एकूण 3097 परिणाम
एप्रिल 29, 2017
३०३ फूट उंच - सोमवारी होणार लोकार्पण सोहळा कोल्हापूर - पोलिस उद्यानात उभारण्यात येत असलेल्या ३०३ फूट उंचीच्या आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ध्वजस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या थोर वीरांचा इतिहास उद्यानात साकारला जात आहे. सोमवारी (ता. १ मे...
एप्रिल 29, 2017
प्रीती जैनला तीन वर्षे तुरुंगवास; मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई - चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या प्रकरणात मॉडेल अभिनेत्री प्रीती जैन दोषी आढळली आहे. प्रीतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय...
एप्रिल 29, 2017
औरंगाबाद - पांगरमल (जि. नगर) येथील दारूकांड प्रकरणातील संशयित आरोपी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी, तर गेणू आव्हाडने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज फेटाळला जात असल्याने मोकाटेने अर्ज मागे घेतला. तर आव्हाडचा...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शिफू सन-कृतीचा संस्थापक आणि मानवी तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील कुलकर्णी याच्याविरोधात नागपूर येथील सीताबर्डी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हाही दाखल असल्याचे उजेडात आले आहे. त्याच्या पडताळणीसाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले आहे. कुलकर्णीने आपले शिक्षण नागपुरात झाल्याचे सांगितल्यामुळे...
एप्रिल 29, 2017
परभणी - अवैध सावकारीतून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोरवड (ता. परभणी) येथील राजेभाऊ माणिकराव गिराम या शेतकऱ्याने शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गिराम यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. तेथे "मला न्याय द्या', अशी मागणी...
एप्रिल 29, 2017
सुपे - कारगिल युद्धातील हुतात्मा अरुण बबन कुटे यांच्या वडनेर (ता. पारनेर) येथील स्मारकातून त्यांचा पंचधातूंचा पुतळा गुरुवारी (ता. 27) रात्री चोरांनी पळविला. कारगिल युद्धात कुटे यांना वीरमरण आले होते. ग्रामस्थ व शहीद अरुण कुटे स्मृती प्रतिष्ठानातर्फे वडनेर येथे हुतात्मा कुटे यांचे स्मारक...
एप्रिल 29, 2017
सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना लागू; संसदेची कायद्याला मंजुरी बर्लिन: दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून पूर्णपणे चेहरा झाकणाऱ्या बुरख्यावर अंशत: बंदी घालण्याच्या कायद्याला जर्मनीतील संसद सदस्यांनी मंजुरी दिली आहे. ही बंदी निवडणूक अधिकारी, लष्कर आणि न्यायिक कर्मचाऱ्यांना...
एप्रिल 29, 2017
लखमापूर : खेडगाव (ता. दिंडोरी) येथे पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या शौचालयात अडकल्यामुळे जेरबंद झाला. सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. परशराम लहीतकर व प्रकाश दवंगे बागेत काम करत असताना बागेतून बिबट्या पळताना बघितला. थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांनी त्याचा पाठलाग केला असता बिबट्या किरण...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली: छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर (सीआरपीएफ) झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून, आता "सीआरपीएफ'च्या महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आर. आर. भटनागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवानांकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर भटनागर यांनी लोधी...
एप्रिल 28, 2017
नवा जीआर - राज्यातील 137 अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाने आज काढलेल्या आदेशानुसार 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस, राज्य पोलिस सेवा, तसेच भारतीय पोलिस सेवेतील विशेष पोलिस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या शासनाने केल्या आहेत.पूर्ण बातमी इथे वाचा सभापती...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली : 'राजनाथसिंह तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर तुम्ही केवळ हुतात्म्यांच्या मृतदेहांना श्रद्धांजली वाहू नका. त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली द्याल तेव्हा त्यांना बरं वाटेल,' असे सुनावत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाने देशवासीयांनी जवानांचे दुःख समजून घ्यावे, असे आवाहन केले आहे.  सुकमा...
एप्रिल 28, 2017
लंडन - ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनमधील पोलिस दलाने आज (शुक्रवार) राजधानीबरोबरच देशाच्या विविध भागांत छापे मारत दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळवून लावल्याची घोषणा केली. या छाप्यांमध्ये सहा जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका 16 वर्षीय किशोराचाही समावेश आहे. याचबरोबर, या...
एप्रिल 28, 2017
नवी दिल्ली - काश्‍मीरमध्ये "आझादी'ची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांशी चर्चा केली जाणार नाही, असे केंद्र सरकारतर्फे आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयास ठामपणे सांगण्यात आले. जम्मु काश्‍मीरमध्ये लष्करावर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांविरोधात "पेलट गन्स'च्या करण्यात येणाऱ्या वापराविरोधात तेथील बार...
एप्रिल 28, 2017
मुंबई : सुकमा येथे हुतात्मा झालेल्या 25 जवानांच्या मुलांचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने उचलली आहे. तसेच, हुतात्म्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन अभिनेता अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांनी केले आहे.  छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव...
एप्रिल 28, 2017
सुकमा (छत्तीसगढ) : सुकमा येथील बुरकापल येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणी आज (शुक्रवार) आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या हल्ल्यात ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या अकरावर पोहोचली आहे. बुरकापल येथे नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर अंदाधुंद...
एप्रिल 28, 2017
लखीमपुरखेरी (उत्तर प्रदेश) : विवाह समारंभात बीफ न वाढल्याने सासरकडील मंडळींनी नवविवाहित महिलेला तलाक देण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पीडित महिला, तिचे पिता आणि भाऊ न्यायाच्या आशेने अनेक पोलिस स्थनकांमध्ये हेलपाटे मारत आहेत. पीडित महिलेचा विवाह झाल्यानंतर विवाहनंतरच्या समारंभासाठी पिता बहारीच...
एप्रिल 28, 2017
हडपसर - परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची वाढती संख्या, अधिकृत पार्किंगचा अभाव, नागरिकांचा निष्काळजीपणा ही या गुन्ह्यांची मुख्य कारणे आहेत. याशिवाय वाहनचोरी ही सगळ्यात सोपी चोरी असल्याने या गुन्ह्यात बालगुन्हेगारांची वाढती संख्या असल्याचे उघड झाले...
एप्रिल 28, 2017
गृहविभागावर नामुष्की - पोलिसांनाच सापडत नाहीत पोलिस   सांगली - सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चोर-पोलिसांचा खेळ सुरू आहे. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर न राहता पसार होणे दुर्दैवी आहे. पोलिसांना आपल्याच डिपार्टमेंटमधील आरोपी असलेले पोलिस सापडत नाहीत,...
एप्रिल 28, 2017
भिवंडी - ऑनलाइन शॉपिंग कंपनीद्वारे ग्राहकांना मालाचा पुरवठा करण्यासाठी व्यापाऱ्याकडून बेडसीटची खरेदी करून 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा या दांपत्यासह पाच जणांच्या विरोधात भिवंडी तालुक्‍यातील कोनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा...
एप्रिल 28, 2017
सांगली - म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भ्रूण अवशेषांची "डीएनए' चाचणी केल्यानंतर तीन भ्रूण मुलांचे आणि पाच भ्रूण मुलींचे असल्याचा अहवाल मिळाला आहे. अहवाल महत्त्वाचा पुरावा असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. शिंदे...