एकूण 198 परिणाम
मार्च 27, 2017
चांद्रयानाबरोबर पाठवता येईल, अशा उपकरणाच्या निर्मितीसाठी घेण्यात आलेल्या "लॅब-टू-मून' या स्पर्धेत कोल्हापूरचे दोघे आणि मुंबईचा एक अशा तिघांची "टीम ईयर्स' चमकली. एक्‍स प्राइड फाउंडेशन व "गुगल'च्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी कोल्हापूरचे अनिकेत कामत, ऐश्वर्या मुंगळे आणि मुंबईचा सौमिल वैद्य...
मार्च 27, 2017
नागपूर - ""निव्वळ सुरक्षित जीवनासाठी सरकारी नोकरीचे खूळ डोक्‍यातून काढून टाका. गुणवत्ता असेल तर खासगी कंपन्या तुम्ही मागाल तेवढे वेतन देण्यासाठी तयार आहे. गुणवत्ता असलेला तरुण खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचा राजा आहे,'' असे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तरुणाईला कौशल्य विकासावर भर...
मार्च 26, 2017
पोलिस भरतीत त्र्यंबकच्या युवकाची बनवेगिरी, फसवणुकीबद्दल गुन्हा नाशिक - पोलिस शिपाईपदासाठी सुरू असलेल्या भरतीसाठी भले बारावी पास ही शैक्षणिक अर्हता असली, तरी प्रत्यक्षात अभियांत्रिकी, विज्ञान शाखेचे बेरोजगार पदवीधर घाम गाळत आहेत. त्र्यंबकेश्‍वरच्या एका युवकाने स्वतःच्या कमी उंचीवर मात...
मार्च 26, 2017
कोल्हापूर - एक्‍स प्राइड फाउंडेशन व "गुगल'च्या वतीने 2007 मध्ये झालेल्या "गुगल लुनार एक्‍स प्राइझ' स्पर्धेत बंगळूरच्या राहुल नारायण व त्यांच्या युवा शास्त्रज्ञांच्या "टीम इंडस'ने यश मिळवले. "टीम इंडस'ने त्यांच्या चांद्रयानाबरोबर पाठवता येईल, अशा उपकरण निर्मितीसाठी घेतलेल्या "लॅब-टू-मून' या...
मार्च 26, 2017
परभणी - दर्जेदार शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेती विकासासाठी सक्षम मनुष्यबळ, कृषी तंत्रज्ञाननिर्मितीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. यापुढे मराठवाड्यातील पारंपरिक शेतीचे विज्ञानधिष्ठीत शेतीत परिवर्तन करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे...
मार्च 24, 2017
मुंबई - आरे वसाहतीतील हेलिकॉप्टर दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंबई विद्यापीठ आणि पवनहंस प्रा. लि.ने विद्यार्थ्यांना गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून "मुंबई दर्शन' घडवण्याची तयारी केली आहे. बाजारभावापेक्षा 10 टक्के सवलतीने ही सेवा कालिना संकुलातून सुरू होईल. शिक्षणाभिमुखतेकडे लक्ष न देता...
मार्च 23, 2017
नागपूर - अभियांत्रिकी अभ्यासक्रम केल्यावर नोकरी मिळत नाही, असा सूर आहे. कंपन्याही विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य नसल्याची तक्रार करतात. यावर उपाय म्हणून आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष उद्योगांमध्ये अभ्यासक्रमांसोबतच किमान 50 टक्के "इंटर्नशिप' आवश्‍...
मार्च 22, 2017
चौथ्या प्रयत्नात मिळविले हवे ते पद! सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. आई-वडील दोघेही शिक्षक. लहानपणापासूनच शिक्षणात हुशार. अधिकारी होण्याचा महाविद्यालयीन जीवनात आलेला विचार. जिद्द, चिकाटी अन्‌ कठोर मेहनतीच्या जोरावर केलेली स्वप्नपूर्ती. ही कहाणी आहे नाशिकच्या भूषण अहिरे यांची. त्यांनी महाराष्ट्र...
मार्च 22, 2017
जगाच्या पाठीवर अनाहूत सल्ले मिळण्याचे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे भारत! विश्वाची चिंता वाहणाऱ्या येथील काही मध्यमवर्गीयांना सोशल मीडिया वगैरे हत्यारे गवसल्यापासून तर अभिव्यक्तीच्या नावाखाली महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून ते शेजाऱ्यांपर्यंत सर्वांनाच न मागता आणि न चुकता आवर्जून सल्ला देणे...
मार्च 22, 2017
इंफाळ: मणिपूरमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये नऊपैकी सहा मंत्री कोट्यधीश असून, त्यांची सर्वसाधारण मालमत्ता 1.26 कोटीच्या घरात आहे. "इलेक्‍शन वॉच अँड असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेच्या राज्य शाखेने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. एकाही...
मार्च 22, 2017
नागपूर - 86 टक्के अपंग असल्याच्या कारणावरून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारलेल्या गोल्डी सुनकरवार हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने न्याय मिळवून दिला. न्यायालयाच्या निर्णयाने केवळ तिचा वैद्यकीय शाखेतील प्रवेशच झाला नाही तर तिचा प्रवेश नियमित विद्यार्थ्याप्रमाणे करण्याचे...
मार्च 21, 2017
पुणे - सहायक प्राध्यापकांसाठी असलेली राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण होऊनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याचे प्रमाणपत्र देत नाही, त्यासाठी वेळकाढूपणा करीत असल्याची तक्रार प्रणिता कदम या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. प्रणिताने गेल्या वर्षी...
मार्च 19, 2017
उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (वय 44) यांची भाजपमधील प्रखर, परखड आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळख आहे. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी 1998 मध्ये लोकसभेवर निवडून गेल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मागे वळून पाहिलेले नाही. उत्तर प्रदेशमधील भाजपच्या या जहाल नेत्याच्या गुरुचे ...
मार्च 19, 2017
नाशिक- सुशिक्षित बेरोजगारांसाठी 21 व 22 मार्चला महात्मा फुले कलादालनात रोजगार मेळावा होणार आहे. त्यात विविध 39 उद्योगांतील 666 रिक्त पदांसाठी बेरोजगारांना नियुक्‍त्यांसाठी आमंत्रित केले आहे. सहाय्यक संचालक संपत चाटे यांनी ही माहिती दिली. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http...
मार्च 18, 2017
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी; ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये मनमोकळ्या गप्पा जळगाव - क्रिकेटची आवड असल्याने एक चांगला गोलंदाज होण्याची इच्छा होती. त्यादृष्टीने सरावही सुरू होता. पण कुटुंबात वडील, आजोबा, आईचे वडील कुस्तीगीर असल्याने त्यांच्याशी नाळ जोडली गेल्यामुळेच कुस्ती क्षेत्रात आलो. ‘महाराष्ट्र केसरी’च्या...
मार्च 18, 2017
रत्नागिरी - म्हैसाळ (जि. सांगली) येथील स्त्री-भ्रूण हत्याकांडानंतर राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटलची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य खात्याने दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील १७२ रुग्णालयांची तपासणी होणार आहे. कायद्याने दिलेल्या निकषांचे काटेकोर पालन होते की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. अटी...
मार्च 17, 2017
नागपूर - सुखाची झोप कुणाला नको? पण, धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या  बदलत्या जीवनशैलीने निसर्गदत्त देणगी असलेल्या झोपेला नजर लागली. महत्त्वाकांक्षेने झेप घेतली खरी, परंतु झोप उडवली. व्हॉट्‌सॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाच्या व्यसनामुळे झोपेची वजाबाकी झाली. आठ तासांचे झोपणारे चार तासांच्या झोपेवर समाधान...
मार्च 16, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांतील अभियांत्रिकी वगळता सर्व पदवी परीक्षांना गुरुवारी (ता.16) सुरवात होत आहे. या पदवी परीक्षांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे मिळून तीन लाख 18 हजार 445 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे...
मार्च 16, 2017
महागाव (जि. यवतमाळ) - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी 19 मार्च 1986 ला पत्नी मालती व मुलाबाळांसह सामूहिक आत्महत्या केली होती. त्या घटनेने महागाव तालुक्‍यासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला. या घटनेला 31 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या...
मार्च 15, 2017
खाणीत काम करणारे माय-बाप... घरात शिक्षणाची पार्श्‍वभूमी नाही... दोन वेळच्या जेवणाची भ्रांत... अशा परिस्थितीत अमोल विलासराव शिंदे या विद्यार्थ्याने कृषी विषयात उत्तर प्रदेशमधील फैजाबाद येथील कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी (M.Sc.) परीक्षेत सुवर्णपदक मिळवून प्रतिकुलतेवर मात करण्याचा संदेश समस्त...