एकूण 131 परिणाम
मार्च 23, 2017
मुंबई : अधिवेशनात एक दिवस कामानिमित्त सभापतींना विचारून मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे भाजपमध्ये जाणार असा अर्थ होत नाही. परंतु आमच्याबाबत अशा प्रकारच्या बातम्या पेरण्याचे षडयंत्र काँग्रेसचेच आहे असं माझं म्हणणं आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडणार...
मार्च 21, 2017
नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आर्थिक अपहारप्रकरणी सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांना आज सायंकाळी प्रकृतीच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात दाखल केले.  कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस व महागाई...
मार्च 20, 2017
साधारण 2009-2010 ची गोष्ट असेल. अमितचे बाबा नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटीची चांगली रक्कम मिळाली होती.    अमित: बाबा, तुमचं निवृत्तीबद्दल अभिनंदन. आयुष्यभर खूप काम केलंत, आता आराम करा. बाबा: धन्यवाद बेटा... अमित: बाबा, आता तुम्ही तुम्हाला मिळालेल्या पैशांचं काय करणार आहात? ...
मार्च 17, 2017
राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीचा आता राजकीय फुटबॉल झाला आहे. विरोधी पक्षांनी या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या आठवड्याचे कामकाज बंद पाडले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने या मागणीला पाठिंबा दिल्यानंतर हवालदिल झालेल्या भाजपच्या- चक्क सत्ताधारी पक्षाच्या- आमदारांनी या...
मार्च 17, 2017
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील लेखा शीर्षांतर्गत सुमारे ८०० कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप झालेले नाही. याबाबत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आज कोषागार अधिकारी अरविंद मोटघरे यांना घेराओ घातला. कोषागार कार्यालयाच्या आडमुठ्या...
मार्च 17, 2017
सिंधुदुर्गनगरी - भारतीय विमा नियामत प्राधिकरणाने सर्व प्रकारच्या वाहनांच्या थर्ड पार्टी विम्यामध्ये ५० टक्के वाढ केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेने या वाढीस विरोध करत थर्ट पार्टी विमा रक्कम कमी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे केली. सिंधुदुर्गातील रिक्षाच्या थर्ड...
मार्च 16, 2017
कणकवली - जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन दोनखाली येणाऱ्या तब्बल ४५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने नाराजीचे वातावरण आहे. अनुदान न मिळाल्याने ही अडचण आल्याचे सांगण्यात येते, मात्र येत्या दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा केली जाणार आहे, असे...
मार्च 16, 2017
सोलापूर - टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील तनिष्का सदस्यांनी सामाजिक कामांबरोबरच शेळीपालन व दुग्धव्यवसायातून आर्थिक पत मिळवण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी एकत्र येऊन ऊसतोडणी कामगार, शेतमजूर, चालक, क्‍लिनर, ग्रामस्थांसाठी अवघ्या 30 रुपयांत भोजन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. महागाईच्या काळात 30...
मार्च 14, 2017
मुंबई - पत्नीलाही पतीसारख्याच जीवनस्तरावर जगण्याचा अधिकार आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीच्या पोटगीविरुद्धची पतीची याचिका फेटाळून लावली आहे.  या प्रकरणातील पती विकास हा नवी मुंबईतील; तर पत्नी सुमन अकोल्यातील रहिवासी आहे. पत्नीने पतीची याचिका मुंबई खंडपीठाकडून...
मार्च 11, 2017
गैरवर्तणुकीच्या कारणांमुळे 29 घटना; सीमा प्रश्‍नासंबंधी जास्त घटना मुंबई - राज्याच्या विधिमंडळाच्या इतिहासात सभागृहात केलेल्या गैरवर्तणुकीच्या कारणांमुळे आतापर्यंत आमदार निलंबनाच्या 29 घटना घडल्या असून, त्यात 285 आमदार निलंबित झाले आहेत. यामध्ये सीमा प्रश्‍नासंबंधी निलंबित होणाऱ्या आमदारांची...
मार्च 10, 2017
नवी दिल्ली: दलित आणि आदिवासी सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देणारे विधेयक संसदेत त्वरित मंजूर करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. उत्तर प्रदेशातील पाच राज्यांच्या निकालांबाबत वृत्तवाहिन्यांचे जनमत अंदाज तंतोतंत खरे ठरणार, या थाटात...
मार्च 09, 2017
सांगली - म्हैसाळ येथील भ्रूणहत्या प्रकरणी शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून कारवाई करावी. जिल्ह्यात वाढलेल्या महिला अत्याचार प्रकरणी पोलिस यंत्रणेची चौकशी करावी, अशी मागणी जनवादी महिला संघटनेने आज केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जनवादी महिला संघटनेच्या वतीने म्हैसाळमधील भ्रूणहत्या प्रकरणी...
मार्च 07, 2017
कणकवली - महागाईला आळा घालण्यास केंद्रातील आणि राज्यातील युती सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेलबरोबरच घरगुती सिलिंडर गॅस महाग झाला आहे. बॅंकिंगच्या व्यवहारांवर कर वसूल केला जाणार आहे. यात महागाईचा भडका उडून सर्वसामान्य त्यात होरपळत आहे. येत्या काही दिवसांत महागाई कमी न...
मार्च 05, 2017
नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात या महिन्यात 2 ते 4 टक्क्यांची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु कामगार संघटनांनी या वाढीवर नाराजी व्यक्त केली आहे. "ठरलेल्या सुत्राप्रमाणे 1 जानेवारी, 2017 पासून 2 टक्के महागाई भत्ता लागू होईल", असे मत केंद्र...
मार्च 05, 2017
सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये यंदाही उत्पन्नाकडे दुर्लक्षच  सातारा - दूरदृष्टीचा दुष्काळ, नावीन्याचा अभाव असलेला, उत्पन्नवाढीसाठी काहीही प्रयत्न न करणारा सातारा पालिकेचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर झाला. विशेष अनुदान व महसुली अनुदानावर म्हणजे रुपयातील तब्बल ६८ पैशांवर पालिकेचा हा अर्थसंकल्प...
मार्च 04, 2017
बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेप्रमाणे उतराई होण्याचे निभावले उत्तरदायित्व  सातारा - ज्यांनी मदत केली त्यांच्या ऋणातून उतराई होणे किमान त्यांचे आभार मानणे, ही खरी संस्कृती. या संस्कृतीचे दर्शन तसे दुर्लभ झाले आहे. मात्र, बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेप्रमाणे उतराई होण्याचे उत्तरदायित्व भावाने...
मार्च 03, 2017
कोल्हापूर - घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. घरगुती गॅसच्या दरात महिन्यात १६१ रुपयांची वाढ झाली आहे. व्यापारी वापराचा गॅसही १४४५ रुपयांवर पोचला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक व हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा...
फेब्रुवारी 27, 2017
पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी किती सहकार्य केले, याचा हिशेब मांडणारा वस्तुस्थिती दर्शक अहवाल प्रदेश कॉंग्रेसला पाठविणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी रविवारी सांगितले.  महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आले आहेत. त्यातून...
फेब्रुवारी 24, 2017
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून ग्रॅच्युईटीच्या मर्यादेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सध्या ही मर्यादा दहा लाख रुपये आहे. सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना आता दुप्पट ग्रॅच्युईटी मिळणार आहे. म्हणजेच नोकरी सोडतेवेळी रु.10 लाखांच्या एवजी आता रु.20 लाखांचा ग्रॅच्युईटी फंड मिळणार आहे. केंद्र...
फेब्रुवारी 20, 2017
औरंगाबाद : कडाक्‍याच्या थंडीनंतर यंदा फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळ्याची चाहूल लागली. दिवसेंदिवस अंशाअंशाने तापमानवाढीस सुरवात झाली आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात तापमान किंचित का होईना अधिकच असते. जेव्हा नामांकित कंपनीचे कूलर निकामी होतात, तेव्हा स्थानिक उत्पादकांच्या डेसर्ट...