एकूण 3263 परिणाम
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार वेदप्रकाश सतिश यांनी आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला.  आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेदप्रकाश यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने 'आप'ला मोठा झटका बसला आहे. 'आप'ने 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण केली...
मार्च 27, 2017
वाराणसी- उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार गुंडगिरी चालून घेणार नाही. गुंडानो उत्तर प्रदेश सोडा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. राज्यातील कायदा-...
मार्च 27, 2017
लखनौ - अयोध्या प्रकरणावर न्यायालयाबाहेर तोडगा निघणे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिराचे समर्थक आहेत, त्यांच्याशी बोलणी करुन मुस्लिमांना न्याय मिळण्याची आशा नाही, असे बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक जफरयाब गिलानी यांनी सांगितले. अयोध्या...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
मार्च 27, 2017
भाजपचा एक नेता शिवसेनेला गोंजारतो, तर दुसरा इशारा देतो यावरून काय समजायचे. युतीचे हे नाटक आणखी किती दिवस चालणार. बकऱ्याला कापण्यापूर्वी त्याला पाणी पाजण्याचे काम सुरू आहे?  ग्रामीण भागात वरील म्हण प्रसिद्ध आहे. गावात बकरा कापायचा आणि मटनाचा बेत जेव्हा होतो तेव्हा थोडी वर्गणी काढली जाते. बकरा कापला...
मार्च 27, 2017
सातारा - ""अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठीच भाजपने आमदारांचे निलंबन केले. सरकारची ही कृती घटनाविरोधी असून, हा लोकशाहीचा खून आहे. कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालिका, पंचायत समिती व...
मार्च 27, 2017
कोल्हापूर - राज्यातील सरकार स्थिर असल्याने पुन्हा मातोश्रीवर जाण्याचा काही प्रश्‍नच नाही. मध्यावधी निवडणुकीची नुसतीच चर्चा आहे. दोनशे आमदारांचे संख्याबळ असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचे काहीच कारण नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट केले. भाजप आणि...
मार्च 27, 2017
पुणे - ""लोकप्रतिनिधी कोणत्याही जाती- धर्माचे असोत, त्यांनी समाजाचे प्रश्‍न सोडविणे हे नगरसेवकांचे कर्तव्य आहे. कारण आजचा आजी नगरसेवक भविष्यात माजी होणार आहे. त्यामुळेच समाजातील नागरिकांची कामे कशी होतील, याकडेच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. माळी समाजालाही न्याय मिळाला पाहिजे,'' असे...
मार्च 26, 2017
नवी दिल्ली - भारतात निवडणुकीदरम्यान वापरली जाणारी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) पूर्णपणे सुरक्षित असून, त्यांच्यात फेरफार करता येत नाही, असा स्पष्ट निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिला आहे. मतदान यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचे सर्व आरोप निराधार असल्याचेही आयोगाने सांगितले आहे....
मार्च 26, 2017
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भारतीय जनता पक्षाने निशाणा साधला आहे. केजरीवालांनी दिल्लीकरांना मूर्ख बनविणे थांबवावे, असे आवाहन भाजपने केले आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय...
मार्च 26, 2017
नवी दिल्ली - लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) काम करत आलो आहे. संघाचा मला अभिमान असून, प्रचंड आदर असल्याचे, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी सांगितले. ब्रह्माकुमारीजच्या 80 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अडवानी यांनी संघाचे कौतुक केले. अडवानी...
मार्च 26, 2017
लखनौ (उत्तर प्रदेश) - बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर बंदी आणण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ लखनौतील चिकन आणि मटण मंडी समितीने बेमुदत संप पुकारला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 मार्च रोजी बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच गायीच्या...
मार्च 26, 2017
भारताच्या राजकीय इतिहासाचे महत्त्वाचे टप्पे पाडायचे झाल्यास इंदिरा गांधी यांचे पर्व १९६९ मध्ये त्यांनी काँग्रेसची दुफळी केली तेव्हापासून सुरू होते. हे पर्व १९८९ मध्ये लोकसभेतील सगळ्यांत मोठे बहुमत गमावून राजीव गांधी यांना विरोधी बाकांवर बसावे लागले तेव्हा संपले. या घसरगुंडीसाठी काही तत्कालीन...
मार्च 26, 2017
मुंबई - सतत होणाऱ्या विरोधाला कंटाळून शिवसेनेबरोबर शेवटची चर्चा करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रीतिभोजनाचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतरही शिवसेना विरोधकाच्याच भूमिकेत राहिली; तर मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची...
मार्च 26, 2017
मुंबई - विधान परिषदेत विनियोजन विधेयक न मांडण्याची भूमिका मागे घेतल्याने आमदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा मनोदय सत्ताधारी आघाडीने जाहीर केला आहे. मात्र प्रारंभी 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, नंतर सात आमदारांवरील कारवाई रद्द करू, हा भाजपचा प्रस्ताव कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसला...
मार्च 26, 2017
कोल्हापूरहून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दाखविला हिरवा झेंडा; दुपारी 2.05 वाजता दौंडकडे रवाना पुणे - अनेक वर्षांच्या मागणीनंतर पुणे-दौंड मार्गावर नव्याने सुरू झालेल्या 14 डब्यांची "डिझेल मल्टिपल युनिट' (डीएमयू) आज दुपारी 2 वाजून 5 मिनिटांनी पुणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून...
मार्च 26, 2017
पुणे - मतदान यंत्रांमध्ये फेरफार करून भाजपने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जिंकल्या असून, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. त्याविरोधात राजकीय पक्षांनी एकत्र लढा उभारावा, असे मत भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये...
मार्च 26, 2017
मुंबई - वांद्रे पूर्व येथील पुनर्विकासाच्या प्रकल्पात म्हाडाचे नाव "प्रॉपर्टी कार्ड'वर लावण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या सिटी सर्व्हे अधिकारी चंद्रकांत शिंदे यांच्यावर आठ दिवसांत कारवाई करण्यात येईल; तसेच प्रलंबित "एनए टॅक्‍स'वरील दंडात्मक रक्कम रद्द करण्यात येईल, असे महसूलमंत्री...
मार्च 26, 2017
सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील नवीन सदस्यांचा सत्काराच्या निमित्ताने उद्या (रविवारी) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठी इच्छुक असलेल्यांनी या दौऱ्यात दादांच्या माध्यमातून आपले नाव...
मार्च 26, 2017
मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या वक्तव्याने सर्व बॅंका, पतसंस्था, सेवा सोसायट्या अडचणीत  काशीळ - राज्य शासनाने अर्थसंकल्पात कर्जमाफी न केल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांकडून केले जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात...