एकूण 531 परिणाम
मार्च 27, 2017
पुणे : ऊस कारखानदारीने महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलले आहे, त्यामुळे राज्य सरकार साखर कारखानदारीसह सहकार क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत साखर कारखान्यांच्या सह-विजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजेच्या खरेदीसाठी सरकार सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 27, 2017
पुणे - ""कोणत्याही सामाजिक कामाची सुरवात ही वेदनेने होते. या वेदनेतूनच अनेक मदतीचे हात पुढे येतात. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिक मदतीसाठी पुढे येत होते; मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून तरुण मुले-मुली देखील मदतीसाठी पुढे येत आहेत. शालेय मुलांमध्येही सामाजिक कार्याची जाणीव निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे...
मार्च 26, 2017
पुणे  - 'जागतिकीकरणामुळे माणसे एकत्र आली नाहीत किंवा भिंतीही पडल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम व नरेंद्र मोदी हे राजकारणातील नेते असतील, तर भिंती पडल्या का उभ्या राहिल्या हे बघावे लागेल. संकुचितपणाची भिंत फोडायची असेल, तर गांधी, आंबेडकर व घटनेचा आधार घ्यावा लागेल. लोकांशी संवादी भूमिका ठेवावी लागेल,''...
मार्च 26, 2017
कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकारणाची परिस्थिती ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’ अशी झाली आहे. कदाचित देवालाच आमदारकीबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपददेखील आम्हाला द्यावयाचे होते. त्यामुळेच त्यावेळी अध्यक्षपदापासून आम्हाला दूर ठेवले असावे. माणसाला...
मार्च 26, 2017
मुंबई - चौथ्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये "रायरंद'ला "विशेष एक्‍सलन्स पुरस्कार' मिळाल्यानंतर या चित्रपटाला हैदराबादमध्ये नुकत्याच झालेल्या "इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल'मध्ये "स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन' पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंगही हैदराबाद...
मार्च 26, 2017
  ‘उग्र हिंदुत्ववादी’ अशी प्रतिमा असलेले योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री व्हावं की नाही हा मुद्दाच नाही. तो कुणाही भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, त्यातून कोणता संदेश दिला जातो आहे, याची चिकित्सा करायलाच हवी...
मार्च 26, 2017
भारतीय विज्ञानक्षेत्रांची ओळख करून घेताना पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालय जाणून घेणंही आवश्‍यक ठरावं. कारण, या मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या अकादमी, महामंडळं, संशोधनसंस्था आणि अन्य विभागांची संख्या ६० पेक्षाही जास्त आहे. आज अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मंत्रालयाची स्थापना १९८५ मध्ये झाली...
मार्च 25, 2017
गुडमॉर्निंग मुंबईऽऽऽ काहीतरी आठवलं ना? रोज सकाळी सकाळी अख्खी मुंबई जिचा आवाज ऐकते ती मुंबईची राणी आर. जे. मलिश्‍का म्हणजेच मलिश्‍का मेंडोसाला या वर्षी इम्पॅक्‍टचा 50 मोस्ट इन्फ्लुएन्शल वूमन इन मीडिया हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. गेल्या 12 वर्षांपासून मलिश्‍का आपल्या आवाजाने मुंबईला...
मार्च 25, 2017
मुंबई - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत राज्यातील 154 गावे तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यापैकी 11 गावे विशेष शांतता पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. 2015-16 या वर्षासाठी या गावांची घोषणा राज्य सरकारने केली. गावात तंटे होऊ नयेत, तसेच दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे...
मार्च 25, 2017
अंदाज ६४३ कोटींचा - स्थायी समिती सभापतींकडून सादर  सांगली - मार हवा पाहिजे तेवढी, असे म्हणत वाढता वाढे, अशी महापालिकेच्या अंदाजपत्रकाची  स्थिती असून आज स्थायी समिती सभापती संगीता हारगे यांनी ६४३ कोटी ३४ लाख रुपयांचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले. यापूर्वी आयुक्त रवींद्र...
मार्च 25, 2017
जालना - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेअंतर्गत वर्ष 2015-16 मधील तंटामुक्त गावांची घोषणा शासनातर्फे करण्यात आली आहे. राज्यातील 154 गावे तंटामुक्त म्हणून घोषित करण्यात आली असून, मराठवाड्यातील 28 गावांचा यामध्ये समावेश आहे. पात्र ठरलेल्या गावांना एकूण तीन कोटी 95 लाख रुपयांचे पुरस्कार...
मार्च 24, 2017
हिंदी सिने तारे-तारकांचा रंगारंगी कार्यक्रम म्हणजे विविध चित्रपट पुरस्कार सोहळे. नवीन वर्षाची सुरुवात झाली की अशा पुरस्कार सोहळ्यांना जणू काही पेवच फुटलेले असते. "झी सिने अवॉर्ड' सोहळा त्यापैकीच एक. दर वर्षी दिमाखात रंगणारा हा सोहळा या वर्षीही तसाच दिमाखात पार पडला. या...
मार्च 24, 2017
सांगली - सांगलीतील कौशल पाटील याने बीई सिव्हिल व मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. छंद जोपासतानाच त्याने नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेतला. ओंकार मोदगी यांच्याशी ओळखीनंतर लघुपट बनवण्याचा निर्धार केला. ओंकारने वडील आणि मुलाच्या नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकला. कौशलने त्याला...
मार्च 24, 2017
नाशिक - महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत 2015-16 साठी राज्यातील 154 गावे तंटामुक्त गावे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यातील 11 गावांची विशेष शांतता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. चिंचोली (ता. सिन्नर) गावाला हा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय 14 गावांचा तंटामुक्त गावांमध्ये समावेश आहे...
मार्च 24, 2017
मी  ‘मिरॅकल’ नावाची एकांकिका लिहीत होतो. या एकांकिकेमधली तरुणी अपघातामुळं अंध होते. ती ख्रिस्ती असते. तिचा प्रभू येशूंवर प्रचंड विश्‍वास असतो. ती वडिलांना गोव्याला घेऊन जाते. तिथं चर्चमधील धर्मगुरुला, ‘मला दृष्टी येण्यासाठी प्रार्थना करा,’ अशी विनंती करते. धर्मगुरू तिच्यासाठी प्रार्थना करतात. इथं...
मार्च 24, 2017
नागपूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कल्पकता आणि जिद्दीच्या बळावर अत्यंत कमी किमतीत "गो कार्ट' (रेसिंग कार) साकारली आहे. जालंधर येथे आयोजित इंटरनॅशनल गो कार्ट चॅम्पियनशिपमध्ये हे वाहन सहभागी होणार आहे. कमीत-कमी किमतीत गो कार्ट साकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे पथक मंगळवारी छत्तीसगड एक्‍स्प्रेसने...
मार्च 23, 2017
महाड - चवदारतळे सत्याग्रह करून दलित, भटके, वंचित समूहांना माणुसकीचा हक्क व अधिकार मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठ होते, असे गौरवोद्‌गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे काढले.  चवदारतळे सत्याग्रहाच्या 90 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून डॉ....
मार्च 23, 2017
पुणे - सध्या होणारा विकास हा चुकीचा आणि अनियोजित पद्धतीने होत असल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. हवामानात मोठे बदल होत आहेत. या बदलांचा आपल्या जीवनावरही परिणाम होत आहे. त्याला विकास म्हणता येणार नाही. अनियोजित विकासाच्या राक्षसाशी लढण्याचा शाश्वत उपाय हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे मत...
मार्च 23, 2017
आपलं जीवनमान सुख-समृद्ध करावं, अशी अपेक्षा आपण विज्ञानाकडून करतो. पण एखादं तंत्रज्ञान मानवताविरहित किंवा चाली-रीतींना, संस्कृतीला धरून आहे की नाही, हे ठरवणं मुश्‍किलच आहे. विज्ञानाचा पवित्रा नेहमीच एक पाऊल पुढे टाकण्यासाठी असतो. संस्कृतीदेखील स्थिर नसते. मानवी मनं मात्र गतकाळात रेंगाळत राहतात....
मार्च 22, 2017
पुणे - ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गोविंद तळवलकर (वय 92) यांचे आज (बुधवार) अमेरिकेत वृध्दापकाळाने निधन झाले. मराठीसह इंग्रजी भाषेतील स्तंभलेख आणि अग्रलेखांसाठी गोविंद तळवलकर यांचे नाव प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे....