एकूण 16 परिणाम
मार्च 15, 2017
तिच्या "क्वांटिको' या हॉलीवूड सीरिजमुळे हॉलीवूडची स्टार बनलेली प्रियांका चोप्रा सध्या तिचा आगामी चित्रपट "बेवॉच'च्या तयारीत मग्न आहे. या चित्रपटात ती व्हिक्‍टोरिया लीडस्‌ची भूमिका करत आहे. त्यानिमित्ताने "मेरी क्‍लेअर' या इंटरनॅशनल मॅगझिनसाठी तिने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गुपितं समोर आणली...
फेब्रुवारी 15, 2017
मुंबई : "बोधित्सव' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेते नाना पाटेकर यांना चित्रपट आणि सामाजिक कार्यातील योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.  "बोधित्सव' चित्रपट महोत्सव ग्रामीण स्नेह फाऊंडेशनच्या वतीने 16 ते 23 फेब्रुवारीदरम्यान पाटण्यात (बिहार) भरवण्यात येणार आहे. महोत्सवात...
फेब्रुवारी 08, 2017
तैमुरला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच करिनाने पुन्हा कामाला सुरुवात केलीय. तिच्या कम बॅकने बॉलिवूडमध्ये जणू पुन्हा चैतन्य पसरलंय. हो, अभिनेत्री करिना कपूर ही बॉलिवूडचं चैतन्य आहे. ती तिच्या असण्याने अशी काही जादू करते की बस्स; पण हल्ली ती जिथे जाते तिथे तिला तिच्या लाडक्‍या तैमुरबद्दलच प्रश्‍न...
जानेवारी 24, 2017
राष्ट्रीय बालिका दिन  भारतीय समाजात स्त्री-पुरुष समानता कायम राखण्यासाठी देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. अजूनही भारतीय समाजात मुलींना म्हणावे तसे स्थान, स्वातंत्र्य दिले जात नाही. अविकसित गावांमध्ये तसेच काही प्रमुख शहरांमध्येही आज स्त्रीभ्रूण हत्या केली जाते, अत्याचारांचे प्रमाण येथे न...
जानेवारी 20, 2017
एकीकडे बॉलीवूडची पिग्गी चॉप्स ऊर्फ प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्यासह काही सेलेब्स भारताचा झेंडा अटकेपार रोवत आहेत; पण दुसरीकडे बॉलीवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमीर खानला हॉलीवूडमध्ये काम करण्यात रुची नाही. मात्र, भविष्यात चांगला आंतरराष्ट्रीय प्रोजेक्‍ट मिळाल्यास करण्याचा विचार...
जानेवारी 20, 2017
लॉस एंजल्स- हॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलेली भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला सलग दुसऱ्या वर्षी पीपल्स चॉईस पुरस्कारांमध्ये 'फेव्हरीट ड्रमॅटिक अॅक्ट्रेस'चा पुरस्कार मिळाला आहे.  प्रियांकाची हॉलिवूड मालिका 'क्वॉटिंको'साठी 'पीपल्स चॉईस' पुरस्कार मिळाला आहे. या मालिकेत तिने साकारलेली अॅलेक्स...
जानेवारी 14, 2017
नवी दिल्ली - अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला 'क्वॉन्टिको' या मालिकेचे चित्रीकरण करत असताना किरकोळ अपघात झाला. तिला रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचारानंतर आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. ‘एबीसी’ या क्वॉन्टिको शोच्या प्रोडक्शन टीमने यासंदर्भात माहिती दिली असून, गुरुवारी चित्रीकरण करत असताना तिच्या...
जानेवारी 01, 2017
चित्रपट आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांचे अगदी हातात हात नसले, तरीही संबंध सौहार्दाचे आहेत. म्हणजे, क्रीडापटू किंवा क्रीडा याविषयावर चित्रपट अलीकडच्या 15 वर्षांत मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागले असले, तरीही या दोन्ही क्षेत्रांमध्ये संबंध पूर्वीपासूनचे आहेत. आशुतोष गोवारीकर यांनी 'पाथ-ब्रेकर' होत 2001...
डिसेंबर 31, 2016
प्रियांका चोप्राने "मिस वर्ल्ड'चा किताब पटकावल्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला."ऐतराज',"बर्फी,'"बाजीराव मस्तानी',"मेरी कोम',"फॅशन' अशा चित्रपटांतून तिच्या अभिनयाची चुणूक तिने दाखवली. तिने आता हॉलीवूडमध्येही ओळख निर्माण केली आहे. हॉलीवूडमध्ये संधीच्या शोधात असताना तिला येथे चांगली अभिनेत्री अशी...
डिसेंबर 13, 2016
न्यूयॉर्क : बॉलिवूडमध्येच नाही तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावरही ठसा उमटवला आहे. आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. ‘युनिसेफ’ची ग्लोबल गुडविल अॅम्बेसेडर अर्थात जागतिक सदिच्छादूत म्हणून प्रियांकाची नियुक्ती करण्यात आली आहे. फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि...
नोव्हेंबर 24, 2016
खरंतर हे 'आम्ही अव्यक्त राहतो' हे वाक्यही कित्येक वडील आणि मुलांच्या मनात सतत उमटत असतंच, व्हेंटिलेटरने ते पडद्यावर मांडलं. सिनेमा खरंच छान जमून आलाय. बरीच पात्रे असल्याने पटकथेत सुसूत्रता आणणं तसं कठीणच होतं, पण संवाद मात्र अगदी सहज सोप्या भाषेत तरीही मनाचा ठाव घेणारे. थ्री इडियट्स, मुन्नाभाई...
नोव्हेंबर 16, 2016
अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘व्हेटिलेटर’ प्रदर्शित झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तिची निर्मिती असलेला पंजाबी चित्रपट ‘सरवन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे पोस्टर गुरुनानक जयंतीच्या दिवशी प्रियंकाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पंजाबी अभिनेता अमरिंदर गिलनेही...
ऑक्टोबर 19, 2016
पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले "ए दिल मुश्‍किल‘ आणि "रईस‘ हे चित्रपट प्रदर्शित करावेत की, नाही यावरून सध्या समाजात बराच वादंग सुरू आहे. प्रियांका चोप्रा, परेश रावल, महेश भट्ट यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक लोक चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा या मताचे असले तरी मनसेने मात्र चित्रपट प्रदर्शित करून...
ऑक्टोबर 18, 2016
मुंबई - उरी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना व त्यांनी काम केलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाला विरोध केल्यावर आता मनसेने मल्टिप्लेक्‍स मालकांना इशारा दिला आहे. "ऐ दिल है मुश्‍कील‘ हा चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट...
सप्टेंबर 06, 2016
गणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे. सलमान म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतो. माझी बहिण अर्पितामुळेच हे...
सप्टेंबर 06, 2016
गणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे. सलमान म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतो. माझी बहिण अर्पितामुळेच हे...