्रेत्यांनी त्यांचा त्रासच आता दूर केला आहे. दुकानाच्या मागच्या दाराने, चहाच्या टपरीवर,...
एप्रिल 25, 2017
चौसाळा (ता. बीड) - जीप-ट्रकची समोरासमोर धडक होऊन चार भाविक ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. धुळे-सोलापूर महामार्गावरील चौसाळ्यानजीकच्या वाणगाव फाट्याजवळ सोमवारी (ता. 24) पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातातील मृत व जखमी बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.  मृतांची नावे ः जया चोपाळे (वय 45),...
एप्रिल 25, 2017
सातारा शहरात दारू रिचवण्यासाठी झाले अड्डे सातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतची दारूविक्री बंद झाली असली, तरीही मद्यपींनी आता मोकळ्या जागांसह ऐतिहासिक ठिकाणी रात्रीच्या वेळी ओपन बार सुरू केलेले दिसतात. बिअर शॉपी व परमिटरूममधून आणलेली दारू या ठिकाणी रिचवली जात...
एप्रिल 25, 2017
पिंपरी - महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत दारू विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. तरीही पुणे-नाशिक महामार्गालगत भोसरीतील पीएमपी बसस्थानक परिसरातील छोटी हॉटेल्स, अंडाभुर्जी, मासेफ्राय व चायनीज सेंटरवर सर्रासपणे दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींचा अशा प्रकारच्या खाद्य...
एप्रिल 25, 2017
अहमदपूर - "एक महिन्यापासून तूर उघड्यावर पडली असून, अजून त्याचा काटा झालेला नाही. जागेवर पोते फुटत असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे. गावाकडून रोज चकरा मारण्यात पैसा आणि वेळ खर्च होत असून शासनाने आमच्या तुरीची लवकर खरेदी करावी, अशी मागणी तालुक्‍यातील थोरलीवाडी येथील विजयकुमार फुलमंटे डोळ्यांत पाणी...
एप्रिल 24, 2017
लाल दिव्याच्या गाडीची 'व्हीआयपी संस्कृती' संपविण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी घेतला आणी सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक वाटणारी 'लाल बत्ती' गुल झाली. आता 'लाल बत्ती'प्रमाणेच विविध वाहनांवर असलेली 'प्रेस', 'पोलिस', 'अध्यक्ष' ही नावेही हद्दपार केली पाहिजेत, असं वाटतं....
एप्रिल 24, 2017
पुण्यातील बाणेर रस्त्यावर सोमवारी (17 एप्रिलला) भीषण अपघात घडला. त्यात दोनजण दगावले. अशा घटना वारंवार समोर येत राहतात. पुण्यातील वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवे, त्यामध्ये नागरिकांनी व प्रशासनाने कोणती भूमिका बजावायला हवी, याबद्दल वाचकांनी सविस्तर प्रतिक्रिया 'ई सकाळ'ला कळविल्या...
एप्रिल 24, 2017
पुणे - गेल्या शुक्रवारची, सकाळची नऊची वेळ, पुणे-सोलापूर रस्त्यावरील पाटसजवळच्या टोल नाक्‍यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या... अन्‌ दुसऱ्या बाजूला, पोलिसांची एक गाडी आणि काही पोलिस कर्मचारी. टोल भरून गाडी बाहेर पडली रे पडली, की तिला पोलिसांचा हाताचा इशारा ठरलेला. बराच वेळ हे दृश्‍य तेथील...
एप्रिल 24, 2017
खार रोड - वांद्रे ते विलेपार्ले पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दुतर्फा असलेल्या भूमिगत नाल्यांची पावसाळी कामे सध्या रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी वेळेत नालेसफाई झाली नाही, तर सर्व्हिस रोडला लागून असलेल्या परिसरातील नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरण्याचा धोका आहे. भुयारी मार्गात...
एप्रिल 23, 2017
सटाणा - गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मद्यपींकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आज संतप्त रणरागिणींनी मळगाव (तिळवण) शिवारातील शासनमान्य दारू दुकानाला आग लावून विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. शहरानजीक आरम नदीपात्रालगत...
एप्रिल 23, 2017
जिल्हाधिकाऱ्यांपुढे होणार सुनावणी; शाहूपुरीतून विरोध सातारा - सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या अनुषंगाने आजअखेर एकूण 33 हरकती दाखल झाल्या. या हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणी होईल. त्यानंतर पालिका, भूमी अभिलेख विभागाच्या अभिप्रायासह जिल्हाधिकारी शासनाकडे शिफारस करतील. त्यानंतर अंतिम...
एप्रिल 23, 2017
नाशिक - मुंबई- नाशिक महामार्गावर पिस्तूलचा धाक दाखवून चारचाकी वाहनासह एकाची लुटमार केल्याची घटना घडल्यानंतर नाशिक ग्रामीणच्या पोलिस पथकाने दोन संशयितांना नगर जिल्ह्यातून पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या मोटारीसह मोबाईल जप्त केला. मालेगाव- मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात लसणाचा ट्रक लुटल्याचीही कबुली या...
एप्रिल 22, 2017
सांगली - पोलिस दल एक्‍स्पर्ट आणि टेक्‍नोसॅव्ही होत आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पोलिस जनतेच्या सेवेसाठी असावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी येथे केले. पोलिसांना पॉस मशिन आणि ब्रेथ ॲनालायझर मशिन वितरण करण्याचा...
एप्रिल 22, 2017
पुणे - राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या दुतर्फा पाचशे मीटर मानवी पावलांच्या अंतरावर मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिली. त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली....
एप्रिल 22, 2017
पुणे - चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव रद्द करीत ऐनवेळेस विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची चाकणच्या नागरिकांची मानसिकता होऊ नये, यासाठी पुरंदर विमानतळ थेट चाकणला जोडण्यासाठी ‘स्वतंत्र महामार्ग’ बनविण्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
एप्रिल 22, 2017
कणकवली - आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून गडनदीपात्रात वागदे येथे विविध जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. 1 मे पासून या ठिकाणी वॉटर स्पोर्टस्‌च्या सुविधांचा प्रारंभ होणार आहे.  सिंधुदुर्गात उन्हाळी हंगामात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित जलक्रीडा प्रकारांचा आनंद घेता यावा, यासाठी...
एप्रिल 22, 2017
घाटंजी (जि. यवतमाळ) - दारूबंदीसाठी पुकारलेल्या स्वामिनींच्या लढ्याला अखेर यश आले. घाटंजी शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील गेलेल्या राज्य मार्गावरील 500 मीटर आतील दारूची सर्व दुकाने शुक्रवारी (ता. 21) सील करण्यात आली. एकाच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने 16 दारूदुकाने सील करून घाटंजीतून दारूच...
एप्रिल 22, 2017
नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षबांधणी व संघटनात्मक चर्चा करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी भवनात आज दुपारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, समृद्धी महामार्ग...
एप्रिल 21, 2017
सावंतवाडी - सह्याद्रीतील दुर्लक्षित गावांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या १११ किलोमीटरच्या सह्याद्री राज्य मार्गामधून अख्खा दोडामार्ग तालुका बायपास झाला आहे. या भागाला खऱ्या अर्थाने सह्याद्री मार्गाची गरज आहे. यामुळे येथे निसर्ग पर्यटन रुजू शकेल. दोडामार्ग तालुक्‍यातून हा मार्ग वळवावा यासाठीची मागणी आता...
एप्रिल 20, 2017
औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृध्दी महामार्गाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी गुरुवारी (ता. 20) औरंगाबाद तालुक्‍यातील पळशी येथे निदर्शने व आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन सुरू असतानाच जवळच्याच कच्ची घाटी परिसरातील शेतात तहसीलदार व मोजणी पथक आल्याची माहिती कळताच या मोजणीला विरोध करत एका कालू...