एकूण 400 परिणाम
एप्रिल 28, 2017
मुंबई - मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या "इसिस'शी संबंधित नाझीम या तरुणाला सौदी अरेबियातही अटक झाली होती, अशी माहिती त्याच्या चौकशीत समजली आहे. तिथे 18 दिवस कैदेत राहिल्यानंतर त्याला भारतात पाठवण्यात आले होते. नाझीम ऊर्फ उमर शमशाद शाह याने दोन वर्षे सौदी अरेबियात प्लंबर म्हणून काम केले होते....
एप्रिल 27, 2017
मूमेंट्‌स बाय फेसबुक  तुमचा मित्रांसोबतचा किंवा कुटुंबासोबतचा एखादा फोटो अल्बम तयार करण्यासाठी तुम्ही हे ऍप वापरू शकता. याद्वारे तुम्ही मित्रांना हवे तेव्हा आणि जलदगतीने फोटो पाठवू शकता व ते परतही घेऊ शकता. केवळ फोटोच नव्हे; तर यामध्ये तुम्ही व्हिडिओही ठेवू शकता. फेसबुकद्वारे या ऍपची...
एप्रिल 27, 2017
बार्बी गर्ल कतरिना कैफ बॉलीवूडमध्ये आली, तेव्हा तिच्या पहिल्याच चित्रपटामुळे तिचे अनेक फॅन्स तयार झाले. कतरिना ही जगातील सगळ्यात जास्त गुगलवर सर्च होणारी आणि सगळ्यात जास्त फॅन फॉलोईंग असणारी अशी टॉप-3 ची अभिनेत्री आहे. ती बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियापासून लांबच आहे. तरीही तिचे सोशल मीडियावरचे...
एप्रिल 26, 2017
श्रीनगर - हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारने महिनाभरासाठी 22 सोशल मिडीया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अशांततेचे वातावरण असून, विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. यामुळे सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, वुईचॅट, ओझोन, गुगल प्लस, बायडू, स्काईप...
एप्रिल 26, 2017
दुबई: कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे; पण भारताव्यतिरिक्त जगाच्या विविध देशातही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केले आहे. यूएईतील...
एप्रिल 25, 2017
बॅंकॉक (थायलंड)- एका पित्याने आपल्या अकरा वर्षाच्या मुलीची हत्या फेसबुकवरून लाईव्ह केली. मुलीच्या हत्येनंतर त्यानेही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वुत्तीसान वाँगतलेय याने मुलीच्या हत्येचे दोन लाईव्ह व्हिडिओ फेसबुकव अपलोड...
एप्रिल 25, 2017
"जय मल्हार'चा यळकोट यळकोट  साडेनऊची वेळ, सूर्यकिरणं जेजुरी गडावर पसरली होती. अवघी जेजुरी सोनेरी दिसू लागली होती. सगळीकडे धावपळ, लगबग सुरू होती. एकेक करून सगळे कलाकार सेटवर येत होते... वेशभूषेत तयार होत होते.  दिग्दर्शक अविनाश वाघमारे आणि कार्यकारी निर्मात्या माधुरी देसाई-पाटकरांचं पटकथा संवादांचं...
एप्रिल 25, 2017
शिक्षकांकडून सोशल मीडियावर जाहिरात; विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न खेड शिवापूर - आपल्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत, यासाठी गावोगावी सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये स्पर्धा रंगली आहे. त्यासाठी या शाळांनी गावोगावी फ्लेक्‍सबाजी सुरू केली आहे. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या...
एप्रिल 25, 2017
नवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यातील तणाव निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वांशी चर्चेची तयारी दर्शविल्याची माहिती जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज येथे दिली. चर्चेसाठी वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्यावर मेहबूबा यांनी भर दिला.  दगडफेक आणि...
एप्रिल 24, 2017
पुणे - हल्लीची मुले स्मार्ट फोन हातात आल्याशिवाय गप्प बसत नाहीत. ती स्मार्ट फोनवरील गेम्समध्ये किंवा "फेसबुक'वर रमलेली पाहायला मिळतात; पण गेम्स, फेसबुक बाजूला ठेवून मुले आज रमली ती चक्क कविता आणि गोष्टींमध्ये. कधी विचार करायला लावणाऱ्या; तर कधी खळखळून हसायला लावणाऱ्या...
एप्रिल 23, 2017
महसूल अधिकाऱ्यांची दांडी : टंचाईच्या बैठकीत अधिकारी रमले फेसबुकवर सांगली  - जिल्ह्यात पाणीटंचाई वेगाने वाढत आहे. ११४ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. या विषयावर आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तातडीने घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य पोटतिडकीने...
एप्रिल 23, 2017
सरकार दखल घेत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल नवी दिल्ली: मागील 39 दिवसांपासून कर्जमाफीच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तमिळनाडूतील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज अखेर फुटला. आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही आंदोलक शेतकऱ्यांनी मूत्रप्राशन केले. सरकारने याचीही योग्य दखल न...
एप्रिल 23, 2017
मुंबई - फेसबुकवर अश्‍लील टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्या शायना एन. सी. यांनी शनिवारी मलबार हिल पोलिस ठाण्यात उत्तर प्रदेशमधील आझमगड येथील शेख अझमल आझमी याच्याविरुद्ध तक्रार दिली. शायना यांच्या राजकीय प्रवासाची माहिती देणारे वृत्त एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात येणार होते....
एप्रिल 22, 2017
इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून नेपाळमध्ये संपर्क; दीपक कटुवालची १७ वर्षांनंतर कुटुंबीयांशी भेट पुणे - एखाद्या व्यक्तीने इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर काय शक्‍य होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुजाहिद हुसैन. बहिरटवाडी येथील ‘जमशेद फूड्‌स’ हॉटेलचे चालक हुसैन यांनी फेसबुक आणि...
एप्रिल 21, 2017
पुणे - देशविदेशातील कृषीविषयक घडामोडींसह कोरडवाहू शेतीपासून ते हरितगृहातील निर्यातक्षम शेतीमधील तंत्र, कौशल्य, धोरणात्मक माहिती पुरवत दीपस्तंभासमान कार्य करणाऱ्या ‘ॲग्रोवन’चा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. दूरध्वनी, फॅक्‍स, ई-मेल या संपर्क माध्यमांसह समाजमाध्यमातील ट्विटर, व्हॉट्‌सअप, फेसबुकवर ॲ...
एप्रिल 21, 2017
फेसबुकवरील पोस्टप्रकरणी रविशंकर यांच्यावर "एनजीटी' संतप्त नवी दिल्ली: यमुना नदीकिनाऱ्यावर झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण नियमाचे उल्लंघन झाले असेल, तर कार्यक्रमास परवानगी देणाऱ्यांकडून दंड वसूल करावा, असे मत फेसबुकवर व्यक्त केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे...
एप्रिल 20, 2017
वाराणसी : "व्हॉट्‌सऍप' ग्रुपवरून अफवा पसरविणारा संदेश पसरल्यास त्या ग्रुपच्या ऍडमिनिस्ट्रेटरवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असा आदेश जारी करणारे संयुक्त निवेदन वाराणसीचे जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे गंमत म्हणून, अथवा शहानिशा न करता चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर...
एप्रिल 20, 2017
हैदराबादः मुंबई पोलिसांना 15 एप्रिल रोजी विमान अपहरणाबाबत खोटी माहिती बाबत ई-मेल पाठविणाऱया एका व्यावसायिकाला आज (गुरुवार) अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. वामशी कृष्णा या व्यावसायिकाने 15 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांना ई-मेल पाठविली होती. मुंबई ते...
एप्रिल 20, 2017
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चर्चेने सध्या जोर पकडला असून, संशोधक हे तंत्रज्ञान मानवी अस्तित्वाला कोठे घेऊन जाणार याबद्दलच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल चर्चा करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवन सुकर होताना निर्माण होणाऱ्या धोक्‍यांबद्दलही इशारे दिले जात असून, या बुद्धिमत्तेला "फसवणे' किती...
एप्रिल 17, 2017
पुणे - ‘अबालवृद्ध गाऊगीत, या दिनी उठला खचित, स्वर्गाचा राजा विराजीत, होलेलूया ! होलेलूया !’. ‘जा सांगा मम बंधूंना आलो जिंकूनी या मरणा’ यासारखी भक्तिगीते गाऊन ईस्टर संडे साजरा करण्यात आला. ‘लॉर्ड इज रायझन ! ‘इनडीड, ही इज रायझन.’ ‘प्रभू येशू उठला, खरोखर उठला आहे,’ असे म्हणत ख्रिश्‍चन धर्मीय...