एकूण 1378 परिणाम
मार्च 27, 2017
नवी दिल्ली - सब का साथ सब का विकास म्हणताना, श्रीमंतांना खाली ओढून गरिबांचा विकास होणार नाही व याच्या उलटेही होणार नाही, असे सूचक वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. "नोटाबंदीमुळे देशातील श्रीमांतांना आम्ही रांगेत उभे केले,' असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला संघाने...
मार्च 25, 2017
१४ नोव्हेंबरपासून ३१५ कोटी रुपयांच्‍या जुन्‍या नोटा पडून  सांगली - पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सांगली जिल्हा बॅंकांच्या शाखांत जमा झालेली रक्कम ३१५ कोटी रुपये अजूनही पडून आहे. याचा फटका जिल्हा बॅंकेला बसतो आहे. १४ नोव्हेंबरपासून बॅंकेकडे पैसे पडून असल्याने आतापर्यंत ६...
मार्च 25, 2017
अंदाज ६४३ कोटींचा - स्थायी समिती सभापतींकडून सादर  सांगली - मार हवा पाहिजे तेवढी, असे म्हणत वाढता वाढे, अशी महापालिकेच्या अंदाजपत्रकाची  स्थिती असून आज स्थायी समिती सभापती संगीता हारगे यांनी ६४३ कोटी ३४ लाख रुपयांचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले. यापूर्वी आयुक्त रवींद्र...
मार्च 25, 2017
माणगाव - सध्या ऑनलाईन बॅंकिंग व एटीएम डेबिट कार्ड वापरताना हॅकरकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. माणगाव येथील रहिवासी डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या खात्यातून 20 मार्चला याचप्रकारे 95 हजार रुपये काढून घेण्यात आले.  डॉ. मोरे नेहमीप्रमाणे दुपारी 2 वाजता जेवायला घरी आले. जेवण झाल्यावर 2....
मार्च 24, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता काळ्या पैशाविरोधातील मोहीम आणखी व्यापक बनविण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून सनदी लेखापाल तथा 'सीएं'वर (चार्टर्ड अकाऊंटंट) कारवाई होण्याची शक्यता आहे.  शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करून देणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा केंद्र सरकार...
मार्च 24, 2017
मुंबई - कर्जमाफीवरून विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन मागे घ्या, अशी विनंती करणाऱ्या शिवसेनेने गुरुवारी अचानक विधानसभेत "पॉइंट ऑफ इन्फरमेशन'च्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी दुपारी हा मुद्दा उपस्थित केल्याने पीठासीन अधिकारी योगेश सागर यांना...
मार्च 24, 2017
रिअल इस्टेटसाठी गुड न्यूज; नोटाबंदीनंतर मंदीची छाया कोल्हापूर - नोटाबंदीनंतर मंदीच्या गर्तेत सापडलेल्या रिअल इस्टेटसाठी नवे आर्थिक वर्ष ‘गूड न्यूज’ घेऊन येण्याची चिन्हे आहेत. मंदीमुळे शासकीय बाजार मूल्यात (रेडिरेकनर) कोणतीही वाढ होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे...
मार्च 23, 2017
मुंबई : कर्जमाफी झालीच पाहिजे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. परंतु अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद करू दिली नाही. सुटीच्या दिवसात मतदारसंघात लोकांच्या प्रश्नांना तोंड देणे मुश्किल झाले होते. लोकप्रतिनिधींवर रोष निर्माण झाला आहे. 'धन्याला धतुरा, चोराला खजिना' दिल्याची भावना व्यक्त होत आहे, असे...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यामागे संसदीय समितीची ससेमिरा सुरूच आहे. नोटाबंदीनंतर किती जुन्या नोटा जमा करण्यात आल्या व नोटाबंदीनंतर परिस्थितीमध्ये किती सुधारणा झाली याबाबतची माहिती घेण्यासाठी संसदीय समितीने गव्हर्नर पटेल यांना समन्स पाठविले आहे. गव्हर्नर पटेल यांना 20...
मार्च 23, 2017
मुंबई : अधिवेशनात एक दिवस कामानिमित्त सभापतींना विचारून मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे भाजपमध्ये जाणार असा अर्थ होत नाही. परंतु आमच्याबाबत अशा प्रकारच्या बातम्या पेरण्याचे षडयंत्र काँग्रेसचेच आहे असं माझं म्हणणं आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडणार...
मार्च 23, 2017
जळगाव - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाल्याने बॅंकांचे ठेवींवरील व्याजदर कमी झाले. परिणामी, शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीतील गुंतवणुकीत गेल्या तीन महिन्यांत भरीव अशी दहा टक्के वाढ झाल्याचे...
मार्च 22, 2017
औरंगाबाद - तेरा तोळे दागिने चोरीचा प्रकार सोमवारी (20) उघड झाल्यानंतर याच मायलेकींनी अरिहंतनगर भागातील एका महिला वकील व ओळखीच्या घरातून नोटा व दागिने लांबविले होते, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. त्यानुसार मायलेकींवर दुसऱ्या गुन्ह्याची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 21) झाली. ...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली : सत्ताधारी पक्षाने चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा 31 मार्चपर्यंत बँकेत जमा करता येतील, असे सांगितले होते. मात्र, आता जुन्या नोटा जमा करण्यास परवानगी नसल्याबद्दल शरद मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या चेन्नई शाखेने सोमवारी रात्री उशिरा बांधकाम विभागाचे कंत्राटदार सिकर रेड्डी याला ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटाबंदीबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर 130 कोटी रुपयांच्या बेहिशेबी नोटा...
मार्च 21, 2017
कणकवली - जमिनी आणि इतर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवरून निश्‍चित होणारे रेडिरेकनर दर (मूल्यांकन) यंदा 5 टक्के वाढीसह प्रस्तावित असून नवे दर येत्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. त्यामुळे घर आणि सदनिका खरेदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.  राज्य शासनाच्या महसुलात मोठ्या प्रमाणात भर टाकणारा विभाग...
मार्च 21, 2017
मुंबई - पुढील अडीच वर्षात राज्यात कोणत्याही मोठ्या निवडणुका होणार नसल्याने राज्याच्या तिजोरीवर कोणताही अनावश्‍यक आर्थिक ताण पडू न देता आणि शेतकऱ्याचे कर्ज, तसेच ठेवून मांडलेल्या अर्थसंकल्पामुळे विधिमंडळाच्या उर्वरित अधिवेशनात गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. वस्तू व सेवाकर कायदा (जीएसटी) लागू...
मार्च 20, 2017
महाराष्ट्राच्या विधिमंडळात अन्‌ बाहेरही शेतकरी आत्महत्या व त्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्जबाजारीपणाचा मुद्दा तापलाय. नोंदलेली पहिली आत्महत्या अशा यवतमाळ जिल्ह्यातल्या साहेबराव पाटलांच्या एकतिसाव्या वर्षश्राद्धानिमित्त किसानपुत्रांनी "बळिराजासाठी एक दिवस उपवास' केला, तर कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर...
मार्च 19, 2017
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल, खासकरून उत्तर प्रदेशात भाजपनं मिळवलेलं अतिप्रचंड यश याचं विश्‍लेषण दीर्घकाळ होत राहील. या निकालानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व इतरांहून खूपच उंचीचं ठरलं, तर बाकी सगळे खुजे ठरले. काळजीपूर्वक उभ्या केलेल्या ‘ब्रॅंड मोदी’चा प्रभाव लख्खपणे दिसला. एकाच वेळी...
मार्च 19, 2017
मुंबई : विकासकामे करताना आर्थिक नियोजनाचा अभाव, महसुलाचे चुकलेले अपेक्षित अंदाज आणि भरमसाट किमतीच्या पुरवणी मागण्यांचा जबरदस्त फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यातच कर्जाचा वाढता बोजा आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून, आगामी काळात आर्थिक बाबतीत राज्य...
मार्च 18, 2017
(राजाधिराज उधोजीराजे अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालीत आहेत. मधूनच तलवारीचे हवेत हात करतात. ‘बघतोच तुला आता!’, ‘अरे मी दोर कधीच कापून टाकलेत!’ ऐशा घोषणा करत कुण्या अदृश्‍य गनिमावर चालून जात आहेत. मध्येच स्टुलावर मटकन बसून ‘अहह! काय हा शाप!’ असे विव्हल उद्‌गार काढत आहेत. अब आगे...) उधोजीराजे : (खोल...