एकूण 6 परिणाम
जानेवारी 11, 2017
नवी दिल्ली- पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबचा मुख्यमंत्री हा पंजाबमधीलच असेल असे त्यांनी सांगितले.  या निवडणुकीत अरविंद केजरीवाल हेच पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत असे समजून मतदान करा असे आवाहन...
जानेवारी 11, 2017
बंगळूर : भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले नवज्योतसिंह सिद्धू हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सिद्धू यांची राजकारणातील दिशा चुकली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश म्हणाले, '...
जानेवारी 10, 2017
नवी दिल्ली : वेतनाच्या प्रश्‍नावरून सुरू असलेल्या संपादरम्यान आज (मंगळवार) दिल्लीतील सफाई कामगारांनी आम आदमी पक्षाचे त्रिलोकपुरी येथील आमदार राजू धिंगण यांच्या निवासस्थानाबाहेर कचरा फेकून निषेध नोंदविला. सोमवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सफाई कर्मचाऱ्यांसोबत बैठक झाली. दिल्ली...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प तोंडावर असताना जीएसटी परिषदेमध्ये अजूनही दुहेरी नियंत्रण आणि नुकसान भरपाईच्या मुद्‌द्‌यावर केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती होऊ शकलेली नाही. या परिषदेच्या आजच्या बैठकीमध्ये केवळ आयजीएसटी विधेयकावर आणि महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश यांसारख्या किनारपट्टीवरील...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या विनोदनगर येथील कार्यालयात चोरी झाली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या चोरीमध्ये कार्यालयातील लॅपटॉप, संगणक या वस्तूंचा समावेश आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून कार्यालयातील लेटरहेड व इतर साहित्याची चोरी केली आहे. या कार्यालयाला सात खोल्या असून...
डिसेंबर 23, 2016
नवी दिल्ली : नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आश्‍चर्यचकित झाले आहेत. त्याच वेळी आम आदमी पक्षाने मात्र जंग यांची खिल्ली उडविताना, त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली काम केल्याचे म्हटले आहे. नवीन नायब राज्यपालांच्या नियुक्तीनंतरही...