एकूण 47 परिणाम
एप्रिल 26, 2017
सांगली - वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील घरातून कोट्यवधींची रोकड लांबवणाऱ्या मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (मूळ रा. जाखले) याच्या मिरजेतील बेथेलहेमनगरमधील घराची "सीआयडी'च्या पथकाने मंगळवारी झडती घेतली. बेथेलहेमनगरमध्ये मोहिद्दीनची मेहुणी राहते. गायब असलेल्या मोहिद्दीनचा ठावठिकाणा तिला विचारला, तसेच...
एप्रिल 26, 2017
अमरावती - चिखलदरा तालुक्‍यात बदनापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपीला अचलपूर येथील अप्पर जिल्हा न्यायालयाने 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.  रामू रामलाल ऊर्फ खोडे बेलसरे (वय 28, रा. बदनापूर), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दोषारोपपत्रानुसार...
एप्रिल 14, 2017
सातारा - अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत नाकारत खासदार उदयनराजे भोसले यांना दुसरा धक्का दिला आहे.  लोणंद औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक राजेश जैन यांना खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह अन्य...
एप्रिल 12, 2017
धुळे  - नामंजूर जामीन अर्जाची व आदेशाची प्रमाणित प्रत मिळण्यासाठी तक्रारदार वकिलांकडून 50 रुपयांची लाच घेणाऱ्या येथील जिल्हा न्यायालयातील अभिलेख कक्षातील कनिष्ठ लिपिक नरेंद्र सूर्यवंशी (वय 46) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दखल...
एप्रिल 12, 2017
सातारा - लोणंद औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकास खंडणीसाठी मारहाण केल्याच्या गुन्ह्यामध्ये साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी फेटाळला. या गुन्ह्यात अटक केलेल्या नऊ जणांनाही न्यायालयाने जामीन नाकारला...
एप्रिल 11, 2017
सातारा - खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज (मंगळवार) जिल्हा न्यायालयाने फेटाळला. मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजे यांच्याविरोधात सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनूसार उदयनराजे व दहा...
एप्रिल 09, 2017
चोऱ्या, घरफोड्या, लूट सुरूच; निरीक्षकांच्या नियंत्रणाबाहेर कारभार; डीबी पथकेही निरुपयोगी जळगाव - जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव शहरात गेल्या वर्षभरापासून चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, जबरी लूट यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिस दल अपयशी ठरल्याचे दिसते. किरकोळ घरफोड्यांच्या एक-दोन गुन्ह्यांतील संशयित,...
एप्रिल 08, 2017
हिंगोली - वारंगा मसाई (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी दोघांना येथील जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. वारंगा मसाई येथे सात जानेवारी 2016 रोजी चार वर्षे चार महिने वयाची बालिका दुपारी घरासमोर खेळत होती. त्या वेळी भागवत परबती क्षीरसागर...
एप्रिल 07, 2017
सातारा - लोणंद (ता. खंडाळा) येथील कंपनीच्या मालकाला खंडणीसाठी मारहाण केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी दाखल केलेल्या अर्जावर आता गुरुवारी (ता. 13) सुनावणी होणार आहे.  या गुन्ह्यामध्ये शहर पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. त्यातील नऊ जणांना न्यायालयीन...
एप्रिल 05, 2017
सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथील क्रूरकर्मा डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या दवाखान्यात गर्भपात केलेल्या सात दांपत्यांच्या ‘डीएनए’ चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मालगाव (ता. मिरज), मोरगाव (ता. कवठेमहाकाळ), शहापूर (इचलकरंजी), करवीर तालुका (कोल्हापूर), तेरवाड, गौरवाड, शिरढोण (...
एप्रिल 02, 2017
जळगाव - देशभरात बहुचर्चित "सिमी'च्या (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) खटल्यात जिल्हा न्यायालयाने आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा. जळगाव) या दोन्ही आरोपींना शनिवारी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजारांचा दंड ठोठावला. फौजदारी कटकारस्थान 120 (ब) या कलमान्वये शुक्रवारी न्या...
एप्रिल 01, 2017
सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याप्रकरणातील संशयित डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर (वय 63, विजापूर, कर्नाटक) याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन देसाई यांनी फेटाळला. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान डॉ. श्रीहरी कृष्णा घोडके (वय 68, कागवाड) व यासिन...
एप्रिल 01, 2017
नागपूर - "ऍडव्होकेट ऍक्‍ट'मध्ये प्रस्तावित असलेल्या सुधारणांचा निषेध म्हणून बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) शुक्रवारी (ता. 31) न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. बीसीआयने दिलेल्या आदेशाचे पालन करत उपराजधानीतील वकिलांनी न्यायालयानी कामकाजावर बहिष्कार टाकत एकदिवसीय संप यशस्वी केला...
मार्च 30, 2017
नागपूर - दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गोंदिया जिल्हा न्यायालयाने दिलेली दहा वर्षे कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. आरोपीचे नाव शिवम ऊर्फ स्वप्नील विश्‍वनाथ शेंडे (वय 19, रा. आमगाव) असे आहे.  घटना 10 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 2...
मार्च 28, 2017
रोहतक- हरियानातील रोहतक जिल्हा न्यायालयाच्या आवारात महिलांच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या केलेल्या गोळीबारात कुख्यात गॅगस्टर रमेश लोहार याचा साथीदार ठार झाला. या गोळीबारात लोहार व त्याच्या वकिलासह पाच जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, गुंड लोहार हा त्याचे वकील व अन्य पाच जणांसह...
मार्च 27, 2017
सांगली - खुनाची फिर्याद मागे घेण्यासाठी इरफान अजिज मुल्ला (वय 32, मटण मार्केटजवळ, सांगली) याच्यावर भरदिवसा न्यायालय आवारात पोलिसांसमोरच खुनी हल्ला केल्याचा प्रकार दुपारी एक वाजता घडला. खून खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच संशयितांनी घातक शस्त्रासह हल्ला चढवला. हल्ल्यानंतर दगडफेकीचा प्रकारही घडला...
मार्च 23, 2017
इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांबाबत (EVM) सध्या आरोप-प्रत्यारोप आणि चर्चांना उधाण आले आहे; पण त्याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे, त्याचा हा तपशीलवार आढावा...  इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांचा वापर हा भारतीय निवडणुकांच्या इतिहासातील अत्यंत क्रांतिकारक बदल ठरला आहे. इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (ईसीआयल...
मार्च 21, 2017
नाशिक - केटीएचएम महाविद्यालयासमोरील काकडबाग येथील झोपडपट्टीची जागा सात दिवसांच्या आत खाली करण्याच्या पोलिस उपायुक्तांच्या आदेशास न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत "जैसे थे' आदेश दिला आहे.  पोलिस उपायुक्तांनी 11 मार्चला काकडबाग येथील रहिवाशांना नोटीस पाठवून ही जागा पोलिस खात्याची असल्याने सात दिवसांत...
मार्च 21, 2017
चिमठाणे (जि. धुळे) - मेथी (ता. शिंदखेडा) येथील अल्पवयीन मुलीने तिचा उपसरपंच काका व घरासमोरील तरुण वाईट नजरेने पाहतो, म्हणून जाळून घेत आत्महत्या केली. तिच्या जन्मदात्या पित्यानेच ही घटना लपवीत पोलिसांना न कळविता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कारही करून टाकले. आत्महत्येपूर्वी मुलीने आईशी मोबाईलवर...
मार्च 17, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध या महापुरुषांचा जयंती दिन अशुभ दिवस दाखवून बदनामी केली असा दावा दाते पंचांग विरोधात जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. या दाव्यात समन्स जारी करण्यात आल्याची माहिती ऍड. डी. व्ही. खिल्लारे यांनी दिली. दाते पंचांग पुणे येथून प्रसिद्ध करण्यात येते....