एकूण 137 परिणाम
जानेवारी 21, 2017
पुणे - डेक्कन जिमखाना क्‍लब आयोजित एचएसबीसी रोड टू. विंबल्डन २०१७ टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या मलिका मराठे, पंजाबच्या सराह देव, तमिळनाडूच्या व्हीएम संदीप आणि दिवेश गेहलोटने अंतिम फेरी गाठली आहे.   डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत  एकेरीत उपांत्य फेरीत मुलींच्या...
जानेवारी 20, 2017
पुणे : ''इतरांबद्दल तिरस्कार आणि फॅसिझम यांचीच विषवल्ली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आजवर फोफावली आहे. किंबहूना तोच संघाचा पाया आहे !... संघाविषयी 'चांगले' काही सांगायचे तर एवढेच की, संघ तिरस्कार करण्याच्या बाबतीत कसलाही भेदभाव करत नाही. आपली विचारसरणी न मानणाऱ्या सर्वांसाठी तिरस्काराची भावना...
जानेवारी 18, 2017
बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमार, पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा यांनी पंजाबी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आता दिग्दर्शिका व निर्माती एकता कपूर "सुपर सिंह' नावाच्या पंजाबी चित्रपटाची निर्मिती करतेय. या चित्रपटात "उडता पंजाब' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला दलजीत दोसांझ...
जानेवारी 18, 2017
चंडीगड- नकुतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी कोणतेही 'डील' झालेले नाही, असे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले. पंजाब विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल हे काँग्रेस अध्यक्ष ठरवतील, असे त्यांनी...
जानेवारी 18, 2017
चंडीगड - सत्ताधारी बादल सरकारने पंजाबला पुरते लुटले असून आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील जनतेला दिले. "आप'ला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस व अकाली दलात छुपी युती झाल्याचा...
जानेवारी 18, 2017
अमृतस - पंजाबमधील मजिठा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार हिंमतसिंग शेरगिल (वय 37) यांच्याकडे चार कोटी 54 लाख रुपयांची संपत्ती असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. शिरोमणी अकाली दलाचे तुल्यबळ उमेदवार विक्रमसिंग मजिठिया यांच्या विरोधात शेरगिल लढत देत आहेत. शेरगिल यांनी...
जानेवारी 18, 2017
नवी दिल्ली - विधानसभा रणधुमाळीसाठी भाजपच्या तिकिटांची पहिली यादी जाहीर होताच पंजाब व उत्तराखंडमध्ये असंतोषाचा वणवा भडकला आहे. पंजाबमध्ये तर प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री विजय सांपला यांनी एका तिकिटासाठी आपले पद पणाला लावताना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाच देऊ केला आहे. गोवा,...
जानेवारी 17, 2017
चंदीगड - तिकीट वाटपावरून नाराजी दर्शवत पंजाबचे भाजप प्रदेशाध्यक्ष विजय सांपला यांनी आपल्या पदाचा राजानीमा दिला. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे पाठविला असून, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का...
जानेवारी 17, 2017
नवी दिल्ली : आपल्या गैरसोयींबद्दल सोशल मीडियाद्वारे तक्रारी न करण्याचा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी देऊनही एका जवानाने याच माध्यमाचा आधार घेत सुटी मिळत नसल्याची तक्रार केली आहे. सीमेवरील अडचणींचा पाढाही त्याने वाचला असून, हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. "द हिंदू'ने दिलेल्या...
जानेवारी 17, 2017
चामकौर साहिब : पतियाळा ही आपली जन्मभूमी, तर लांबी ही कर्मभूमी असल्याचे प्रतिपादन पंजाब कॉंग्रेसप्रमुख अमरिंदर सिंग यांनी आज केले. धार्मिक अपवित्रीकरणासंदर्भातील सर्व तक्रारींची चौकशी करून त्यात जर का बादल दोषी आढळले, तर त्यांना शिक्षा करू, असे आश्वासनही त्यांनी पंजाबमधील जनतेला दिले...
जानेवारी 17, 2017
गोठ्यातून खुंट्यासकट पसार झालेले खोडकर खिलार कुठल्या सर्व्हे नंबरात तोंड घालील आणि गावात हकनाक भांडणे लावून देईल, याचा काही नेम नसतो. तसेच काहीसे सध्या पंजाबातले चित्र दिसते. गेले काही महिने कुठल्या ना कुठल्या पक्षाला झुलवत ठेवणारे माजी क्रिकेटपटू कम समालोचक कम खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी...
जानेवारी 16, 2017
चंडीगड : आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा अभिनेत्री गुल पनाग, कुमार विश्वास यांच्या खांद्यावर सोपविली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः प्रचाराचे नेतृत्व करीत आहेत. आपने या निवडणुकीसाठी 40 जणांची नावे निश्‍चित केली असून, त्यामध्ये दलित...
जानेवारी 16, 2017
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांत पंजाबला लुटण्याचे काम करण्यात आले. अमली पदार्थांच्या विळख्यामुळे पंजाबचे मोठे नुकसान झाले. पंजाबची जनता आता तुमच्यासमोर येत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री बादल यांनी खुर्ची खाली करावी, असा जोरदार टीका काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. पंजाब...
जानेवारी 15, 2017
नवी दिल्ली - भाजपचे माजी नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (रविवार) काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेटू घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  पंजाबमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे. दिल्लीत राहुल गांधी...
जानेवारी 15, 2017
मुंबई - बॉक्स ऑफिस कमाईने दंगल निर्माण करणाऱ्या आमीर खानच्या 'दंगल' या चित्रपटाने यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली. आमीर खानला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर आलिया भट्टला 'उडता पंजाब'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मुंबईत शनिवारी रात्री 62 वा फिल्मफेअर...
जानेवारी 15, 2017
रिचर्ड अटनबरो यांच्या "गांधी' सिनेमात गांधीजी भारतदर्शनासाठी रेल्वेमधून प्रवास करत असतात. त्या प्रवासाच्या पार्श्‍वसंगीतामध्ये सतार वाजवली आहे पंडित रविशंकर यांनी. त्याबरोबरच उस्ताद सुलतान खां यांच्या सारंगीनं साधलेला परिणाम अनुभवण्यासाठी हे दृश्‍य जरूर पाहावं असं. अनेक ‘उस्तादां’नी, ‘पंडितां’नी...
जानेवारी 14, 2017
नवी दिल्ली- पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला यांचे आज (शनिवार) निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. बर्नाला यांच्यावर काही दिवसांपासून चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बर्नाला हे 1985 ते 1987 दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री होते. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व...
जानेवारी 14, 2017
जालंधर : विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी कोणी पैसे देत असले तर घ्या; मात्र, त्यांना मूर्ख बनवून मते फक्त "आप'ला द्या, असा पुनरुच्चार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला. पंजाब विधानसभेसाठी 4 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडत असून, यानिमित्त आयोजित प्रचार सभेत ते...
जानेवारी 14, 2017
चंडीगड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, लुधियानातील पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री सतपाल गोसेन यांनी काही नेते व हजारो कार्यकर्त्यांसह आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपसोबत शिरोमणी अकाली दल (एसएडी) व आम आदमी पक्षाचे काही संभाव्य...
जानेवारी 14, 2017
पुणे - सबज्युनियर गटाच्या राष्ट्रीय बिलियर्डस स्पर्धेत तमिळनाडूचा एस. श्रीकृष्णा हा आपले विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असून, त्याची गाठ आता अंतिम फेरीत मुंबईच्या स्पर्श फेरवानीशी होणार आहे.   श्रीकृष्णाने महाराष्ट्राच्या क्रीश गुरुबक्षीचा ४०६-२०३ असा पराभव केला. या लढतीत एस. श्रीकृष्णाने सुरवातीपासून...