एकूण 125 परिणाम
जानेवारी 26, 2017
मुंबई - ‘‘महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी लोकसहभाग आवश्‍यक आहे. ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या माध्यमातून हे शक्‍य होईल. या प्रयत्नात सर्वांनी सहकार्य करावे,’’ असे आवाहन मान्यवरांच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. ‘डिलिव्हरिंग चेंज फोरम’च्या दोन दिवसांच्या चर्चासत्राचा आज...
जानेवारी 24, 2017
मुंबई - डिलिव्हरिंग चेंज फोरम हे केवळ चर्चेचे व्यासपीठ नाही. यातून परिवर्तनाचा कृती कार्यक्रम निश्चितपणे पुढे न्यायचा आहे. तरुणांची संख्या सर्वाधिक असलेल्या भारतात नव्या कल्पना अमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. तळागाळातून निर्माण होणाऱ्या नवकल्पना धोरणकर्त्यांपर्यंत पोहचवून प्रत्यक्षात आणण्याचे...
जानेवारी 24, 2017
पुणे - समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या आणि व्यवसायाच्या पलीकडे जाऊन समाजात सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्यापासून (ता. २४) दोन दिवस मुंबईत ‘डिलिव्हरिंग चेंज फोरम’ ही विचारमंथन परिषद होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’, ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र सरकार आणि...
जानेवारी 17, 2017
इस्राइलच्या तेल अवीव या शहराचे उदाहरण देऊन स्मार्ट सिटीची संकल्पना सातत्याने मांडली जाते. मात्र, याच तेल अवीवने तब्बल शंभर वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न पाहिले आणि सर्वांत पहिले सांस्कृतिक विकासावर लक्ष केंद्रित केले. जगभरात विखुरलेले आपल्या शहरातील चांगले चित्रकार, लेखक, कवी, गायक...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन पुण्याच्या प्रमुख तीन नाट्यगृहांमधून नाटकांचे महिन्याला किमान १०० प्रयोग फायद्यात रंगतात; पण यशस्वी ठरणारे बहुतांश नाटक-सिनेमे मुंबईनिर्मित असतात, ही परिस्थिती का आहे याचे चिंतन पुण्याच्या या व्यवसायाला आता अंतर्मुख होऊन करावे लागणार आहे. पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद आणि साहित्य महामंडळ या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित आहे किंवा या तिन्ही संस्थांची एखादी शिखर संस्था असावी, असा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गी लागू शकतील. साहित्य- संस्कृती- मनोरंजनाच्या क्षेत्रात...
जानेवारी 17, 2017
- अभिजित पवार, संस्थापक, अध्यक्ष डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌, व्यवस्थापकीय संचालक ‘सकाळ माध्यम समूह’ अभिजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या डीसीएफ ॲडव्हायझरी सर्व्हिसेस्‌ने अल्पावधीतच भारतातली आजमितीची महत्त्वाची आणि विस्तारणारी सल्लागार संस्था म्हणून लौकिक मिळवला आहे. अपेक्षित परिणाम...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन सांस्कृतिक क्षेत्रात एकेकाळी मराठवाड्याचा दबदबा होता. व्यावसायिक, दलित रंगभूमी समृद्ध होती. आता मात्र स्थिती बदलली असून, या क्षेत्रात पिछाडी असल्याचे चित्र आहे. लोकसंगीत प्रकार मर्यादित झाले. महाविद्यालयांच्या नाट्यशाखा असल्या तरी दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे. चांगली नाटके येत...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक आणि मनोरंजन नाट्यपंढरी म्हणून सांगलीची ओळख. येथील रंगभूमीवर अनेक दिग्गजांच्या नाटकाचा श्रीगणेशा झाला; पण, आता हे केवळ इतिहासातील दाखले देण्यापुरतेच राहिले  आहेत. कारण येथली सांस्कृतिक चळवळ मोडकळीस आली आहे. त्याला बरीच कारणं आहेत. त्या प्रमुख्याने नव्या पिढीशी नाटक जोडता आलं नाही, प्रशासन...
जानेवारी 17, 2017
पुरातन काळापासून चालत आलेली भारतीय गुरुकुल आणि गुरू-शिष्य परंपरा आता लोप पावत चालल्याची चर्चा होत असली तरी औरंगाबादमधील ‘महात्मा गांधी मिशनच्या महागामी गुरुकुल’ ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे, या परंपरेचा प्रचार, प्रसार करण्याचे कार्य करीत आहे. पाश्‍चात्य...
जानेवारी 17, 2017
मैं अकेलाही चला था जानिबे मंझील मगर लोग साथ आते गये कारवाँ बनता गया ‘मजरुह’च्या या ओळींची सार्थकता अगदीच पटते, ती युवा चित्रपटदिग्दर्शक मकरंद मानेचा आपल्या इप्सितापर्यंतचा प्रवास बघून! ‘रिंगण’ या त्याने दिग्दर्शित केलेल्या मराठी चित्रपटाने गतवर्षीच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘...
जानेवारी 17, 2017
दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी शास्त्रीय मैफल आयोजित करून गेली वीस वर्षे येथील खल्वायन संस्थेने रत्नागिरीत सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत केली आहे. आजवर संस्थेच्या २३० मैफली व ३८ विशेष मैफली रंगल्या आहेत. कोकणात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा वाढीस लागावी, या हेतूने संस्था उपक्रम राबवते. संगीत...
जानेवारी 17, 2017
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे मुख्यालय गेल्या २८ वर्षांपासून नागपुरात आहे. केंद्र सरकारच्या सात सांस्कृतिक केंद्रांपैकी एक असलेल्या या केंद्राकडे कायम ‘शासकीय’ कार्यालयाच्या नजरेतूनच बघण्यात आले. मात्र, अधिकारी सक्षम असेल तर शासकीय योजनांचाही मूळ उद्देश साध्य होऊ शकतो, याचा आदर्श...
जानेवारी 17, 2017
‘एव्हरीबडी वॉन्ट्‌स स्टोरीज फ्रॉम रायटर; बट नो बडी वॉन्ट्‌स रायटरर्स स्टोरी’ असं कुठेतरी वाचलं होतं. पण स्वतःमधल्या अभिनेत्याला शोधता शोधता लेखनाची समृद्ध वाट चोखाळणाऱ्या अभिजित गुरू नावाच्या लेखकाची गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे.  तो मूळचा नागपूरचा. कॉलेजच्या ग्रुपमध्येच त्याला स्वतःमधील अभिनेता,...
जानेवारी 17, 2017
अनेक अडचणींवर मात करून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चित्रीकरणाला आता पुन्हा वेग आला आहे. आउटडोअर चित्रीकरणावर भर दिला जात असून जिल्ह्यातील बंगले, फार्म हाउसना मागणी वाढली आहे. त्यातही करवीर तालुक्‍यातील वसगडे गावाने ‘शूटिंग हब’ म्हणून मिळवलेली लोकप्रियता उल्लेखनीय ठरते आहे. सध्या येथे एका...
जानेवारी 16, 2017
विदर्भात मुबलक वनसंपदा आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथील वनराई, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि व्याघ्रप्रकल्प पर्यटकांना खुणावत आहे. पर्यटनस्थळे देश-विदेशांतील पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने विदर्भ पर्यटनाचे ‘डिस्टिनेशन’ बनले आहे. कोणत्याही विभागाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची क्षमता...
जानेवारी 16, 2017
केवळ निसर्ग पर्यटनाने समाधान न होणाऱ्या पर्यटकांसाठी नागपूरपासून ४५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग सातवर मनसर येथे रामधाम हे पर्यटनस्थळ आहे. कोणतेही धार्मिक क्षेत्र नसलेले रामधाम आज धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. विशेष म्हणजे येथील ओमची प्रतिकृती जगातील सर्वांत मोठी असल्याची नोंद...
जानेवारी 16, 2017
मराठवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी. त्यामुळे औरंगाबादसह आठही जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. मात्र, अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे बहुतांश पर्यटनस्थळे पर्यटनाच्या परीघ क्षेत्रातदेखील आलेली दिसत नाहीत. विभागात पर्यटनाचे क्‍लस्टर विकसित होण्याची गरज आहे.  मराठवाड्यात औरंगाबाद...
जानेवारी 16, 2017
व्यापारी उलाढालीचा आणि टोलेजंग वाड्यांचा समृद्ध इतिहास असलेल्या कसाबखेड्याला कृषी पर्यटनाने नवी ओळख दिली आहे. साहसी खेळ आणि निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी कसाबखेड्याकडे पर्यटकांची पावले वळत आहेत.  शहरालगत ऐतिहासिक बाजारपेठा म्हणून ख्याती असलेल्या कसाबखेड्याला कृषी पर्यटनाने नवी ओळख दिली आहे. 2011 या...
जानेवारी 15, 2017
सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाने बारा ते पंधरा वर्षांहून अधिक काळ भारनियमनाचा सामना केला. गेल्या दोन वर्षांत मात्र जिल्ह्याची विजेची भूक भागली आहे. आता प्रश्‍न आहे तो थकबाकी वसुलीचा आणि प्रलंबित वीज कनेक्‍शन वेळेत देण्याचा. फक्त त्यासाठी निधी मिळण्याची आवश्‍यकता आहे.   सांगली जिल्हा...