एकूण 1313 परिणाम
एप्रिल 29, 2017
मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यात जाण्याची तयारी असेल तरच पदोन्नती या दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा अधिक विस्तार करीत आता मानवी निर्देशांकात पिछाडीवर असलेल्या तालुक्‍यात जायची तयारी असेल तरच साहेब बनता येणार आहे. संपन्न जिल्ह्यातील मागास तालुक्‍यातील महत्त्वाची पदे कर्मचाऱ्यांच्या...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 2017-18 या खरीप हंगाम वर्षाचे उत्पादकता वाढविणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून, सर्वांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून काम करावे. "उन्नत शेती - समृद्ध शेतकरी' या...
एप्रिल 29, 2017
३०३ फूट उंच - सोमवारी होणार लोकार्पण सोहळा कोल्हापूर - पोलिस उद्यानात उभारण्यात येत असलेल्या ३०३ फूट उंचीच्या आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ध्वजस्तंभाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या थोर वीरांचा इतिहास उद्यानात साकारला जात आहे. सोमवारी (ता. १ मे...
एप्रिल 29, 2017
दहा कोटींवरील खरेदीच्या चौकशीत सरकारच्या हाताशी काहीच नाही मुंबई - चिक्‍की गैरव्यवहारावरून 2015 चे पावसाळी अधिवेशन रोखून धरणाऱ्या विरोधी पक्षांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी आघाडी सरकारच्या काळातील 10 कोटींच्या वरील खरेदीची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी केली...
एप्रिल 29, 2017
मुंबई - शहराच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून पुस्तकांच्या सहवासात निवांत क्षण मिळवण्यासाठी हक्‍काचे 'पुस्तकांचे गाव' साताऱ्यातील भिलार या गावी वसविण्यात आले आहे. 4 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकांच्या गावाचे उद्‌घाटन होणार आहे. पाचगणी-महाबळेश्‍वर रस्त्यावर पाचगणीपासून...
एप्रिल 29, 2017
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरभरून मिळालेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता जनता पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत फटाक्‍यांची जोरदार आतषबाजी झाली, यात नवल काहीच नव्हते! फक्‍त हे फटाके शाब्दिक होते आणि ते फोडण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री...
एप्रिल 28, 2017
नवा जीआर - राज्यातील 137 अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाने आज काढलेल्या आदेशानुसार 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. आयपीएस, राज्य पोलिस सेवा, तसेच भारतीय पोलिस सेवेतील विशेष पोलिस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या या बदल्या शासनाने केल्या आहेत.पूर्ण बातमी इथे वाचा सभापती...
एप्रिल 28, 2017
सावंतवाडी- एखादा नेता आपल्या राजकीय जीवनात जितक्‍या मोठ्या पदांची केवळ कल्पना करू शकतो, तितकी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भूषवली; मात्र तरीही राजकीय संघर्षाने त्यांची पाठ कधी सोडली नाही. शिवसेनेतून काँग्रेसचा स्वीकारलेला पर्यायही त्यांना आगीतून फोफाट्यात नेणाराच ठरला. आता पुन्हा ते राजकीय...
एप्रिल 28, 2017
विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन मुंबई - "मेरा गाव मेरा देस', "हाथ की सफाई', "मुकद्दर का सिकंदर', "कुर्बानी', "दयावान', "पूरब और पश्‍चिम', "मेरे अपने', "अमर अकबर ऍन्थनी' अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना (वय 70) यांची...
एप्रिल 28, 2017
पंडित दीनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - कर्जमुक्‍तीसाठी संघर्ष यात्रा काढणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सत्तेत असताना शेतकऱ्यांचा कधीच विचार केला नाही. पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले, यांच्यासारखे कोडगे नेते संघर्ष यात्रा कशी काढू शकतात, याबद्दल आश्‍चर्य वाटत...
एप्रिल 28, 2017
कऱ्हाड - शेतकऱ्यांना कर्मजाफी दिली, तर आर्थिक शिस्त बिघडेल, असे उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर, आर्थिक सल्लागार सांगत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये विजयी केल्यास कर्जमाफी करू, अशी घोषणा त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. तेथे कर्मजाफी दिल्यानंतर त्यावेळी...
एप्रिल 27, 2017
नाशिक - राज्याचे तुरीचे सरासरी दुसऱ्या नजर अंदाजानुसार 661.42 हेक्‍टरी किलोग्रॅम उत्पादन वर्तवण्यात आले होते. तिसऱ्या नजर अंदाजानुसार हेच उत्पादन 1133.42 हेक्‍टरी किलोग्रॅम इतके पुढे आले आहे. कृषी सचिवालयाने सोशल मीडियातून विभागनिहाय आकडेवारीकडे लक्ष वेधत याहून चांगली पडताळणी आपण करु शकत नाही काय?...
एप्रिल 27, 2017
कार्यालयासाठी जागा शोधतेय काँग्रेस मेट्रोकडून मंत्रालयासमोरील परिसरात असलेल्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस मुख्यालयासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस,समाजवादी पक्ष यांना पक्ष कार्यालये मोकळे करून देण्याच्या वारंवार लेखी सूचना देवून मेट्रोकडून पाठपुरावाही करण्यात येत होता. तथापि आधी पर्यायी जागा देवून...
एप्रिल 27, 2017
मुंबई : किमान आधारभूत किमतीने राज्यात आतापर्यंत 40 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. किमान आधारभूत किमतीनुसार या खरेदी केलेल्या तुरीचे एक हजार 839 कोटी रुपये होतात. या केंद्रावर खरेदीच्या शेवटच्या दिवशी आलेल्या तुरीसंदर्भातील नोंदी सरकारकडे उपलब्ध असून, संबंधितांना टोकनही देण्यात आले आहे....
एप्रिल 27, 2017
पुणे आणि सोलापुरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन मुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपला नेत्रदीपक यश मिळाल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील शहरात पक्षाचा पाया मजबूत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
एप्रिल 27, 2017
नागपूर - राज्य सरकारने केवळ 22 तारखेपर्यंत खरेदी केंद्रावर आलेली तूर खरेदी करण्याची घोषणा केली. सरकारने दिलेल्या या डेडलाइनमुळे उत्पादकांमध्ये अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी अल्पदराने विक्री करण्यास सुरुवात केल्याचे चित्र विदर्भात सर्वत्र आहे.  सरकारचे फसलेले नियोजन आणि यंदा...
एप्रिल 27, 2017
पंडित दिनदयाळ उपाध्याय नगरी, चिंचवड - राज्यात गेल्या तीस वर्षांपासून सत्तेत असणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विचारच केला नाही. कृषीविकासाचा दर खाली नेला, ८० हजार कोटी रुपयांची अनुत्पादक गुंतवणूक करून ठेवली, त्यामुळे शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाली. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आम्ही जबाबदार नसल्याचे...
एप्रिल 27, 2017
राज्यात 40 लाख क्विंटलची खरेदी; एक हजार 839 कोटींचे चुकारे मुंबई - किमान आधारभूत किमतीने राज्यात आतापर्यंत 40 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. किमान आधारभूत किमतीनुसार या खरेदी केलेल्या तुरीचे एक हजार 839 कोटी रुपये होतात. या केंद्रावर खरेदीच्या शेवटच्या दिवशी आलेल्या तुरीसंदर्भातील...
एप्रिल 27, 2017
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या हेविवेट नेत्यांचे तसेच महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर. स्मार्ट सिटीसह मेट्रो रेल्वेसुद्धा येथे झपाट्याने विकसित होत आहे. नागरिकांच्या प्रचंड अपेक्षा असताना दुसरीकडे तिजोरीत फारसा पैसा नाही, अशा महापालिकेत नियुक्ती झाल्याने...
एप्रिल 27, 2017
जळगाव - केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत आलेली तूर खरेदी करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर त्यासंबंधातील आदेशाची आता पणन यंत्रणेला प्रतीक्षा आहे. यासंबंधी ठराविक सूचनांसह अध्यादेश काढण्यात येणार असून हा आदेश प्राप्त झाल्यानंतर केंद्रांवर आलेली तूर खरेदी करण्यात येईल, असे सूत्रांनी...