एकूण 180 परिणाम
फेब्रुवारी 21, 2017
बंगळूर - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा सुनाविण्यात आलेल्या एआयएडीएमके पक्षाच्या नेत्या शशिकला यांनी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याप्रमाणे 10 कोटी रुपयांचा दंड न भरल्यास त्यांना आणखी 13 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. येथील तुरुंग अधीक्षक कृष्ण कुमार यांनी एका...
फेब्रुवारी 21, 2017
बंगळूर - सर्व खेळाडूंचे करार संपुष्टात येण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या दहाव्या आयपीएलसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात अपेक्षेप्रमाणे इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टोक्‍स याने भाव खाल्ला. विशेष म्हणजे भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंची या लिलावात चलती राहिली. त्याचबरोबर भारतीयांबरोबरच परदेशातील...
फेब्रुवारी 20, 2017
बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या 'आयपीएल'च्या लिलावात इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक आणि टायमल मिल्स यांना सर्वाधिक बोली लावून खरेदी करण्यात आले. स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांना रायझिंग पुणे...
फेब्रुवारी 20, 2017
बायको : (सक्‍काळी सक्‍काळी...) अहो, ऐक्‍लं का? पती : ("नाही!'- हे मनात) हो, ऐकतॉय!! (हे उघड.) बायको : (स्वप्नाळू आवाजात) आपण नाशिकला जाऊ या गडे! पती : (बेसावधपणाने) का? तुझ्या आईची तब्बेत अंमळ बिघडली होती म्हणून विचारतोय! बायको : (फणकाऱ्यानं) इतकी वाट नको पाह्यला काही!!...
फेब्रुवारी 20, 2017
बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या 'आयपीएल'च्या लिलावात इंग्लंडचे खेळाडू बेन स्टोक आणि टायमल मिल्स यांना सर्वाधिक बोली लावून खरेदी करण्यात आले. स्टोक्सला तब्बल 14.50 कोटी रुपयांना रायझिंग पुणे...
फेब्रुवारी 20, 2017
बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या संघाची विजयी घोडदौड एकीकडे चालू असतानाच दुसरीकडे चाहत्यांमध्ये आकर्षण असणाऱ्या "आयपीएल'चीदेखील चर्चा जोरात आहे. दहाव्या मोसमासाठी उद्या (ता. 20) बंगळूरमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. एकूण 551 क्रिकेटपटूंसाठी बोली लागेल....
फेब्रुवारी 19, 2017
नवी दिल्ली - भारताचे माजी महालेखापाल (कॅग) विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय "क्रिकेट प्रशासन समिती'ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांस बंगळूर येथे उद्या (सोमवार) होणाऱ्या "भारतीय प्रिमियर लीग' (आयपीएल) साठीच्या लिलावामध्ये उपस्थित...
फेब्रुवारी 19, 2017
आतापर्यंतच्या ‘चाचणी’ परीक्षेत दर्जेदार गुणांनी पास झालेल्या भारतीय क्रिकेट संघाची खरी ‘सत्त्वपरीक्षा’ येत्या गुरुवारपासून (ता. २३) पुण्यात चालू होत आहे. आक्रमक ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध चार कसोटी सामने भारतीय संघाला खेळावे लागणार आहेत. भारतीय संघाला त्यांच्या मायभूमीत पराभूत करण्याच्या ध्येयानं...
फेब्रुवारी 17, 2017
बंगळूर- मी, चिंधी चोर नाही, पोलिस जीपमध्ये बसणार नाही. कारागृहात जाऊन बसेल. परंतु, पोलिसांच्या जीपमध्ये कैद्याप्रमाणे बसणार नाही, अशा शब्दात व्हि. के. शशिकला यांनी पोलिसांना सुनावले. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत पोस गार्डन परिसरातील बंगल्यात राहणाऱया शशिकला...
फेब्रुवारी 17, 2017
चेन्नई : व्ही.के. शशिकला यांचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंगल्यावर तुरुंगात जाण्याआधी त्यांनी जयललितांच्या स्मारकाचे दर्शन घेताना त्यावर रागाने हात आपटल्याची कृती सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. बंगळूरमधील तुरुंगाकडे रवाना होण्यापूर्वी शशिकला यांनी चेन्नईतील मरीना बीच येथील...
फेब्रुवारी 17, 2017
बंगळूर- पलानीस्वामी यांचा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी व्ही.के. शशिकला यांनी गुरुवारी बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहातून टीव्हीवर पाहिला. अण्णा द्रमुकच्या प्रमुख नेत्या शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चार वर्षांचा तुरुंगवास झाला असून, त्या सध्या बंगळूर...
फेब्रुवारी 16, 2017
नवी दिल्ली - योगगुरु रामदेवबाबा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना योगचे प्रशिक्षण दिल्यानंतर, आता रामदेवबाबांच्या पतंजलि उत्पादनांची दुकाने देशभरातील बीएसएफच्या कॅम्पमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे बीएसएफ जवानही पतंजलिच्या उत्पादनांचा वापर करणार आहेत. राजधानी दिल्लीतील बीएसएफच्या...
फेब्रुवारी 15, 2017
बंगळूर- जगभरात व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मंगळवारी (ता. 14) दोन गाढवे बोहल्यावर चढले. नागरिकांनी दोन गाढवांचा विवाह मोठ्या उत्साहात लावून दिल्याची घटना घडली. कन्नड चळवळी पक्षाचे व माजी आमदार वेताळ नागराज यांनी या विवाहासाठी पुढाकार घेतला होता. वधू गाढव म्हणून...
फेब्रुवारी 15, 2017
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अण्णा द्रमुकच्या प्रमुख नेत्या व्ही.के. शशिकला यांनी शरण जाण्यापूर्वी प्रथम पक्षाच्या दिवंगत सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या स्मारकापाशी थांबून दर्शन घेतले.  तसेच, शशिकला यांनी पक्षाचे संस्थापक नेते एमजीआर यांच्या स्मारकाचेही दर्शन घेतले.  त्यांना...
फेब्रुवारी 15, 2017
बंगळूर - प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) असलेल्या शांततेचे आम्ही स्वागत करतो आणि भारताला पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायची इच्छा आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी नोव्हेंबरमध्ये सुत्रे स्वीकारल्यापासून एलओसीवरील...
फेब्रुवारी 14, 2017
मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज (मंगळवार) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, विजयी संघात मोठा बदल करण्यात आलेला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने आज संघ जाहीर करताना गेल्या सहा मालिकांमध्ये विजयी राहिलेल्या संघात बदल केलेले दिसत नाहीत...
फेब्रुवारी 13, 2017
नवी दिल्ली : मंदीने हैराण झालेल्या बांधकाम व्यवसायाचे नोटाबंदीने कंबरडे मोडल्याचे समोर आले आहे. नोटाबंदीने काळा पैसा बाहेर येणार असून, यात घरांच्या किमती कमी होऊ शकतात, या आशेने बहुतांश ग्राहकांनी घर खरेदीचा बेत पुढे ढकलला. त्याचबरोबर रोकड टंचाईचाही खरेदीवर परिणाम झाला. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये...
फेब्रुवारी 13, 2017
बंगळूर : पृथ्वीच्या शेजारील ग्रह असलेल्या शुक्रावर जाण्याची मोहीम भारत राबविणार असून, मंगळावरही आणखी एक मोहीम राबविणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच केंद्र सरकारने यासाठी तरतूद केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आपल्या आगामी अवकाशमोहिमेत तब्बल 104 उपग्रह एकाच वेळी...
फेब्रुवारी 13, 2017
बंगळूर : बंगळूरमध्ये उभारण्यात येत असलेल्या लोखंडी उड्डाण पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज भाजपचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला. बंगळुरात दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाच्या...
फेब्रुवारी 12, 2017
बंगळूर - अंधांच्या ट्वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा नऊ गडी राखून पराभव करत विश्वकरंडक जिंकला.  एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (रविवार) झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 198 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान...