एकूण 284 परिणाम
मार्च 29, 2017
आयोध्या : राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा हा मुस्लिमांसाठी साधा मुद्दा नाही, तर ती एक अहंहमिका (इगो वॉर) आहे, असे भाजपचे नेते विनय कटियार यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुस्लिमांनी कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी राम मंदिर तिथेच बांधले जाईल, असे त्यांनी सांगितले.  कटियार म्हणाले, "परस्पर सहमतीने...
मार्च 27, 2017
नवी दिल्ली: सरकारच्या समाजकल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड बंधनकारक करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, बँक खाते सुरु करताना किंवा प्राप्तिकर भरताना करण्यात येणाऱ्या आधारकार्डाच्या सक्तीवरही बंधन घालता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे....
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - पतीपासून फारकत घेतलेली पत्नी शिक्षित असेल, तर तिने केवळ पतीकडून मिळणाऱ्या पोटगीवर अवलंबून न राहता स्वतःही काम करावे, असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्लीतील न्यायालयाने दिला आहे. पोटगीची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी एका महिलेने न्यायालयाकडे केली होती. याविषयी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने...
मार्च 26, 2017
प्रभा पांडे यांच्या आधार कार्डचे काम मार्गी पुणे - निवृत्तिवेतन हवे असल्यास आधार कार्ड अनिवार्य आहे. वर्तमानपत्रांतील ही बातमी वाचून प्रभा वसंत पांडे या नव्वद वर्षांच्या आजी नाराज झाल्या. मात्र त्यांचा हा प्रश्‍न पंतप्रधान कार्यालयाने सोडविला. ‘पीएमओ’च्या पोर्टलवरील ‘ग्रिव्हन्स सेल’ला आजींची...
मार्च 25, 2017
नागपूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला आदेश कायम ठेवत शुक्रवारी (ता. 24) सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रभाषा सभेला एका महिन्याच्या आत 40 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले. उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा सभेच्या जागेबाबत नागपूर सुधार प्रन्यासने अतिरिक्त प्रीमियम व ग्राउंड...
मार्च 24, 2017
मुंबई - 'फिलोरी' या चित्रपटातील कथानक चोरलेले असून, संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका गायत्री सिनेप्रॉडक्‍शनचे प्रतिनिधी गायत्री आणि दशरथ राठोड यांनी उच्च न्यायालयात केली होती. ही याचिका फेटाळत याचिका दाखल केल्याबद्दल पाच लाख रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला. चित्रपटाच्या...
मार्च 23, 2017
"बाबरी' प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर नवी दिल्ली: अयोध्यातील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 13 जणांविरुद्धची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे लांबणीवर टाकली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली असुन पुढील सुनावणी आता 6 एप्रिल रोजी होणार आहे. अयोध्या येथे 1992 मध्ये वादग्रस्त राम जन्मभूमीस्थळावरील बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह आरोपींवर...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - माजी खासदारांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. या प्रकरणावर चार आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. लोकप्रहरी या समाजसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. माजी खासदार आणि...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली - अयोध्येत रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर न्यायालयाने दिलेल्या सूचनेचा आम्ही आदर करतो. भारतीय मुस्लिम राममंदिराविरूद्ध नाहीत. पण, सर्वोच्च न्यायालयानेच अंतिम निर्णय द्यावा, अशा प्रतिक्रिया मुस्लिम धर्मगुरू मौलाना खालीद रशीद फिरंगी महाली यांनी व्यक्त केल्या आहेत. अयोध्येतील...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली : सत्ताधारी पक्षाने चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा 31 मार्चपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे सांगितले होते. मात्र, आता जुन्या नोटा जमा करण्यास परवानगी नसल्याबद्दल शरद मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली : आयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वादावर न्यायालयाबाहेर मैत्रीपूर्ण तोडगा काढला पाहिजे. त्यामध्ये लोकांच्या भावनांचे मुद्दे आहेत. दोन्ही पक्ष चर्चेला एकत्र येणार असतील तर मी स्वेच्छेने मदत करायला तयार आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांनी हा वाद...
मार्च 21, 2017
नाशिक - केटीएचएम महाविद्यालयासमोरील काकडबाग येथील झोपडपट्टीची जागा सात दिवसांच्या आत खाली करण्याच्या पोलिस उपायुक्तांच्या आदेशास न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत "जैसे थे' आदेश दिला आहे.  पोलिस उपायुक्तांनी 11 मार्चला काकडबाग येथील रहिवाशांना नोटीस पाठवून ही जागा पोलिस खात्याची असल्याने सात दिवसांत...
मार्च 21, 2017
रत्नागिरी - अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने आज दहा वर्षे सक्तमजुरी सुनावली. हा प्रकार 17, 21 व 22 ऑक्‍टोबर 2015 ला झर्ये येथील नावेली नदीवरील करवंदाची कोंड या ठिकाणी घडला होता. अशोक बाबाल्या सनगले (वय 42, रा. कदमवाडी-झर्ये, ता. राजापूर) असे या आरोपीचे नाव आहे.  संबंधित...
मार्च 20, 2017
पुणे - जनतेच्या आरोग्याचे रक्षक असलेल्या वैद्यकीय व्यवसायातील मंडळींना स्वतःच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरावे लागणे हे संपूर्ण समाजासाठी चांगले लक्षण नाही. रोजच जीवन- मरणाच्या हिंदोळ्यावर असणाऱ्या या वर्गाला त्यांच्या जिवाची भीती वाटू लागली, तर निश्‍चितच संपूर्ण समाजाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकेल...
मार्च 18, 2017
पुणे - सरकार पक्षाकडे आरोपींविरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याने राजेश चौधरी याला आमिष दाखवून माफीचा साक्षीदार केले आहे, असा दावा नयना पुजारी बलात्कार आणि खून खटल्यात आरोपीच्या वकिलांनी केला.  विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्यासमोर या खटल्यात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर...
मार्च 18, 2017
नगर - पीडित मुलीचे आरोपी जितेंद्र शिंदे याने चावे घेतले होते. त्याच्या दातांच्या ठशांशी ते ठसे जुळत असल्याचे पुणे येथील मानवी दातांच्या ठसेतज्ज्ञ डॉ. हेमलता पांडे यांनी आज न्यायालयात सांगितले. या खटल्यात एकूण 24 जणांच्या साक्षी पूर्ण झाल्या.  कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची...
मार्च 18, 2017
कऱ्हाड - तोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्जप्रकरणी शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सी. पी. गड्डम यांनी आज फेटाळला.  तालुकास्तरीय फौजदारी न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर श्री....
मार्च 17, 2017
कोलकाता - कोलकता न्यायालयाचे न्यायाधीश सी एस कर्नन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांना मानसिक त्रास दिल्याबद्दल आणि सामान्य जीवनात अडथळे आणल्याबद्दल पत्र लिहून 14 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. कर्नन यांच्यावर चुकीच्या पद्धतीने काम केल्याचा आरोप झाला आहे. कर्नन यांनी...
मार्च 17, 2017
नाशिक - राजकारणात समाजाच्या रक्षणासाठी अनेक लढाया केल्या; मात्र स्वतःच्या जातीसाठी लढाई केल्यानंतर आज खऱ्या अर्थाने कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याची भावना माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली. हा माझा विजय नसून, तो संपूर्ण आदिवासी समाजाचा असल्याचे सांगताना, राजकारणातून...