एकूण 3381 परिणाम
मार्च 27, 2017
कोलंबो : भारतामध्ये 2020 पर्यंत तरुणांची सर्वाधिक संख्या होणार असून, भारत हा जगातील सर्वांत तरुण देश बनणार आहे. तेव्हा भारतातील लोकसंख्येचे सरासरी वय 29 असेल, अशी माहिती भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिली.  भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 64 टक्के लोक काम करणाऱ्या वयोगटात असतील....
मार्च 27, 2017
बंगळूरमधील सास्केन टेक्‍नॉलॉजी कंपनी बहुराष्ट्रीय. शेकडो कर्मचारी तिथं काम करतात. आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या बंगळूरची खरी ओळख ही बागांचं शहर अशीच. आता भारतातील आयटी पंढरी असा तिचा लौकीक. या 'सास्केन'नं आपल्या आवारातील पडीक चार एकर जागेचा पुरेपूर वापर करायचं ठरवलं. तसं पाहिलं तर अनेक...
मार्च 27, 2017
धरमशाला - भारतीय वेगवान गोलंदाजांनी रचलेल्या प्रभावी आक्रमणास फिरकी गोलदाजांचीही आश्‍वासक साथ मिळाल्याने धरमशाला येथील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 137 धावांत गडगडला. यामुळे भारतास आता विजयासाठी अवघ्या 106 धावा करण्याचे आव्हान मिळाले आहे. जलदगती गोलंदाज उमेश यादव (29...
मार्च 27, 2017
स्वित्झर्लंड सरकारचा इशारा बर्न: स्विस बॅंकेमधील काळापैसा धारकांची माहितीचे स्वयंविनियम करण्यासंदर्भात भारतासह जगभरातील देश आग्रही असून, पुढील वर्षांपासून हे स्वयंविनियम स्वित्झर्लंड सरकारतर्फे करण्यात येणार आहे. मात्र गोपनीयतेचा भंग केल्यास काळापैसाधारकांसंबंधी कोणतीही माहिती दिली जाणार नाही,...
मार्च 27, 2017
"अनारकली ऑफ आरा' या चित्रपटातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेमुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. द्वयर्थी गाणे म्हणत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम करत असताना ही अनारकली पुरुषी मानसिकतेसमोर न झुकता त्याच्याशी लढा देते, असा या चित्रपटाचा विषय आहे. यातील सामाजिक दडपणाखाली न येता बदला...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - भारतामधील यंदाच्या पावसाचे (मॉन्सून) प्रमाण सरासरीपेक्षा कमी (95%) असेल, असा अंदाज स्कायमेट वेदर या प्रसिद्ध संस्थेने व्यक्त केला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्‍यता शून्य आहे. याचबरोबर, दीर्घकालीन सरासरीच्या (लॉंग पिरियड ऍव्हरेज) 90...
मार्च 27, 2017
वाराणसी- उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार गुंडगिरी चालून घेणार नाही. गुंडानो उत्तर प्रदेश सोडा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था,...
मार्च 27, 2017
सांगली : पाण्यात दोन तास राहून 70 प्रकारच्या योगासनांचे प्रकार 'त्याने' दाखवले... पाठीमागे टाळी वाजवून डिप्स्‌ मारणारा बहाद्दरही तेथे होता. पाठीवर वजन घेऊन डिप्स मारणारे दोन जिद्दींनीही कमाल दाखवली... साऱ्या सांगलीत आज एकच चर्चा होती. चौघांनी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌' केला. एकाच दिवशी आणि तेही...
मार्च 27, 2017
धरमशाला : यंदाच्या मोसमात भन्नाट सूर गवसलेल्या रवींद्र जडेजामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला पहिल्या डावात आघाडी घेता आली. मात्र, जडेजा बाद झाल्यानंतर 13 चेंडूंत तीन गडी गमावल्याने मोठी आघाडी घेण्याच्या भारताच्या आशेला धक्का बसला. भारताचा पहिला डाव...
मार्च 27, 2017
वाढत्या "ऑटोमेशन'चा कामगारांना फटका बसणार  नवी दिल्ली : स्वयंचलित यंत्रणेचा (ऑटोमेशन) प्रवेश आता प्रत्येक क्षेत्रात झाला असून, 2021 पर्यंत ऑटोमेशनमुळे जगभरातील दहापैकी चार रोजगार कमी होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  अभियांत्रिकी, उत्पादन, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान आणि बॅंकिंग या...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
मार्च 27, 2017
पर्यावरणाच्या जतनाचा आग्रह म्हणजे विकासाला विरोध असे सरसकट समीकरण मांडण्याची गरज नाही. पर्यटनावर परिणाम होतो, म्हणून "सीआरझेड'चे नियमनच नको, या सूचनेतील गर्भित धोका ओळखायला हवा.  "नियंत्रण आणि संतुलन' हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे एक आधारभूत तत्त्व आहे; पण नियंत्रणातून संतुलनाच्या ऐवजी संघर्षच उद्‌...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - सब का साथ सब का विकास म्हणताना, श्रीमंतांना खाली ओढून गरिबांचा विकास होणार नाही व याच्या उलटेही होणार नाही, असे सूचक वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. "नोटाबंदीमुळे देशातील श्रीमांतांना आम्ही रांगेत उभे केले,' असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला संघाने...
मार्च 27, 2017
भुवनेश्‍वर - दूरसंचार टॉवर कंपन्यांसमोर विजेची सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे देशभरात वीजपुरवठ्यासाठी टॉवरला विशेष दर्जा देऊन दूरसंचार क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवावी, अशी मागणी टॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोव्हायडर्स असोसिएशनने (टीएआयपीए) सरकारकडे रविवारी केली. "टीएआयपीए'चे अध्यक्ष अखिल गुप्ता...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - नागरी सुविधांची देयके न भरणाऱ्या उमेदवारांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आणल्यानंतर आता त्याच धर्तीवर राजकीय पक्षांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने आणला आहे. यामुळे राजकीय पक्षांना सर्व नागरी सुविधांची देयके भरल्याचे येणे बाकी नसल्याचे (नो ड्यूज) प्रमाणपत्र सादर करावे लागण्याची...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - एप्रिल 2000 ते फेब्रुवारी 2015 या कालावधीत भारतीय माध्यम उद्योगात सुमारे 19 हजार 197.30 कोटींची परकी थेट गुंतवणूक (एफडीआय) झाल्याची माहिती एका पुस्तकात देण्यात आली आहे. उद्योगाचा व्याप पाहता ही गुंतवणूक 10 टक्के इतकी आहे. इंडियाज चेंजिंग मीडिया लॅंडस्केप या पुस्तकात भारतीय माध्यम...
मार्च 26, 2017
नवी दिल्ली - भारतात निवडणुकीदरम्यान वापरली जाणारी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) पूर्णपणे सुरक्षित असून, त्यांच्यात फेरफार करता येत नाही, असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिला आहे. मतदान यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे सर्व आरोप निराधार असल्याचेही आयोगाने सांगितले आहे....
मार्च 26, 2017
नवी दिल्ल - जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांशी साधर्म्य ठेवण्यासाठी चार दशकांपासून वापरात असलेली अंधत्वाची व्याख्या बदलण्यास केंद्र सरकार सज्ज झाले आहे. यामुळे अंधत्वाबाबतची भारतातील माहिती जागतिक निकषांनुसार परिपूर्ण ठरू शकणार आहे. भारतातील अंधत्व नियंत्रणासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमानुसार (...
मार्च 26, 2017
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. केजरीवालांनी दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवावे, असे आवाहन भाजपने केले आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय...
मार्च 26, 2017
भारताच्या राजकीय इतिहासाचे महत्त्वाचे टप्पे पाडायचे झाल्यास इंदिरा गांधी यांचे पर्व १९६९ मध्ये त्यांनी काँग्रेसची दुफळी केली तेव्हापासून सुरू होते. हे पर्व १९८९ मध्ये लोकसभेतील सगळ्यांत मोठे बहुमत गमावून राजीव गांधी यांना विरोधी बाकांवर बसावे लागले तेव्हा संपले. या घसरगुंडीसाठी काही तत्कालीन...