एकूण 2379 परिणाम
मार्च 24, 2017
नवी दिल्ली : दिल्लीतील व्ही3एस मॉलबाहेर प्रीत विहार परिसरात आज (शुक्रवार) पहाटे एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल सुरी (वय 29) हा त्याच्या मोटारीने मित्रासोबत जात होता. दरम्यान आज पहाटे प्रीत विहार परिसरात जेवण घेण्यासाठी...
मार्च 24, 2017
रम्बलरचे फुटले पेव, दुचाकीस्वारांना मान-कंबरदुखीचा त्रास पुणे - ‘‘शहरात दररोज एका नवीन रस्त्यावर रम्बलर ‘उगवतो’ आहे. त्याचे पेवच फुटले आहे. गतिरोधकाच्या अलीकडेही रम्बलर, पलीकडेही रम्बलर. दुचाकीस्वार पुणेकरांची मान, पाठ अन्‌ कंबरदुखी वाढली आहे. रम्बलर लावण्यास कसलेही शास्त्र नाही की, पुणेकरांच्या...
मार्च 24, 2017
महापालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेचाही इशारा मुंबई - उच्च न्यायालयाने डॉक्‍टरांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आदेश दिल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घेतल्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी "सामूहिक रजा' आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. हातात लेखी आदेश येत नाही तोवर आंदोलन मागे न...
मार्च 24, 2017
पणजी - भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे गोवा हे एक केंद्र आहे. या ठिकाणचे आयोजन आणि सुविधांबाबत ‘फिफा’ने चिंता अजिबात करू नये, पूर्ण सहकार्य कायम राहील, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी तयारीची पाहणी करण्यास आलेल्या शिष्टमंडळास दिले....
मार्च 24, 2017
नवी दिल्ली: "एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्याने आज संसद भवनाच्या परिसरात मारहाण केल्याची चर्चा रंगली होती. संबंधिताने तसा दावा केला असला तरी, असा कोणताही प्रकार घडल्याचा ओवेसी यांनी "सकाळ'शी बोलताना इन्कार केला. तसेच कडेकोट बंदोबस्त...
मार्च 24, 2017
मुंबई - अंकुर मित्तलने दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढत मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करताना त्याने जागतिक विक्रमाचीही बरोबरी साधली. मात्र, त्याने आपण वचपा काढलेला नाही. खेळात चढउतार असतातच, असे सांगत सर्वच...
मार्च 23, 2017
राज्यसभेतील चर्चेत पी. जे. कुरियन यांची पत्रकारांना सूचना नवी दिल्ली: संसदेत शांतपणे, गंभीर चर्चा झाली तर ती छापून येत नाही; मात्र खासदार बेशिस्तपणे वागल्यास त्याची बातमी होते, असे निरीक्षण नोंदवतानाच, प्रसारमाध्यमांनी प्रामाणिकपणे संसदीय वृत्तांकन करावे, अशी सूचना राज्यसभेचे उपाध्यक्ष...
मार्च 23, 2017
"बाबरी' प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे लांबणीवर नवी दिल्ली: अयोध्यातील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 13 जणांविरुद्धची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे लांबणीवर टाकली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली: तज्ज्ञांना, नागरिकांना मत मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऍपमध्ये "ऍप-एड' सेक्‍शन सुरू केला. या माध्यमातून सरकारच्या ध्येयधोरणाबाबत प्रतिक्रिया मांडता येणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी मन की बात आणि मायगोव्ह ऍपच्या माध्यमातून लोकांची मते मागवण्यास सुरवात...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या "द कपिल शर्मा शो' या टीव्ही शोमध्ये सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देताना सिद्धूने अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार किरण खेर यांचे उदाहरण दिले आहे. त्यावर "...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्यामागे संसदीय समितीची ससेमिरा सुरूच आहे. नोटाबंदीनंतर किती जुन्या नोटा जमा करण्यात आल्या व नोटाबंदीनंतर परिस्थितीमध्ये किती सुधारणा झाली याबाबतची माहिती घेण्यासाठी संसदीय समितीने गव्हर्नर पटेल यांना समन्स पाठविले आहे. गव्हर्नर...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर सादर केली आहे. कंपनीच्या 'जिओ मनी' या अॅप्लिकेशनवरून रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 50 रुपये 'कॅशबॅक' देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.  एकदा 99 रुपयांमध्ये प्राइम सदस्य झाल्यावर ग्राहकांना मासिक सेवांसाठी 303 रुपयांचा...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली : काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 'काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसबाबत गंभीर नाहीत', अशी टीका त्यांनी केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "गेल्या अडीच वर्षांपासून मी पाहात...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली- देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली तो दिवस इतिहासात या कोरला गेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ आजचा (23 मार्च) दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली: हिंदुस्थान झिंकने आपल्या भागधारकांना पुन्हा एकदा तब्बल 13,985 कोटी रुपयांचा विशेष लाभांश देण्याची घोषणा केली आहे. लाभांशासाठी पात्र गुंतवणूकदारांच्या निवडीसाठी 30 मार्च ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. भागधारकांना प्रतिशेअर 27.50 रुपयांचा लाभांश देण्यात येणार आहे....
मार्च 23, 2017
नवी दिल्ली/मुंबई : हिंदूंच्या विरोधात तसेच राष्ट्रविरोधी प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा राग मनात धरून आपण असदुद्दीन ओवैसी यांच्या कानशीलात लगावली, त्यांना मारहाण केली असा दावा शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने केला आहे. दरम्यान, असे काही घडले नसल्याचे ओवैसी यांनी स्पष्ट केले.  गोरख खर्जुल...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक असलेल्या बँक ऑफ इंडियाने (बीओआय) ट्रान्सयूनियन सिबील लिमिटेडमधील संपूर्ण हिस्सेदारीची विक्री केली आहे. बीओआयचा ट्रान्सयूनियन सिबील लिमिटेडमध्ये पाच टक्के हिस्सेदारी होती. ट्रान्सयूनियन इंटरनॅशनल इंकला ही विक्री करण्यात आली आहे. बॅंकेने पाच टक्के...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या दूरचित्रवाहिनी मालिकांमधील सहभागाबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्‍नांबाबत बोलताना कुटुंबाच्या निर्वाहासाठी टीव्ही मालिकेत काम करण्याची गरज असल्याचे सिद्धू यांनी स्पष्ट केले आहे. विनोदी अभिनेता कपिल...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्यानंतर 'एएनआय'शी बोलताना शिव्या ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. WATCH: Shiv Sena MP Ravindra Gaikwad admits that he beat an Air India staff...
मार्च 23, 2017
नवी दिल्ली - बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली असुन पुढील सुनावणी आता 6 एप्रिल रोजी होणार आहे. अयोध्या येथे 1992 मध्ये वादग्रस्त राम जन्मभूमीस्थळावरील बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती...